एकूण 19 परिणाम
मार्च 14, 2019
मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर भारतीय मुलींनी करिअरसाठी आपले पाऊल बॉलिवूड कडे वळवले. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. ती मध्यंतरीच्या काळात काही जाहीरातींमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत दिसली. त्यानंतर तिच्या...
सप्टेंबर 04, 2018
शिक्षक बनणे हे अतिशय मोठे आव्हान आहे! पेन आणि पुस्तकं यापलिकडे हा पेशा असतो. शिक्षकाकडे संयम लागतो, शिकवण्यासाठी पॅशन लागते, आनंदी वृत्ती लागते आणि आपली वचने पाळण्यासाठीची पराकोटीची बांधिलती लागते, या सगळ्याबरोबर अर्थातच प्रेरक हेतू असावा लागतो! या सर्व गोष्टी लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या...
मे 03, 2018
"मसान', "रमण राघव', "लव पर स्क्वेअर फूट' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता विकी कौशल आता मेघना गुलजार दिग्दर्शित "राझी' चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याचाशी मारलेल्या गप्पा...  "राझी' चित्रपटाबद्दल व तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग...  - "राझी...
जानेवारी 07, 2018
औरंगाबाद - मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू उलगडून दाखवणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली एंटरटेनमेंट हाउस आणि एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, असे आवाहन अभिनेते मोहन जोशी यांनी शुक्रवारी (ता. पाच) येथे पत्रपरिषदेत केले. अभिनेते...
डिसेंबर 15, 2017
आजच्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम व इतिहास ॲनिमेशन स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. हा अनोखा उपक्रम ‘प्रभो शिवाजी राजा’ या ॲनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जातोय. ‘गणराज असोसिएट्‌स’ प्रस्तुत; तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक निर्मित हा ॲ...
नोव्हेंबर 24, 2017
अभिनयात सोप्या पद्धतीनं आले असले तरी चार वर्षं संघर्ष करावा लागला. कारण, आमच्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे चांगलं काय अन्‌ वाईट काय, याची पारख करणं मला अवघड जात होतं. त्यानंतर एका तमीळ चित्रपटात मला मोठा ब्रेक मिळाला. आता "ज्यूली 2'च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून...
ऑक्टोबर 29, 2017
उदयनराजे भोसले यांनी दिल्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा   मुंबई : एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर मात्र चित्र बदलू शकते. अशाच प्रकारचा विषय सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने एक मराठा...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई : राक्षसी महत्वाकाक्षेचा अल्लाउद्दीन खिल्जी.. धाडस आणि शौर्य यांचा अफलातून मिलाफ असलेला राजा रतन सिंग आणि सौंदर्यवती पद्मिनी या त्रिकोणावर बेतलेला संजय लीला भन्साळींचा पद्मावती या चित्रपटाचा ट्रेलर आज रीलीज झाला. अपेक्षेनुसार भन्साळी यांनी या चित्रपटातही एक भव्य स्वप्न पाहिलेलं दिसतं. ...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई : वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात चहू ठिकाणी उत्साहाचे वातावरण पसरले होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात सगळ्यांचेच लक्ष बहुप्रतिक्षीत रिले सिंगिंग कडे लागले होते. "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन"  ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ...
जुलै 03, 2017
बॉलीवूडमध्ये स्टायलीश नृत्याला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारा सध्याचा स्टार डान्सर अन्‌ कोरिओग्राफर रेमो डिसुझा एक नवीन शो "डान्स प्लस 3' घेऊन आलाय. त्या शोची टॅगलाईनच "वन लेव्हल अप' अशी आहे. रेमोने भारतीय डान्सचा चेहरामोहरा बदलला. तो जबरदस्त कोरिओग्राफरच नाही, तर उत्तम फिल्ममेकरही आहे. "वन लेव्हल...
