एकूण 22 परिणाम
जुलै 11, 2019
कोल्हापूर - लहानपणापासून संगीत, गाणी आणि गायनाची असणाऱ्या आवडीमुळे व्यावसायिक लेडी डिजे बनण्याचा मान कोल्हापुरातील शिवानी सुनील कदम हिने मिळविला आहे.  वेगवेगळ्या क्षेत्रांत महिला भरारी घेत असताना डिजेसारख्या वेगळ्या विश्वात शिवानीने कोल्हापुरातच हे ज्ञान घेऊन याठिकाणी तिने करिअर सुरु केले. डिजे ऍनी...
जुलै 02, 2019
कोल्हापूर -  एका शेतकऱ्याची मुलगी रावी. त्या मुलीने कधी आजरा तालुक्‍याची हद्द ओलांडली नव्हती. ती आज गोवा, मुंबई, हैदराबाद, केरळ असा प्रवास करत बहुभाषिक नाटक, सिनेमामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी तयार झाली आहे. त्याचवेळी आजऱ्यातील एका व्यावसायिक पार्श्‍वभूमीतून आलेल्या श्रेयाने आज जगभरातील शंभर...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 31, 2019
आजवर अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये यश मिळवलं. सिनेसृष्टीत पर्दापण करताना ‘हुषारू’ हा पहिला तेलगू चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मराठीत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अशीही आशिकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटामुळं अनेक गोष्टीही शिकायल्या मिळाल्या... ...
एप्रिल 19, 2019
मी रहायला कदमवाडी रोडवरील शिवराज कॉलनीत. विवेकानंद कॉलेजला असताना युवा महोत्सवात सहभागी होऊ लागलो आणि बक्षिसांची लयलूट, हे समीकरणच बनलं. मुंबई विद्यापीठाच्या लोककला ॲकॅडमीतून ‘मास्टर्स इन फोक आर्ट’ ही पदवी घेतली आणि या क्षेत्रात यशाचा एकेक टप्पा पार करत पुढे चाललो आहे. खरं तर कलापूरनंच नसानसांत...
मार्च 14, 2019
मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर भारतीय मुलींनी करिअरसाठी आपले पाऊल बॉलिवूड कडे वळवले. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. ती मध्यंतरीच्या काळात काही जाहीरातींमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत दिसली. त्यानंतर तिच्या...
फेब्रुवारी 15, 2019
सध्या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत नामवंतांच्या आयुष्यावरच्या चित्रपटांची रांगच लागली आहे. सत्यघटनेवर आधारित किंवा कुणा नामवंतांचं चरित्र मांडणारे हे चित्रपट बऱ्यापैकी यशस्वीही ठरताहेत. "आनंदी गोपाळ' हा चित्रपट भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जीवनावर बेतलेला आहे. आज प्रत्येक...
डिसेंबर 21, 2018
पुणे - वर्षानुवर्षांच्या दुष्काळामुळे शेती, नोकरी, व्यवसायाचे सर्व मार्ग बंद झाले. मग जगण्यासाठी गावातील तरुणांना स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. यामुळे गावात वृद्धांशिवाय कोणीच दिसत नाही. अशा परिस्थितीत शेती टिकविण्यासाठी दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या माणसांच्या आयुष्यावर आधारित ‘आगासवाडी’...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्ती धोत्रेकडे पाहिले जात आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची...
मे 07, 2018
मुंबई - अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपटात पहिली संधी देणारे निर्माते-दिग्दर्शक अर्जुन हिंगोराणी (वय 92) यांचे शनिवारी उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतामधील जैकोबाबादमध्ये जन्मलेले हिंगोराणी 1947 मध्ये...
मे 04, 2018
मी मूळची मुंबईची. माझी आईदेखील मुंबईचीच आहे; पण माझे वडील मध्य प्रदेशातील इंदूरजवळच्या धार जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं माझे वडिलांकडचे बरेच नातेवाईक इंदूर, उज्जैन, देवासमध्ये स्थायिक आहेत. दादर हिंदू कॉलनीमधील किंग जॉर्ज शाळेत माझं शालेय झालं. तर बांद्रा येथील रिझवी कॉलेजमध्ये मी महाविद्यालयीन...
एप्रिल 30, 2018
गुगलने सुप्रसिद्ध दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांच्या आज 148 व्या जयंती निमित्त डूडल समर्पित केले आहे. 'भारतीय सिनेमाचा पिता' म्हणून दादासाहेब फाळके यांची ओळख आहे. एक लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक अशा विविधअंगी भूमिका बजावून त्यांनी आपल्या 19 वर्षातील कार्यकाळात 95 चित्रपट आणि 27...
एप्रिल 17, 2018
पुण्यातील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मंगेशकर कुटुंबियांची ही परंपरा गेल्या 29 वर्षापासून सुरु...
एप्रिल 11, 2018
नवी दिल्ली : गानसम्राट व अभिनयातही आपली छाप उमटवणारे कलाकार के. एल. सेहगल यांची आज 114 वी जयंती. त्यानिमित्त त्यांचे आकर्षक डुडल तयार करून गुगलने त्यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच अशा महान व्यक्तींना डुडलद्वारे मानवंदना देते. आज त्यांनी सेहगल यांच्या गायकीचा मागोवा घेतला आहे.  11 एप्रिल 1904...
एप्रिल 02, 2018
‘ससुराल सिमर का’, ‘जिंदगी विन्स’, ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स’ या मालिकांनंतर अभिनेत्री मीरा देवस्थळी ‘उडान’ मालिकेतील ‘चकोर’च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली. तिची या मालिकेतील भूमिका अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. एवढ्या लहान वयात प्रगल्भ भूमिका साकारणारी ही छोकरी गुजराती असली, तरी...
मार्च 15, 2018
मुंबई - हंसल मेहता दिग्दर्शित 'ओमेर्टा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद ओमर सईद शेखच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार या दहशतवाद्याची मुख्य भूमिका साकारत आहे. ही एक रिअल लाईफ स्टोरी असून, प्रेक्षकांना हंसल मेहता आणि राजकुमार राव...
डिसेंबर 30, 2017
पुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई : निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. ‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई : वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात चहू ठिकाणी उत्साहाचे वातावरण पसरले होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात सगळ्यांचेच लक्ष बहुप्रतिक्षीत रिले सिंगिंग कडे लागले होते. "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन"  ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात रिले सिंगिंग गिनीज बुक ऑफ...
जुलै 18, 2017
मुंबई : 'मेरी आवाज सुनो'सारख्या रिअॅलिटी शोमधून भारताला सुनिधी चौहानसारखी गायिका मिळाली. अवघ्या 13 व्या वर्षी तिने विजेतेपद पटकावले. आता मात्र हीच गायिका रिअॅलिटी शोपासून लांब राहते आहे. इतकेच नाही, तर 'माझ्या मुलांना मी कधीच अशा शोमध्ये भाग घेऊ देणार नाही' असेही तिने सांगितले आहे.  आपल्या मुलाला...