एकूण 46 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
पुणे : आजच्या काळातील वडील आणि मुलातील हळवे नाते व त्याला रामायणातील राम आणि लव-कुश यांच्या कथेचा दिलेला संदर्भ, बासरी आणि गिटारची अनोखी जुगलबंदी, मनाचा ठाव घेणारी नृत्ये अशी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या अश्‍विनी प्रतापराव पवार निर्मित व कार्तिकेयन किरूभाकरन दिग्दर्शित ‘हिज फादर्स व्हॉइस’ या चित्रपटाला...
जून 05, 2019
सलनान खान पुन्हा एकदा ईदच्या दिवशी आपला ब्लॉक बस्टर चित्रपट घेऊन आलाय आणि यावेळी त्याचं पाऊल दमदार पडलंय. 'भारत' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट भारत या युवकाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शक फाळणीच्या जखमा, त्यातून मोठ्या कष्टानं उभी राहिलेली कुटुंबं, आपल्या हरवलेल्या...
मार्च 01, 2019
मुंबई : प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेला 'बॉईज 2' हा सिक्वेल 'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि...
सप्टेंबर 02, 2018
देहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता मांडलेला सिनेमा 'लव्ह सोनिया' 14 सप्टेंबरला प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याच निमित्ताने सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शालिनी ठाकरे यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी साधलेला संवाद... 1) मानवी तस्करी सारखा संवेदनशील आणि तितक्याच गंभीर विषयावरील सिनेमासाठी...
ऑगस्ट 23, 2018
अभिनेता, नाटककार व दिग्‍दर्शक मकरंद देशपांडे सर्व गोष्‍टींमध्‍ये निपुण आहे आणि त्यांनी या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. काहीसे वैचित्र्यपूर्ण पण विलक्षण व उत्‍साही व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि त्याला साजेशा भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या या अभिनेत्‍याने 'जंगल', 'सरफरोश', 'स्‍वदेस', '...
ऑगस्ट 23, 2018
विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवाणी असते. यात कमतरता होती ती...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
एप्रिल 18, 2018
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेटबॉय असलेला अभिनेता वैभव तत्ववादी याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍या या चौफेर अभिनेत्याला आता आणखी एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणारा...
मार्च 26, 2018
पुणे - प्रीमियम व्हिडिओ-ऑन-डिमांड सेवा 'वियु'ने भारतातील पहिली फिल्म हाय-जॅकसाठी फॅन्टम फिल्म्स सोबत भागीदारी केली आहे. या भागिदारीद्वारे 'वियु' बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय खुराना दिग्दर्शित हा चित्रपट असून या चित्रपटात डिजिटल सेन्सेशन सुमित व्यास, 'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सेगल, आरजे...
जानेवारी 08, 2018
गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हिज्युअल तसेच मीफॅक निर्मित 'प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा  ऍनिमेशनपट शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदू दैवतावर  ऍनिमेशनपट आले आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘...
डिसेंबर 30, 2017
पुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने...
डिसेंबर 15, 2017
या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...
डिसेंबर 12, 2017
अभिनेते, लेखक आणि नाट्यवतुर्ळात विविधांगी भूमिका साकारत मनोरंजन क्षेत्रातील नवोदितांना बहुमोल मार्गदर्शन करणारे प्रवीण तरडे. ज्यांची बोलण्याची शैलीही तितकीच प्रसिद्ध आहे... यांच्यासोबत रंगलेलं रॅपिड फायर...तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता? - सूर्यनमस्काराने करतो आणि प्रोटिन घेऊन दिवसाची सुरुवात होते...
डिसेंबर 11, 2017
प्रत्येक कुटुंबाचा काहीतरी एक इतिहास असतो; पण सगळ्यांनाच त्या गोष्टींची माहिती असतेच असं नाही. कॉकटेल गर्ल डायना पेन्टीलाही हा नवीनच शोध लागलेला आहे बहुतेक! तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या आजोबांचा आणि त्यांच्या बहिणींचा भारतीय सेनेच्या वेशातील फोटो शेअर केला. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी डायनाचे...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - मिस वर्ल्डचा किताब 17 वर्षांनी भारतात आणणाऱ्या मानुषीला मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानबरोबर काम करायचे आहे. आपल्याला आमीरसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सोमवारी (ता. 27) येथे सांगितले. लोअर परेल येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मानुषीने पत्रकार परिषद घेतली. ती म्हणाली, "आमीरचे...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई : बुकमायशो या भारतातील सर्वात मोठय़ा ऑनलाइन करमणुक तिकिटे मिळणा-या ब्रँडने आता त्यांच्या बहुभाषीय इंटरफेसमध्ये आणखी चार प्रादेशिक भाषा जोडल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि इंग्रजीसोबतच वापरकर्त्यांना आता बुकमायशोच्या वेबसाइटवर आणि अँड्रॉइड अॅप्समध्ये मराठी भाषेचा...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई : या दिवाळीत ‘गोलमाल अगेन’ हा रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमधला नवाकोरा फटाका संपूर्ण भारतात आणि जगभरात आपला आवाज करण्यास येत्या २० ऑक्टोबरला तयार झाला आहे.  विशेष म्हणजे केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील सिनेचाहते या सिनेमाची वाट पाहत असून, रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या एक महिन्या आगाऊ...
सप्टेंबर 22, 2017
~सर्वात मोठा रिअॅलिटी गेम शो सोनीलिव्हच्यासाथीने आता स्मार्टफोनवरही खेळता येणार ~ मुंबई : सोनी लिव्हच्या माध्यमातून केबीसीचे नववे पर्व आता पहिल्यांदा ऑनलाइन प्रसारित होणार असून पदार्पणाआधीच हा कार्यक्रम सर्वाधिक प्रायोजक मिळविणारा डिजिटल दुनियेतला पहिला मोलाचा ऐवज ठरला आहे. हा कार्यक्रम सोनीलिव्हवर...