एकूण 27 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या (याच) तारखांना भरतो. महोत्सवामध्ये "डेलिगेट' होण्यासाठी काय करावं लागतं किंवा मीडियाचा पास मिळविण्याच्या काय नियम व अटी आहेत, याची माहिती ही वारी करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली असते. ही प्रक्रिया एक महिना आधीच सुरू होते व...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई- भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' असे या चित्रपटाचे नाव आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी...
ऑगस्ट 16, 2018
अभिनयासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान असलेल्या अक्षय कुमारने भारत सरकारसाठी 'स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळा' अशा आशयाच्या जाहिराती करून पुन्हा एकदा समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'रस्ता सुरक्षा व जागरूकता अभियानाच्या' अंतर्गत शासनाच्या महामार्ग व...
जून 21, 2018
आज जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सोशल मिडीयावर सगळीकडे लोक आपले योग करतानाचे फोटो अपलोड करत आहेत. योग प्रसार आणि प्रचारासाठी बरेचजण प्रयत्न करत आहेत. आज चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींमध्ये योग...
जून 02, 2018
ग्लोबल सुपरस्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कामाने जगभरात आपलं वेगळं स्थान बनवतेय. पण त्यासोबतच ती भारतावरही आपली हुकूमत गाजवतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर सर्वाधिक सर्च झालेली आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेली प्रियंका चोप्रा ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ झालेली आहे. स्कोर...
मे 16, 2018
साधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे इपितर. इपितर सिनेमाचं फस्ट लूक पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे.  डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर...
मे 12, 2018
वास्तववादी विषयावर चित्रपट बनविण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही महिला दिग्दर्शकांचा चांगलाच हातखंडा आहे. अशा प्रकारचे विषय हाताळताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच वास्तववादी किंवा सत्य घटनेवर चित्रपट बनविताना अगदी बारीकसारीक गोष्टीचा साकल्याने विचार केला...
मे 09, 2018
मिरज - महाराष्ट्रातील आद्य तंतुवाद्यनिर्माते स्व. फरीद सतारमेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत संगीत कलाविहार विशेषांक अखिल भारतीय गंधर्व मंडळाने प्रकाशीत केला आहे. त्याचे प्रकाशन मंगळवारी वसंत व्याख्यानमालेत झाले. यावेळी फरीद यांची प्रतिमा सतारमेकर कुटुंबियांच्या वतीने मिरज विद्यार्थी संघास भेट...
डिसेंबर 15, 2017
या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...
नोव्हेंबर 09, 2017
मुंबई : फरारी की सवारी चित्रपटातून हिंदी तर व्हेंटिलेटर चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येसंदर्भातील वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या वेब सिरिजमध्ये मनोहर मालगावकर लिखित दि मेन हू किल्ड गांधी (The Men who...
ऑक्टोबर 29, 2017
उदयनराजे भोसले यांनी दिल्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा   मुंबई : एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर मात्र चित्र बदलू शकते. अशाच प्रकारचा विषय सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने एक मराठा...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई : अलिकडे खूप बायोपिक यायला सुरूवात झाली आहे. अशातच ही वरची बातमी वाचून रणवीर सिंग आता कपिल देव यांच्यावरचा सिनेमा करतोय की काय अशी शंका तुमच्या मनात आली असेल. ती काही प्रमाणात खरी आहे आणि काही प्रमाणात खोटी. म्हणजे रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे, पण हा चित्रपट कपिल यांचा जीवनपट नाही...
सप्टेंबर 19, 2017
सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतो. कारण सनी लिओनीवर तमाम भारतीयांचा डोळा आहे. असं गुगलने सिद्ध केलं आहे. त्यात आता आणखी एक भर पडली असून एक नवा वाद निर्माण झाला आहे....
सप्टेंबर 19, 2017
मुंबई : लव्ह सोनिया या हिंदी चित्रपटाला प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशनने तब्बल 45 कट्स सुचवले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तबरेज नूरानी यांनी केले असून या चित्रपटात सई ताम्हणकर, किरण खोजे या मराठी कलाकारांनीही काम केले आहे.  पहलाज...
सप्टेंबर 17, 2017
मुंबई : एका खासगी टीव्ही शोच्या कार्यक्रमात कंगना राणावतने आदित्य पांचोलीचं नाव घेऊन अनेक आरोप लगावले. तो आपला कसा मानसिक, शारीरिक छळ करत होता याचे दाखले तिने दिले आणि आदित्य पांचोलीकडे अवघ्या भारताचं लक्ष गेलं. सुरज पांचोली आणि जिया खान प्रकरण अद्याप कोर्टात चालू असतानाच कंगनाने नवा विषय सुरू केला...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई : निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. ‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून...
ऑगस्ट 17, 2017
मुंबई : एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस्तित्व' आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद सहआयोजित कै. श्री. मु.ब.यंदे पुरस्कार कल्पना एक आविष्कार अनेक २०१७ या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.यंदा ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई :पाश्चिमात्य देशातून आलेल्या ‘रॅप’ गाण्यांचा तडका भारतातदेखील मोठ्याप्रमाणात गाजत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या तरुणाईला आपल्या 'बिट्स' वर थिरकवणा-या या रॅपर्सच्या यादीत डॅनी सिंग याचेदेखील नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी-पंजाबी फ्युजन असलेल्या त्याच्या रॅपसॉंगला तरुणाईकडून भरघोस प्रतिसाद मिळत...
ऑगस्ट 07, 2017
पुणे : मराठी भाषेत अाता भरपूर चित्रपट बनू लागले आहेत. वर्षातून 52 शुक्रवार वाट्याला येत असताना मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या आता जवळपास शंभराच्या आसपास पोचली आहे. यात उत्सवांच्या आलेल्या सुट्ट्या, क्रिकेटचे मौसम, रिलीज होणारे बडे हिंदी चित्रपट, परीक्षा, पाऊस आदी कारणांमुळे किमान 10 शुक्रवार...
जुलै 28, 2017
मुंबई : सिने अभिनेत्री रिचा चड्ढा हिने आजवर मोठ्या पडद्यावर साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आता छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून 'क्वीन्स ऑफ कॉमेडी' या महिला कॉमेडीयन्सना व्यासपीठ मिळवून देणा-या भारतातील पहिल्यावहिल्या महिला कॉमेडी शोमध्ये...