एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
पुणे : आजच्या काळातील वडील आणि मुलातील हळवे नाते व त्याला रामायणातील राम आणि लव-कुश यांच्या कथेचा दिलेला संदर्भ, बासरी आणि गिटारची अनोखी जुगलबंदी, मनाचा ठाव घेणारी नृत्ये अशी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या अश्‍विनी प्रतापराव पवार निर्मित व कार्तिकेयन किरूभाकरन दिग्दर्शित ‘हिज फादर्स व्हॉइस’ या चित्रपटाला...
जून 05, 2019
सलनान खान पुन्हा एकदा ईदच्या दिवशी आपला ब्लॉक बस्टर चित्रपट घेऊन आलाय आणि यावेळी त्याचं पाऊल दमदार पडलंय. 'भारत' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट भारत या युवकाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शक फाळणीच्या जखमा, त्यातून मोठ्या कष्टानं उभी राहिलेली कुटुंबं, आपल्या हरवलेल्या...
मे 09, 2019
यावर्षी अभिनेता सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट 'भारत'चं तिसरं 'ऐथे आ' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना कैफ नृत्य करताना दिसत आहेत. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना लग्नबंधनात अडकताना दिसत आहे.  हे गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती सलमानने 'शादी वाला देशी...
जून 26, 2018
नवी दिल्ली - गौहर जान या महिलेने भारताच्या इतिहासातील संगीत क्षेत्रात दिलेले योगदान अमुल्य आहे. भारताच्या पहिल्या रेकॉर्डींग सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या 145 व्या जयंती दिनानिमित्त गुगलने त्यांना डूडल समर्पित केले आहे.  26 जून 1893 मध्ये जन्मलेल्या गौहर जान या भारतात 78 आरपीएमवर...
एप्रिल 17, 2018
पुण्यातील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मंगेशकर कुटुंबियांची ही परंपरा गेल्या 29 वर्षापासून सुरु...
एप्रिल 02, 2018
‘ससुराल सिमर का’, ‘जिंदगी विन्स’, ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स’ या मालिकांनंतर अभिनेत्री मीरा देवस्थळी ‘उडान’ मालिकेतील ‘चकोर’च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली. तिची या मालिकेतील भूमिका अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. एवढ्या लहान वयात प्रगल्भ भूमिका साकारणारी ही छोकरी गुजराती असली, तरी...
नोव्हेंबर 17, 2017
मुंबई : एका गाण्याने रात्रीतून स्टार झालेल्यांची संख्या मराठीत खूप आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या शांताबाई गाण्याने फक्त मराठीच नाही तर इतर भाषिकांना देखील वेड लागले होते. लग्नाच्या वरातीपासून टीव्हीच्या शोजपर्यंत शांताबाई सगळीकडे वाजत होती. हीच शांताबाई गर्ल म्हणजे राधिका पाटील या एका  गाण्याने...
ऑगस्ट 10, 2017
मुंबई : जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकन ब्युटी म्हणून जरी ओळखली जात असली, तरी आता तिने भारतात चांगले  बस्तान बसवले आहे. अनेक बाॅलिवूडच्या सिनेमांमध्ये तिची वर्णी लागली. आता तिचा जंटलमन हा चित्रपट येतोय. या सिनेमात तिने एक पोल डान्स केलाय, त्याची मोठी चर्चा झाली. चंद्रलेखा या गाण्याला तर तुफान प्रतिसाद...
जुलै 27, 2017
मुंबई : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची, त्यातील थुकरटवाडी गावाची आणि गावातील मंडळींची हवा आता बॉलिवुडमध्येही जोरदार वाढत आहे. या मंचावरुन आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी हिंदीतील स्टारही हजेरी लावत आहेत. आजवर हिंदीतील अनेक बड्या मंडळींनी या कार्यक्रमात सहभागी होत यातील...
जुलै 25, 2017
पुणे: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदिपक  ‘चित्रकर्मी’ पुरस्कार नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात पुण्यातील चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना हा पुरस्कार देवून त्यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित...
जुलै 03, 2017
बॉलीवूडमध्ये स्टायलीश नृत्याला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारा सध्याचा स्टार डान्सर अन्‌ कोरिओग्राफर रेमो डिसुझा एक नवीन शो "डान्स प्लस 3' घेऊन आलाय. त्या शोची टॅगलाईनच "वन लेव्हल अप' अशी आहे. रेमोने भारतीय डान्सचा चेहरामोहरा बदलला. तो जबरदस्त कोरिओग्राफरच नाही, तर उत्तम फिल्ममेकरही आहे. "वन लेव्हल...
मे 22, 2017
दीपिका पदुकोणनेही ऐश्‍वर्याच्या पावलावर पाऊल ठेवत कान्सच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली. कान्समध्ये सामील झाल्यानंतर आपल्या भारतीय प्रेक्षकांशी व्हिडीओद्वारे दीपिकाने संवाद साधला. या व्हिडीओमध्ये तिने भारतीय चित्रपट सातासमुद्रापार पोहोचला आहे आणि परदेशी प्रेक्षकांना भारताच्या चित्रपटातील...
एप्रिल 29, 2017
आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन साजरा केला जातो. यानिमित्त प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर ज्यांनी बॉलिवूड डान्समध्ये एक नवी लाट आणली; त्या शामक दावर यांच्याशी केलेली ही बातचीत -  डान्सर म्हणून मान मिळणं...
एप्रिल 17, 2017
"कैसी ये यारियॉं'मधील भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली; पण "गुलाम'मधील शिवानीची भूमिका माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण, या भूमिकेत मी माझं सर्वस्व ओतलं आहे. या मालिकेमुळंच माझ्याकडे समर्थ अभिनेत्री म्हणून बघितलं जात आहे.  - नीती टेलर, अभिनेत्री  माझा जन्म गुरगावमध्ये झाला आणि मी तिथंच...