एकूण 3043 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
मुंबई : आशियाई उपविजेत्या कविंदर बिश्‍तने जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेतील भारतीयांचे विजयी ठोसे कायम राखताना 57 किलो गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, मनीष कौशिकनेही (63 किलो) गटात आगेकूच केली आहे. पाचव्या मानांकित कविंदरने चीनच्या झेन झिहाओ याचा 3-2 असा पाडाव केला. कमालीच्या चुरशीच्या...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई : जागतिक कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारातील भारताची मोहीम पदक न जिंकता तसेच ऑलिंपिक पात्रता न मिळवताच संपली. रवीने 97 किलो गटात मिळवलेला विजय सोडल्यास भारताच्या हाती काहीच लागले नाही. नूर सुलतान (कझाकस्तान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रवी दुसऱ्या फेरीत, तर मनीष (67 किलो) आणि सुनील कुमार...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई : घाटकोपर मरोळ ही 334 क्रमांकाची बेस्ट शनिवारी दुपारी सुरू होती, त्या वेळी प्रवाशांना वाहतूक कोंडीची चिंता भेडसावत होती; तर त्यातील कंडक्‍टर वैदेही अंकोलेकर यांना आपल्या मुलाची कामगिरी पाहता येणार का, हा प्रश्‍न सतावत होता. वैदेही यांचा मुलगा अथर्व याने आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. The rains continue and the match has officially been called off. See you...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला : ''टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला अजून वेळ आहे. त्यापूर्वी, संधी मिळेल तेव्हा खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करावे,'' असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (ता.15) केले.  - धोनीसोबतच्या त्या फोटोबद्दल कोहली म्हणतो...​ 'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीत...
सप्टेंबर 15, 2019
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देणारी पी. व्ही. सिंधू विजेतेपदामध्ये न रमता आता पुढची तयारी सुरु केली आहे. केवळ आपला खेळच नव्हे तर प्रतिस्पर्धी कोणता विचार करत असतील आणि त्यावर मात करून आपल्याला कसे एक पाऊल पुढे रहाता येईल हा विचार म्हणजे प्रगती कायम...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला -  भारताच्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसमास उद्यापासून सुरवात होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन ट्‌वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना निसर्गरम्य अशा धरमशाला येथील स्टेडियमवर होत आहे; पण ही मालिका पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्‌वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी नवोदितांची चाचणी परीक्षा...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोबतचा एक फोटो ट्विट केला होता. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूरवी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने याबाबत खुलासा केला आहे.  U19 Asia Cup : केवळ...
सप्टेंबर 14, 2019
कोलंबो : भारतीय संघाने 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेल्या अतिंम सामन्यात केवळ 106 धावा केल्या आणि तरीही अंतिम सामन्यात विजय मिळवला.  INDvsSA : हा सलामीवीर खोऱ्यानं धावा करतोय तरी रोहितलाच संधी का? 106 धावांचा पाठलाग करताना बांगलेदशचीही अवस्था वाईट झाली. मुंबईतील बेस्ट...
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी-चिंचवड : "सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पुर्नबांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. एबी डिव्हिलियर्स, हाशिम अमला यांची उणीव ही त्यांना प्रकर्षाने जाणवेल. याउलट, भारतीय संघाला पाहुण्या संघाच्या या त्रुटी बरोबरच घरच्या मैदानाचा फायदा होईल," असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी...
सप्टेंबर 14, 2019
हैदराबाद : भारताचा माजी फलंदाज अंबातू रायुडू याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर करुन काहीच दिवस उलचले असताना हैदराबाद संघाने त्याला विजय हजारे करंडकासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे.  INDvsSA : रोहतही सलामीला अपयशी ठरला तर हा असेल बॅकअप ऑप्शन रायुडूने विश्वकरंडकात संधी न मिळाल्याने तडकाफडकी...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलऐवजी रोहित शर्माला संधी देण्यात आली. सलामीवीर म्हणून त्याच्यावर खूप जबाबदारी असणार यात शंका नाही मात्र, तो अपयशी झाला तरी भारतीय संघाकडे सलामीवीर म्हणून आणखी एक बॅकअप पर्याय आहे असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या मध्यास होणारी डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेतील लढत आता नोव्हेंबरच्या अखेरीस होईल. ही लढत इस्लामाबादलाच होईल, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीस घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तपासणीनंतरच होईल.  भारत वि. पाकिस्तान...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा उपविजेता मनीष कौशिक, तसेच दुर्योधन सिंग नेगी यांनी जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेतील भारताची विजयी मालिका कायम राखली. दोघांनाही स्पर्धेतील त्यांच्या सलामीच्या लढतीत विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. रशियात सुरु असलेल्या या स्पर्धेत दुर्योधनने आर्मेनियाच्या कोर्युन ऍस्तोयान...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : जागतिक पदकाबरोबरच ऑलिंपिक पात्रतेची संधी असल्याने भारतीय कुस्तीगीरांचा खरा कस जागतिक स्पर्धेत लागणार आहे. भारतीय मार्गदर्शक ऑलिंपिक पात्रतेपेक्षाही जागतिक पदक महत्त्वाचे असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात भारतीय कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी किती तयार आहेत हेही या स्पर्धेतून दिसेल. बजरंग पुनिया...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई / नवी दिल्ली : विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड करताना निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रिषभ पंत हाच भारताचा अव्वल यष्टिरक्षक असेल, असे सांगितले होते; पण त्यानंतरच्याच मालिकेसाठी कोण यष्टिरक्षक असावा, हेच प्रसाद यांच्या निवड समितीस उमगले नाही. रोहित शर्माची...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली / कराची : श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळणार की नाही, हा प्रश्‍न असतानाच पाकिस्तान क्रिकेट मंडळास आपल्या महिला संघाच्या भारत दौऱ्याच्या भवितव्याच्या प्रश्‍नानेही सतावले आहे. भारत सरकारने या मालिकेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या दौऱ्याचे...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी त्याला संघात परतण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.  वॉर्नरवर पुन्हा चेंडू...
सप्टेंबर 13, 2019
नागपूर : चारशे मीटर शर्यतीतील ज्युनिअर विश्‍वविजेती आणि सध्या भारतीय क्रीडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेली हिमा दास येत्या 27 सप्टेंबरपासून दोहा (कतार) येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. तिच्या पाठीचे दुखणे चिघळले असल्याने ती भाग घेऊ शकणार नाही. ...
सप्टेंबर 12, 2019
नवी दिल्ली : आज अचानक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरु झाली. तो सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याची निवृत्ती जाहीर करणार अशाही अफवा पसरल्या. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आज प्रसाद यांनी...