एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
कराचीः भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती, असे पाकिस्तानचा निवेदक वकार जका याने म्हटले असून, सोशल मीडियावर तसा व्हिडिओ शेअर केला आहे. वकार जका याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : सध्या भारत आणि पाकिस्तान यांचा प्रत्येक पातळीवर शाब्दिक संघर्ष सुरु आहे. त्याचेच पडसाद आता बाॅलिवूडमध्ये देखील उमटत आहेत. पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. यावरूनच आयुषमान खुरानाने...
ऑगस्ट 15, 2019
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यावर एका पाकिस्तानी मुलीने हल्लाबोल केला.  भारताने पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तिने यावेळी केला. प्रियांकाने 26 फेब्रुवारीला भारतीय सैन्याबाबत केलेल्या ट्विटवरून त्या तरुणीने सवाल केला. पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय सैन्याने ‘जैशे...
जुलै 30, 2019
मुंबई : काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. खरं तर ही पहिली वेळ नाही की बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु आहे. लग्नानंतर प्रत्येक अभिनेत्रीच्या बाबतीत असं घडत असतं. सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही असंच घडलेले आपण...
जानेवारी 25, 2019
मुंबई : सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटाचा टीझर अखेर आज (शुक्रवार) झळकला आहे. 'रेस 3'मधून टीकेला सामोरे जावे लागलेल्या सलमानचा हा नवा चित्रपट याच वर्षी 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.  'भारत'मध्ये सलमान खानसह कॅतरिना कैफचीही प्रमुख भूमिका आहे. अली अब्बास जफर...
मार्च 05, 2018
लॉस अँजेलस - हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 90वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला, अभिनेता जिम्मी किमेल यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन केले. यंदा गईलर्मो डेल टोरोचा 'द शेप ऑफ वॉटर' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले. डार्केस्ट अवर चित्रपटासाठी गॅरी...
ऑक्टोबर 21, 2017
मुंबई : हॉलीवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून त्याच्या विरोधात हॉलीवूडमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकताच एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रियांका चोप्राला भारतातही हार्वे वेन्स्टाइन आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, फक्त एकच हार्वे...
जुलै 29, 2017
मुंबई : माधुरी दिक्षित हे नाव भारतीयांसह अमेरिकन नागरिकांना नवं नाही. कारण हिंदी चित्रपटांमुळे ती भारतभरात माहीत झाली. पुढे अमेरिकेत गेल्यानंतर तिथेही ती सर्वपरिचित झाली. आता तिच्यापाठोपाठ बेवाॅच आणि क्वांटिकोमुळे प्रियांका चोप्राची लोकप्रियता जगभरात वाढली आहे. प्रियांकानेही अमेरिकेत जाऊन आपलं नाव...
जून 04, 2017
मुंबई : टीव्ही सिरीअल 'क्वांटिको'मधून हाॅलिवूडमध्ये स्थिरावलेल्या प्रियांका चोप्राकडे आता सातत्याने हाॅलिवूडपटांसाठी विचारणा होते आहे. 'बेवाॅच'मध्ये तर ती आहेच. त्यानंतर तिच्या खात्यात 'अ किड लाइक जॅक' हा सिनेमा होताच. त्याचे शूट सुरु व्हायच्या आत आता तिच्याकडे दुसरा सिनेमा आला असून या नव्या...
मे 22, 2017
बॉलिवूडच्या अभिनेत्री नेहमीच आपल्या सगळ्यात हटके लूकने हॉलिवूडच्या फिल्म फेस्टिव्हल्स किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये चमकण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूडच्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्‍वर्या राय या अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत; पण फक्त त्याच नाहीत, तर त्यांनी परिधान...
मे 17, 2017
सध्या "बाहुबली :द कन्क्‍लूजन' जगभरात बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. बाकीचे सिनेमे त्यापुढे फिके पडत आहेत. तरीही इंग्रजी सिनेमांना त्यांचा वेगळा असा प्रेक्षक असतो. हॉलीवूडमध्ये बॉलीवूडचे सर्व सिनेमे पाहूनच भारतातील प्रदर्शनाच्या तारखा ठरवल्या जातात; तसेच वर्षाचे नियोजन केले जाते. अशाच काही नुकत्याच...
मे 09, 2017
शुक्रवारी निर्भया केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि भारतात अजूनही न्याय मिळतो याची प्रचिती आली. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच सामाजिक, राजकीय विषयांवर आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही तमाम सेलिब्रिटींनी उदो उदो केला; पण मनाला भावले ते प्रियांका...
एप्रिल 20, 2017
बॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियांका चोप्रा पुढील आठवड्यात भारतात परततेय. मायदेशी परतण्याचा एकीकडे तिला जितका आनंद होतोय, तितकंच दुःख न्यूयॉर्क सोडण्याचंही होतंय. सध्या तरी काही दिवस ती न्यूयॉर्कमध्येच राहणार आहे. आगामी हॉलीवूडपट "बेवॉच'चे प्रमोशन करण्यासाठी ती मायदेशी येतेय. न्यूयॉर्कमध्ये काही...
एप्रिल 04, 2017
बॉलीवूडची पिगी चॉप्स अर्थात प्रियांका चोप्रानं अभिनयाच्या जोरावर हॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून भारताचा झेंडा सातासमुद्रापार रोवला आहे. प्रियांका नेहमीच काही तरी हटके करण्याच्या प्रयत्नात असते. अभिनयाबरोबरच तिनं आपली गाण्याची आवडही जपलीय. हॉलीवूडबरोबरच मराठी चित्रपट "व्हेंटिलेटर'मधलं "बाबा...
जानेवारी 20, 2017
एकीकडे बॉलीवूडची पिग्गी चॉप्स ऊर्फ प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह काही सेलेब्स भारताचा झेंडा अटकेपार रोवत आहेत; पण दुसरीकडे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानला हॉलीवूडमध्ये काम करण्यात रुची नाही. मात्र, भविष्यात चांगला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्‍ट मिळाल्यास करण्याचा विचार...
ऑक्टोबर 19, 2016
पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले "ए दिल मुश्‍किल‘ आणि "रईस‘ हे चित्रपट प्रदर्शित करावेत की, नाही यावरून सध्या समाजात बराच वादंग सुरू आहे. प्रियांका चोप्रा, परेश रावल, महेश भट्ट यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक लोक चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा या मताचे असले तरी मनसेने मात्र चित्रपट प्रदर्शित करून...