जून 26, 2017
बडे बडे देशोंमे ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है... असे सहजपणे ‘डीडीएलजे’ मध्ये काजोलला म्हणणाऱ्या शाहरूख खानच्या अभिनय क्षेत्रातील करियरला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने ट्विटरवरून हे जाहीर केले. त्याचा पहिला चित्रपट ‘दिवाना’ बरोब्बर २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. दिल्लीच्या शाहरूखने वडील...
जून 22, 2017
मुंबई : सण जवळ आला की त्याचे पडसाद मालिकांमध्ये उमटतात. दसरा असो की दिवाळी… गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं...
मे 20, 2017
"मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे साकीब सलीम. "दोबारा- सी युअर एव्हिल' या चित्रपटातून तो पहिल्यांदाच आपली बहीण हुमा कुरेशी हिच्याबरोबर काम करतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा-  तुझा हा पहिला वेगळा अनुभव कसा होता?  - माझ्यासाठी भयपटात काम करणं हा एक खूपच...
मार्च 21, 2017
"गेम ऑफ थ्रोन' या जगभर लोकप्रिय ठरलेल्या मालिकेचा सातवा सीझन लवकरच सुरू होतोय. त्याआधी नुकताच त्याचा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉन्च झालाय. त्यानिमित्ताने केलेली थोडीशी ही उजळणी... कशी आहे आणि असणार ही लोकप्रिय सीरिज?  वेस्टोरॉस आणि इतर अनेक राज्ये ही कल्पना घेऊन जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या "सॉंग ऑफ आईस...
फेब्रुवारी 16, 2017
काही वर्षांत मराठी चित्रपटांची निर्मितिसंख्या वाढली आणि त्याचबरोबर निर्मितिमूल्यातही वाढ झाली. गेल्या पाच वर्षांवर नजर टाकल्यास दिसते की, मराठीत दर्जेदार आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती होतेय. राष्ट्रीय स्तरावरच नव्हे; तर मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा झेप घेतल्याचे दिसते....
जानेवारी 27, 2017
छोट्या पडद्यावरील शो "द कपिल शर्मा शो'मध्ये ऍक्‍शनचा बादशहा जॅकी चॅन यांच्या उपस्थितीमुळे टॉप ट्रेण्डमध्ये आला. विनोदवीर कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेते जॅकी चॅन आणि सोनू सूद यांनी हजेरी लावली होती. यावेळी जॅकी चॅन आणि सोनू सूदने ज्या सायकलवरून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्या सायकलची तब्बल दहा...
जानेवारी 13, 2017
  हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने आज भारताची यात्रा म्हणजे लहानपणीचे स्वप्न साकार होण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले. आगामी ऍक्‍शन थ्रीलर चित्रपट ट्रिपल एक्‍स ः दि रिटर्न ऑफ जेंडर केजच्या प्रचारासाठी तो भारतात आला आहे. 49 वर्षीय अभिनेता डिझेलचे पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्यासमवेत...
डिसेंबर 15, 2016
कलाकाराचा प्रवास...  खरं म्हणजे आज तिची आठवण यावी, हे साहजिक आहे. केवळ चेहऱ्यावरील भावभावनांच्या आविष्कारामुळे रसिकांच्या हृदयात तिने जागा मिळविली होती. अनेकांची स्वप्ने तिने जागवली. संघर्षाला सामोरे जाताना करारी, कणखर आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या स्त्रीची प्रतिमा मनामनांत कोरणारा अभिनय तिने...
नोव्हेंबर 24, 2016
वजन अति वाढल्यामुळे 'फिटनेस' गमावला आणि अनेक त्रास मागे लागले, त्यातून वाचण्यासाठी त्याने व्यायाम सुरू केला. त्यानंतर त्याला व्यायामाची अशी काही गोडी लागली, की त्याला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'फिटनेस'चा कस पाहिल्या जाणाऱ्या 'ट्रायथलॉन' शर्यतीत सहभागी होण्याचे वेध लागले. हे स्वप्नदेखील त्याने...