एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
लाहेर : भारत सध्या सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. वैज्ञानिक बाबींमध्ये देखील आपण मोठा विकास करत आहोत. जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, केवळ २ किलोमीटरवर काही...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून सुरवात झाली. या घटनेवर 2019च्या सुरुवातीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : सध्या भारत आणि पाकिस्तान यांचा प्रत्येक पातळीवर शाब्दिक संघर्ष सुरु आहे. त्याचेच पडसाद आता बाॅलिवूडमध्ये देखील उमटत आहेत. पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. यावरूनच आयुषमान खुरानाने...
ऑगस्ट 15, 2019
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यावर एका पाकिस्तानी मुलीने हल्लाबोल केला.  भारताने पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तिने यावेळी केला. प्रियांकाने 26 फेब्रुवारीला भारतीय सैन्याबाबत केलेल्या ट्विटवरून त्या तरुणीने सवाल केला. पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय सैन्याने ‘जैशे...
मे 29, 2019
अभिनेत्री दिया मिर्झा अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र ती डिजिटल मिडीयामध्ये पदार्पण करतेय. 'काफिर' या वेबसिरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसीरिजची तरुणाईमधील क्रेझ बघता चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मातेही वेबसिरिजतून विविध विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत....
मे 09, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानी...
सप्टेंबर 25, 2018
जमाने के जिस दौर से हम गुजर रहे हैं, अगर आप उससे वाकिफ नहीं तो मेरे अफसाने पढ़िए और अगर आप इन अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते तो इसका मतलब है कि जमाना नाकाबिल-ए-बर्दाश्त है. : मंटो सआदत हसन मंटो हा काही केवळ व्यक्ती नव्हता. तो एक क्रांतीकारक विचार होता. जो त्यावेळच्या मजहबी लोकांंना समजला नाही....
मे 12, 2018
वास्तववादी विषयावर चित्रपट बनविण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही महिला दिग्दर्शकांचा चांगलाच हातखंडा आहे. अशा प्रकारचे विषय हाताळताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच वास्तववादी किंवा सत्य घटनेवर चित्रपट बनविताना अगदी बारीकसारीक गोष्टीचा साकल्याने विचार केला...
मे 03, 2018
"मसान', "रमण राघव', "लव पर स्क्वेअर फूट' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता विकी कौशल आता मेघना गुलजार दिग्दर्शित "राझी' चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याचाशी मारलेल्या गप्पा...  "राझी' चित्रपटाबद्दल व तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग...  - "राझी...
एप्रिल 10, 2018
मुंबई : बबली अभिनेत्री आलिया भट ही कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडण्यात अग्रेसर आहे. आता ती दिसणार आहे अॅक्शन थ्रिलर भूमिकेत. 'राझी' या सिनेमाच्या नुसत्या ट्रेलरनेच प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. आलिया या सिनेमात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. आलिया सहमत असे तिच्या भूमिकेचे नाव आहे.   ‘जंगली...
मार्च 15, 2018
मुंबई - हंसल मेहता दिग्दर्शित 'ओमेर्टा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद ओमर सईद शेखच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार या दहशतवाद्याची मुख्य भूमिका साकारत आहे. ही एक रिअल लाईफ स्टोरी असून, प्रेक्षकांना हंसल मेहता आणि राजकुमार राव...
डिसेंबर 23, 2017
टायगर परतलाय...  दिग्दर्शक कबीर खानने 'एक था टायगर'मध्ये भारतीय गुप्तहेर यंत्रणा 'रॉ' आणि पाकिस्तानच्या 'आयएसआय' संघटनेच्या एजंटमधली प्रेमकहाणी मोठ्या खुबीने रंगवली होती. एका मिशनवर असलेले गुप्तहेर सलमान खान आणि कतरिना कैफ प्रेमात पडतात. मिशन पूर्ण होताच ते गायब होतात. दोन्ही एजन्सींना त्यांचा...
नोव्हेंबर 12, 2017
दहशतवाद, राष्ट्रप्रेम हा विषय नेहमीच रंगभूमीवर विविध माध्यमांतून येतच असतो. त्यातही राज्य नाट्य स्पर्धेत तर हमखास असतोच असतो. अशाच विषयांवर बेतलेल्या सुरेश गांगुर्डे लिखित ‘के फाईव्ह’ या नाटकाची चांगली अनुभूती हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री साई नाट्यधारा मंडळाने दिली.  एकूणच दहशतवादाचा विचार मनात...
जुलै 01, 2017
"हवा हवा...' हे गाणे अजूनही अनेकांच्या ओठावर असेल ना? पाकिस्तानी पॉप सिंगर हसन जहांगीर यांच्या या गाण्याची भुरळ असीम बज्मी यांना पडली आहे. त्यामुळे मुबारकां चित्रपटात ते पुन्हा ऐकायला मिळणार आहे. एकेकाळी भारतात हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे या गाण्याची पुनर्निर्मिती करण्याचे असीम...
जून 17, 2017
बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी हॉलीवूडपटात झळकलेत. त्यात आता फारसं अप्रूप राहिलेलं नाही. हॉलीवूडपटात महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणं महत्त्वाचं. बॉलीवूडचे अनेक स्टार सध्या हॉलीवूडपट करताहेत. अनुपम खेर त्यातलंच एक नाव. त्यांचा "द बिग सीक' हा हॉलीवूडपट सध्या अमेरिकेत फार गाजतोय. मायकल शोआल्टर त्याचा...
जून 07, 2017
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या मागील "बद्रीनाथ की दुल्हनियां' या चित्रपटानंतर छोटासा ब्रेक घेतला होता; पण तिने आता तिच्या चित्रपटांवर काम करायला सुरुवात केली आहे. हरिंदर एस. सिक्का यांच्या "कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित मेघना गुलजार एक चित्रपट बनवत आहेत. ज्यामध्ये विकी कौशल आणि आलिया भट्ट काम...
मे 31, 2017
बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी "कुछ कुछ होता है' सिनेमात एकत्र काम केल्यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर करण सलमानला घेऊन सिनेमा बनविण्याचा विचार करतोय. या सिनेमाचं नाव "रात बाकी' असून, दबंग खानसह यात बार्बी गर्ल कतरिना कैफही असल्याचं बोललं जातंय. म्हणजे पुन्हा एकदा सलमान...
मे 11, 2017
अदनान सामी या पाकिस्तानी गायकाला आता भारतीय नागरिकत्व मिळून दोन वर्षं होत आलीत. त्यातच अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया यांना नुकतीच एक गोड मुलगी झाल्याची बातमी अदनान सामीने ट्‌विटरद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली. त्याने त्याच्या मुलीचे नाव मदिना सामी खान असे ठेवले आहे. तो म्हणतो, "त्याची मुलगी ही...
मार्च 21, 2017
विद्या बालन "परिणिता'पासून "कहानी 2'पर्यंतच्या चित्रपटांत तिनं केलेल्या नायिकाप्रधान भूमिकांसाठी ओळखली जाते. महिलांना सक्षम दाखविणारे, त्यांच्या संसारापासून समाजातील संघर्षापर्यंतचे अनेक पैलू मांडणारे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. "बेगम जान' या तिच्या आगामी आणि पुन्हा एकदा नायिकाप्रधान...
मार्च 10, 2017
बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि "बार्बी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. "टायगर जिंदा है' चित्रपटात दोघांना पुन्हा पाहता येणार आहे. सलमान-कतरिनाच्या "एक था टायगर'चा तो सिक्वेल आहे. 15 मार्चला दोघे शूटिंगसाठी ऑस्ट्रियाला जाणारे विमान पकडतील...