एकूण 45 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : अमेय खोपकर निर्मित ‘ये रे ये रे पैसा 2’ चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसाद ओक, संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या...
जुलै 11, 2019
कोल्हापूर - लहानपणापासून संगीत, गाणी आणि गायनाची असणाऱ्या आवडीमुळे व्यावसायिक लेडी डिजे बनण्याचा मान कोल्हापुरातील शिवानी सुनील कदम हिने मिळविला आहे.  वेगवेगळ्या क्षेत्रांत महिला भरारी घेत असताना डिजेसारख्या वेगळ्या विश्वात शिवानीने कोल्हापुरातच हे ज्ञान घेऊन याठिकाणी तिने करिअर सुरु केले. डिजे ऍनी...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
ऑगस्ट 23, 2018
विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवाणी असते. यात कमतरता होती ती...
जून 14, 2018
अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”... हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस...
मे 09, 2018
मिरज - महाराष्ट्रातील आद्य तंतुवाद्यनिर्माते स्व. फरीद सतारमेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत संगीत कलाविहार विशेषांक अखिल भारतीय गंधर्व मंडळाने प्रकाशीत केला आहे. त्याचे प्रकाशन मंगळवारी वसंत व्याख्यानमालेत झाले. यावेळी फरीद यांची प्रतिमा सतारमेकर कुटुंबियांच्या वतीने मिरज विद्यार्थी संघास भेट...
एप्रिल 30, 2018
गुगलने सुप्रसिद्ध दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांच्या आज 148 व्या जयंती निमित्त डूडल समर्पित केले आहे. 'भारतीय सिनेमाचा पिता' म्हणून दादासाहेब फाळके यांची ओळख आहे. एक लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक अशा विविधअंगी भूमिका बजावून त्यांनी आपल्या 19 वर्षातील कार्यकाळात 95 चित्रपट आणि 27...
एप्रिल 17, 2018
पुण्यातील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मंगेशकर कुटुंबियांची ही परंपरा गेल्या 29 वर्षापासून सुरु...
एप्रिल 15, 2018
महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा राजकपुर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र शासन चित्रपट पुरस्कार सोहळा येत्या 30 एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. भारतीय...
एप्रिल 02, 2018
‘ससुराल सिमर का’, ‘जिंदगी विन्स’, ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स’ या मालिकांनंतर अभिनेत्री मीरा देवस्थळी ‘उडान’ मालिकेतील ‘चकोर’च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली. तिची या मालिकेतील भूमिका अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. एवढ्या लहान वयात प्रगल्भ भूमिका साकारणारी ही छोकरी गुजराती असली, तरी...
डिसेंबर 30, 2017
पुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने...
डिसेंबर 23, 2017
मुंबई - एशियन फिल्म फाउंडेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या 16 व्या "थर्ड आय' या आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात या महोत्सवाचे उद्‌घाटन अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगावकर, पु. ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक...
नोव्हेंबर 17, 2017
मुंबई : एका गाण्याने रात्रीतून स्टार झालेल्यांची संख्या मराठीत खूप आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या शांताबाई गाण्याने फक्त मराठीच नाही तर इतर भाषिकांना देखील वेड लागले होते. लग्नाच्या वरातीपासून टीव्हीच्या शोजपर्यंत शांताबाई सगळीकडे वाजत होती. हीच शांताबाई गर्ल म्हणजे राधिका पाटील या एका  गाण्याने...
ऑक्टोबर 29, 2017
उदयनराजे भोसले यांनी दिल्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा   मुंबई : एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर मात्र चित्र बदलू शकते. अशाच प्रकारचा विषय सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने एक मराठा...
ऑक्टोबर 26, 2017
मुंबई : राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'रंगनील क्रिएशन्स' निर्मित 'दशक्रिया' चित्रपटाची येत्या २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान गोवा राज्यात होणाऱ्या एनफडीसीच्या फिल्म बाजार मध्ये 'दशक्रिया' मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने निवडण्यात आलेल्या सहा मराठी चित्रपटांमध्ये निवड झाली असून 'दशक्रिया'च्या...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व नितीन देसाई यांच्या एन.डी.आर्ट्स वर्ल्ड्सच्या सौजन्याने महाराष्ट्रात भव्य 'फिल्मी दुनिया' उभारली जाणार आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त मंत्रालयात पार पडलेल्या पत्रकार...
सप्टेंबर 24, 2017
अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये चित्रपटाचे शो दाखवले जाणार मुंबई :  प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला आणि सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे आणि सत्यजित पटवर्धन यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट...
सप्टेंबर 24, 2017
पुणे : ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’  ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातलं ‘युगान्त’ हे तिसरं नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव...
सप्टेंबर 15, 2017
मुंबई : मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर. २२ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'अनान' चित्रपटातून त्यांचं एक नवीन रूप...