एकूण 5 परिणाम
मे 09, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानी...
डिसेंबर 15, 2017
या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...
नोव्हेंबर 26, 2016
वाचलेलं पुस्तक काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं, पूर्वी पाहिलेला चित्रपट काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं यात पुनःप्रत्ययाचा आनंद तर मिळत असतोच, पण त्या कलाकृतींचा दीर्घ काळानंतर पुन्हा आस्वाद घेताना त्यांचं आकलन पुन्हा नव्यानं होतं, त्यांची उंची- खोली नव्यानं समजते, उथळपणाही नव्यानं समजतो आणि पूर्वी...
सप्टेंबर 26, 2016
नवी दिल्ली - गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील "वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक‘ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) राज्यसभेमध्ये मांडले.  भारतीय करव्यवस्थेमध्ये मूलगामी बदल घडवून आणण्याची क्षमता या विधेयकामध्ये असल्याचे मानले जात आहे. या...
सप्टेंबर 24, 2016
मुंबई - उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडून जाण्याचा फतवा केल्यानंतर आता गायक अभिजीतनेही ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्याची मागणी केली आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता मनसेने पाकिस्तानी कलाकारांना...