एकूण 450 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. मराठा इतिहासातील महानायकच! आणि भारतातील गुप्तहेर संस्थेचे जनकच! बेमालूम वेशांतर करण्याचं कसब, भाषाचातुर्य, युद्धनीती, कुटनीती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असलेल्या बहिर्जींच्या अफाट...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल अनेकदा इंटरनेट सेंसेशन झाल्याचं समोर येतं. सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या जोडप्यांपैकी ते आहेत. शिवाय त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय नेटकऱ्यांना अनेकदा आला आहे. विराटचं त्याची पत्नी अनुष्कावर किती...
सप्टेंबर 08, 2019
लाहेर : भारत सध्या सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. वैज्ञानिक बाबींमध्ये देखील आपण मोठा विकास करत आहोत. जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, केवळ २ किलोमीटरवर काही...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : बॉलिवूड ते हाॅलिवूडपर्यत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ती अनेक कारणांनी नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. मागच्या काही काळापूर्वी प्रियांका तिच्या पर्सनल लाइफबद्दल चर्चेत आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रियांकाची आई मधू...
सप्टेंबर 06, 2019
दिल्ली : भारतात जर कुठले कपल सर्वात जास्त चर्चेत असेल तर ते म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दोघेही २०१७ साली विवाहबंधनात अडकले. विवाहबद्ध होताना दोघांनीही कमालीची गुप्तता पाळली होती. त्यानंतर ते दाेघे फिनलॅंड या ठिकाणी हनिमूनसाठी गेले हाेते. एका मुलाखती...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरचा दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. स्टार किड्सची सध्या बॉलिवूडमध्ये स्थान मिळविण्यासाठी चांगलीच शर्यत पाहायला मिळतेय. जान्हवीही तिच्या पुढच्या चित्रपटातून चाहत्यांना भेटायला येत आहे. 'गुंजन सक्सेना : दि कारगिल...
ऑगस्ट 26, 2019
कराचीः भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती, असे पाकिस्तानचा निवेदक वकार जका याने म्हटले असून, सोशल मीडियावर तसा व्हिडिओ शेअर केला आहे. वकार जका याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला...
ऑगस्ट 24, 2019
कानपूर : कानपूरमधील बिठूर येथील इस्कॉन मंदिर हे राधा कृष्णाचे सर्वांत मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात जन्माष्टमीचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा स्टार भारत वाहिनीवरील राधाकृष्ण मालिकेतील कलाकार सुमेध मुदगलकर (कृष्ण) आणि मल्लिका सिंह (राधा) यांनी कानपूरवासीयांसह...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून सुरवात झाली. या घटनेवर 2019च्या सुरुवातीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर तुफान...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : सध्या भारत आणि पाकिस्तान यांचा प्रत्येक पातळीवर शाब्दिक संघर्ष सुरु आहे. त्याचेच पडसाद आता बाॅलिवूडमध्ये देखील उमटत आहेत. पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. यावरूनच आयुषमान खुरानाने...
ऑगस्ट 21, 2019
PUBG या गेमचं सगळ्यांना वेड लागलंय, वेड नाही तर व्यसनच लागलंय म्हणा ना... सर्वच वयोगटामध्ये या गेमची क्रेझ आहे. भारतातच नाही तर जगभरात या गेमवर सगळे तुटून पडतात. पण जे लोक हा गेम इतका मनापासून खेळतात, त्यांना या गेमचा म्हणजेच PUBG या शब्दाचा फुलफॉर्म माहितेय का? हा प्रश्न चक्क केबीसीमध्येही विचारला...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक बिकनीवरील फोटो शेअक केला होता. त्यावरून तिला नेटीझन्सनी खूप ट्रोल केले आहे. अनुष्काला ट्रोल करताना सोशल मीडियावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पाडला आहे.   #AnushkaSharma Anushka is everywhere pic.twitter.com/MCyK6gVpD8 — Pranjul Sharma (@Pranjultweet) August 19, 2019...
ऑगस्ट 17, 2019
अभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट मिशन मंगल नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या चित्रपटांना भरघोस यशही मिळत असतानाचा ट्विटरवर  #BoycottMissionMangal असा ट्रेंड सुरु झाला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा मांडणारा'मिशन मंगल' हा चित्रपट नव्या वादाच्या भोवऱ्यात...
ऑगस्ट 17, 2019
न्यूयॉर्क : नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणार अभिनेते म्हणजे अनुपम खेर! मग ते काही वादग्रस्त वक्तव्य असो किंवा त्यांचा एखादा गाजलेला चित्रपट.. पण आज ते एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरवर #AskAnupam हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. त्याचे कारण पण काही खास आहे.   सध्या अनुपम...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : अमेय खोपकर निर्मित ‘ये रे ये रे पैसा 2’ चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसाद ओक, संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या...
ऑगस्ट 15, 2019
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यावर एका पाकिस्तानी मुलीने हल्लाबोल केला.  भारताने पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तिने यावेळी केला. प्रियांकाने 26 फेब्रुवारीला भारतीय सैन्याबाबत केलेल्या ट्विटवरून त्या तरुणीने सवाल केला. पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय सैन्याने ‘जैशे...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : आजच्या काळातील वडील आणि मुलातील हळवे नाते व त्याला रामायणातील राम आणि लव-कुश यांच्या कथेचा दिलेला संदर्भ, बासरी आणि गिटारची अनोखी जुगलबंदी, मनाचा ठाव घेणारी नृत्ये अशी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या अश्‍विनी प्रतापराव पवार निर्मित व कार्तिकेयन किरूभाकरन दिग्दर्शित ‘हिज फादर्स व्हॉइस’ या चित्रपटाला...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडियावर आपली परखड मते मांडत थेट सरकारवर निशाणा साधणारे चित्रपट निर्माते अनुराग कश्‍यप यांनी आज (रविवार) कौटुंबिक सुरक्षेचे कारण देत स्वत:चे ट्‌विटर अकाउंट डिलीट केले आहे. कश्‍यप यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर संमिश्र पडसाद उमटले. अनेकांनी #AnuragKashyap चा वापर करत आपल्या...
ऑगस्ट 09, 2019
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार अभिनेता महेश बाबू याचा आज 45 वा वाढदिवस. हँडसम हंक आणि स्टायलिश लूकसाठी महेश बाबू टॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने अनेक बिगबजेट चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक रेकॉर्डही त्याच्या नावावर आहेत. Retweet if u love his smile Smile ka baap#MaheshBabu #...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : इंडिया इंटीमेट फॅशन विक (आयआयएफडब्ल्यु) या अंतर्वस्त्रामधील डिझाईनला वाहिलेल्या भारतातील एकमेव फॅशन सप्ताहातर्फे अलिकडेच आयआयएफडब्ल्यु नेक्स्ट-द इंटीमेट फॅशन टूर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. आयआयएफडब्ल्यु सिझन 3 ची सुरुवात पुण्यातील सर्वोत्तम लक्झरी नाईटक्लबपैकी एक असलेल्या ‘कल्ट हाऊस’...