एकूण 11 परिणाम
डिसेंबर 23, 2017
टायगर परतलाय...  दिग्दर्शक कबीर खानने 'एक था टायगर'मध्ये भारतीय गुप्तहेर यंत्रणा 'रॉ' आणि पाकिस्तानच्या 'आयएसआय' संघटनेच्या एजंटमधली प्रेमकहाणी मोठ्या खुबीने रंगवली होती. एका मिशनवर असलेले गुप्तहेर सलमान खान आणि कतरिना कैफ प्रेमात पडतात. मिशन पूर्ण होताच ते गायब होतात. दोन्ही एजन्सींना त्यांचा...
जुलै 15, 2017
रणबीर कपूरच्या अष्टपैलू अभिनयानं नटलेला "जग्गा जासूस' हा चित्रपट भन्नाट अनुभव आहे. दिग्दर्शक अनुराग बसूनं "बर्फी'नंतर आपली गोष्ट सांगण्याची जबरदस्त शैली इथंही वापरली आहे. एका अनाथ, बोलताना अडखळणाऱ्या मुलाची वेगानं फिरवणारी गोष्ट सांगताना संगीत आणि कॅमेरा छान वापर करीत दिग्दर्शकानं अविस्मरणीय अनुभव...
जून 24, 2017
सलमान खान ईदनिमित्त पुन्हा आपल्या रसिकांसाठी मेजवानी घेऊन आलाय; पण नेहमीचा मसाला त्यात नाही. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत त्याने "ट्युबलाईट'सारखा काही हलकेफुलके प्रसंग असलेला मेलोड्रामा पेश केलाय. दिग्दर्शक कबीर खानने "बजरंगी भाईजान'नंतर सलमानसारख्या मेगास्टारला सलग दुसऱ्या सिनेमात एका सज्जन...
जून 17, 2017
हल्ली मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न हा कॉमन फॅक्‍टर झालेला आहे आणि त्याच विषयाभोवती फिरणारे चित्रपट येत आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर "चि. व चि. सौ. कां'; तसेच "मुरांबा' असे काही चित्रपट त्याच पठडीत मोडणारे होते. मात्र, प्रत्येकाचा आशय आणि विषय वेगळा होता. प्रत्येकाची हाताळणी वेगळी होती आणि...
जून 05, 2017
"एफ यू' अर्थात "फ्रेंडशिप अनलिमिटेड' चित्रपट अपेक्षेप्रमाणे कॉलेजविश्‍वात पाऊल टाकलेल्या टीनएजर्सच्या आयुष्यावर, मैत्रीवर आणि प्रेमावर आधारित आहे. इथली मुलं सुखवस्तू कुटुंबातली आहेत. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. कसलीच विवंचना नाही त्यांना. तरुणपणी मुलं कोवळ्या वयात जे जे काही करतात ते आपल्याला...
मे 20, 2017
'हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' आणि "एलिझाबेथ एकादशी' या दोन्ही यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशीची तिसरी कलाकृती म्हणजे "चि. व चि. सौ. कां' हा चित्रपट. मुळात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना. कधी कुणी ऍरेंज मॅरेज करतं; तर कधी कुणी लव्ह मॅरेज; मात्र यातील सगळीच लग्नं टिकतात असं...
मे 16, 2017
रामगोपाल वर्मांच्या "सरकार 3'च्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. अमिताभ बच्चन या महानायकला तोड नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि दुसरं म्हणजे वर्मांकडं सांगण्यासारखं कमी उरलं असलं, तरी त्यांचा गेलेला फॉर्म येण्याची चिन्हं दिसताहेत. पहिल्या दोन भागांतील तुफान ऍक्‍शन आणि ड्रामानंतर या भागात...
एप्रिल 15, 2017
"फास्ट ऍण्ड फ्युरिअस' ही चित्रपट मालिका आणि त्यातील ऍक्‍शननं प्रेक्षकांना वेड लावलं असून, या मालिकेतील आठवा भागही सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आहे. नायकानं मोडकी कार पळवत जिंकलेली रेस, रशियाच्या मंत्र्याला जेरबंद करण्यासाठी झालेल्या पाठलागात गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांवरून रस्त्यावर कोसळणाऱ्या...
मार्च 04, 2017
"फोर्स' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विद्युत जामवालने ऍक्‍शन हिरो म्हणून चांगला जम बसविलेला आहे. "कमांडो 2' पाहिल्यानंतर याची प्रचीती हमखास येते. विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती आणि देवेन भोजानीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात विद्युतने थरारक ऍक्‍शन सीन्स केले आहेत....
फेब्रुवारी 25, 2017
"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता...
डिसेंबर 10, 2016
आदित्य चोप्राचा "बेफिक्रे' हा चित्रपट जबरदस्त सरप्राइज पॅकेज आहे. हलकी फुलकी कथा, चटपटीत संवाद, पॅरिसमधील लोकेशन्स आणि रणवीर सिंग आणि वाणी कपूरची जमलेली केमिस्ट्री यांच्या जोरावर चित्रपट फूल टू करमणूक करतो. आदित्य चोप्रानं एक लव्ह स्टोरी सांगताना उगाच सेंटिमेंटल होण्याचा, डोस पाजण्याचा प्रयत्न...