एकूण 40 परिणाम
जुलै 02, 2019
कोल्हापूर -  एका शेतकऱ्याची मुलगी रावी. त्या मुलीने कधी आजरा तालुक्‍याची हद्द ओलांडली नव्हती. ती आज गोवा, मुंबई, हैदराबाद, केरळ असा प्रवास करत बहुभाषिक नाटक, सिनेमामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी तयार झाली आहे. त्याचवेळी आजऱ्यातील एका व्यावसायिक पार्श्‍वभूमीतून आलेल्या श्रेयाने आज जगभरातील शंभर...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
मे 31, 2019
आजवर अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये यश मिळवलं. सिनेसृष्टीत पर्दापण करताना ‘हुषारू’ हा पहिला तेलगू चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मराठीत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अशीही आशिकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटामुळं अनेक गोष्टीही शिकायल्या मिळाल्या... ...
मे 02, 2019
मुंबई - अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेथे...
फेब्रुवारी 16, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा १६ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त चित्रपटसृष्टीत कालौघात झालेले बदल आणि त्यांचा रुपेरी पडद्यावरील परिणाम यांचा हा आढावा. भारतात चित्रपटाची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली, त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला...
डिसेंबर 04, 2018
पुणे : 'एका लग्नाची गोष्ट' या अजरामर नाटकाने दोन दशकं गाजवली. मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच पुन्हा एकदा अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री कविता लाड-मेढेकर घेऊन आले आहेत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. 17 नोव्हेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील शिवाजी मंदिरात झाला. या नाटकाला कमी कालावधीतच तुफान...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
जून 14, 2018
अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”... हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस...
एप्रिल 17, 2018
मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने घेतली. यात आता आणखीन एका सन्माननीय पुरस्काराचा समावेश झाला आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 149व्या पुण्यतिथी...
एप्रिल 15, 2018
मुंबई - करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला आणि संपूर्ण भारतामध्ये वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस मराठीतून येत आहे. आज 15 एप्रिलपासून कलर्स मराठीवर संध्या. 7 वाजता सोम ते शनि रात्री 9:30 वा तसेच रविवारी 9:00 वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. हा...
एप्रिल 12, 2018
विनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या 18 मे ला सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंन्मेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात झाला.  सिनेमाच्या पोस्टरवर...
डिसेंबर 15, 2017
आजच्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम व इतिहास ॲनिमेशन स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. हा अनोखा उपक्रम ‘प्रभो शिवाजी राजा’ या ॲनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जातोय. ‘गणराज असोसिएट्‌स’ प्रस्तुत; तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक निर्मित हा ॲ...
नोव्हेंबर 24, 2017
अभिनयात सोप्या पद्धतीनं आले असले तरी चार वर्षं संघर्ष करावा लागला. कारण, आमच्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे चांगलं काय अन्‌ वाईट काय, याची पारख करणं मला अवघड जात होतं. त्यानंतर एका तमीळ चित्रपटात मला मोठा ब्रेक मिळाला. आता "ज्यूली 2'च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून...
नोव्हेंबर 17, 2017
मुंबई : एका गाण्याने रात्रीतून स्टार झालेल्यांची संख्या मराठीत खूप आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या शांताबाई गाण्याने फक्त मराठीच नाही तर इतर भाषिकांना देखील वेड लागले होते. लग्नाच्या वरातीपासून टीव्हीच्या शोजपर्यंत शांताबाई सगळीकडे वाजत होती. हीच शांताबाई गर्ल म्हणजे राधिका पाटील या एका  गाण्याने...
नोव्हेंबर 17, 2017
पुणे : एक आतली गोष्ट - न्यूड सिनेमा इफ्फीतून काढल्यानंतर सोशल मीडीयामध्ये धुमशान वाद सुरू होते. त्यावेळी ही संधी साधून मराठी सिनेसृष्टीने एकत्र यायचं ठरलं. दादरला दादासाहेब फाळक्यांच्या पुतळय़ासमोर लाक्षणीक निषेध नोंदवण्याचं ठरलं. फोनाफोनी झाली. अनेक कलाकार, निर्मात्यांनी पाठिंबा दर्शवला. मग प्रकरण...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई : बुकमायशो या भारतातील सर्वात मोठय़ा ऑनलाइन करमणुक तिकिटे मिळणा-या ब्रँडने आता त्यांच्या बहुभाषीय इंटरफेसमध्ये आणखी चार प्रादेशिक भाषा जोडल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि इंग्रजीसोबतच वापरकर्त्यांना आता बुकमायशोच्या वेबसाइटवर आणि अँड्रॉइड अॅप्समध्ये मराठी भाषेचा...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व नितीन देसाई यांच्या एन.डी.आर्ट्स वर्ल्ड्सच्या सौजन्याने महाराष्ट्रात भव्य 'फिल्मी दुनिया' उभारली जाणार आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त मंत्रालयात पार पडलेल्या पत्रकार...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई : अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली २ दशके या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. फक्त मराठीतच नाही तर तिने तिच्या कलाकृतीने बॉलीवूड मध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडच्या बड्या बड्या स्टार्ससोबत तिने काम...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई : निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. ‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून...