एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
PUBG या गेमचं सगळ्यांना वेड लागलंय, वेड नाही तर व्यसनच लागलंय म्हणा ना... सर्वच वयोगटामध्ये या गेमची क्रेझ आहे. भारतातच नाही तर जगभरात या गेमवर सगळे तुटून पडतात. पण जे लोक हा गेम इतका मनापासून खेळतात, त्यांना या गेमचा म्हणजेच PUBG या शब्दाचा फुलफॉर्म माहितेय का? हा प्रश्न चक्क केबीसीमध्येही विचारला...
मार्च 12, 2019
कोल्हापूर - येथे महिनाभर रंगलेल्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दादरच्या कलाकृती संस्थेच्या ‘सवेरेवाली गाडी’ या नाटकाने पहिला क्रमांक पटकावला. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पुण्याच्या उद्‌गार संस्थेच्या ‘बैतुल सुरूर’ आणि नागपूरच्या बहुजन रंगभूमी संस्थेच्या ‘भारतीय रंगमंच के आद्य...
एप्रिल 27, 2018
भारतात महाभारताच्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जात होता, असे संशोधन करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी विश्वसुंदरी स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. 'मिस वर्ल्ड' डायना हेडन ही हा किताब कशी काय जिंकली?, त्यावेळची विश्वसुंदरी स्पर्धा फिक्स होती. असे विप्लव देव यांचे म्हणणे...
डिसेंबर 23, 2017
मुंबई - एशियन फिल्म फाउंडेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या 16 व्या "थर्ड आय' या आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात या महोत्सवाचे उद्‌घाटन अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगावकर, पु. ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक...
ऑगस्ट 17, 2017
मुंबई : एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस्तित्व' आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद सहआयोजित कै. श्री. मु.ब.यंदे पुरस्कार कल्पना एक आविष्कार अनेक २०१७ या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.यंदा ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे...
ऑगस्ट 14, 2017
मुंबई : झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या  स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू. ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि अंतिम फेरीत धडकही मारली. या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना,...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ जानेवारी २०१७ मध्ये नांदेड येथे संपन्न झाले. संमेलनाला बालनाट्यचमुंचा, बालप्रेक्षकांचा आणि शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नाट्य परिषदेने सुरु केलेली बालनाट्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी गेल्यावर्षी बालनाट्य...
जुलै 28, 2017
मुंबई : सिने अभिनेत्री रिचा चड्ढा हिने आजवर मोठ्या पडद्यावर साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आता छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून 'क्वीन्स ऑफ कॉमेडी' या महिला कॉमेडीयन्सना व्यासपीठ मिळवून देणा-या भारतातील पहिल्यावहिल्या महिला कॉमेडी शोमध्ये...
जून 28, 2017
मिस इंडिया 2017 चा किताब पटकावणाऱ्या मानुषी चिल्लर हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. हरयानाच्या मातीत खेळाडू जन्माला येतात. तशा लावण्यवतीही. मानुषीच्या रूपात हरयानाला लावण्यवतीचं राज्य, अशीही ओळख आता मिळतेय. मेडिकल स्टुडंट असलेल्या मानुषीविषयी आता सगळ्यांनाच जाणून घेण्याची...
जून 27, 2017
मिस इंडिया, मिस वर्ल्ड अशा स्पर्धा आपण सगळीकडेच पाहतो, पण आजपर्यंत लग्न झालेल्या महिलांसाठी अशा संधी उपलब्ध झालेल्या नव्हत्या. लग्न झालेल्या महिलांनाही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रॉयल हेरिटेजचे चिफ मॅनेजिंग डारेक्‍टर अखिल बन्सल यांनी "मिसेस भारत आयकॉन' ही स्पर्धा सुरू केली. या...
एप्रिल 08, 2017
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांनी आपापले "ऍप' आणले आहेत. मालिकांचे दिवाणे असलेल्या प्रेक्षकांना त्यामुळे त्यांच्या आवडीच्या मालिका कधीही, कुठेही पहाता येतात; पण त्यामुळे आता चर्चा सुरू झालीय. हा केबलला पर्याय ठरू शकतो, की हे ऍप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे? त्याचे उत्तर...
जानेवारी 24, 2017
दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्याशी त्याच्या आगामी "रईस' चित्रपटाविषयी मारलेल्या गप्पा-  रईस चित्रपटाची ही भन्नाट कथा कशी काय सुचली?  - "लमहा' चित्रपट केल्यानंतर मी अमेरिकेत होतो. तिथेही माझे काही मित्र आहेत. त्यांचे लीकरचे स्टोअर्स आहेत. त्यांना ती लिकर प्रमोट करण्यासाठी भारतातून फंड आला. मग त्यांनी...
जानेवारी 23, 2017
मिस युनिव्हर्स सुश्‍मिता सेन यंदाच्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेचं परीक्षण करणार आहे. तिने परीक्षकांच्या पॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी होकारही दिलाय. येत्या 30 जानेवारीला ही सौंदर्य स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताकडून रोश्‍मिता हरिमूर्ती प्रतिनिधीत्व करणार आहे. मॉडेल ते...
नोव्हेंबर 24, 2016
वजन अति वाढल्यामुळे 'फिटनेस' गमावला आणि अनेक त्रास मागे लागले, त्यातून वाचण्यासाठी त्याने व्यायाम सुरू केला. त्यानंतर त्याला व्यायामाची अशी काही गोडी लागली, की त्याला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'फिटनेस'चा कस पाहिल्या जाणाऱ्या 'ट्रायथलॉन' शर्यतीत सहभागी होण्याचे वेध लागले. हे स्वप्नदेखील त्याने...