एकूण 128 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली : Realme XT हा मोबाईल आज (ता.13) भारतात लॉन्च करण्यात आला.  Realme XT या मोबाईलची किंमत 15999 रुपये एवढी असणार आहे. सोमवारपासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होईल. यात आणखी दोन मॉडेल असणार आहे त्यांच्या किमती अनुक्रमे 16999 आणि 17999 रुपये एवढ्या असतील. नव्याने लाँच झालेल्या या...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : जगातल्या सर्वांत मोठा 'प्लाझ्मा' (पदार्थाची चौथी अवस्था) "फ्युजन न्युक्‍लिअर रिऍक्‍टर' मधील महत्वाचा भाग एक भारतीय कंपनी बांधत आहे. या संबंधीची माहिती दक्षिण फ्रान्समधील 'इंटरनॅशनल थर्मोन्युक्‍लीअर एक्‍सपिरीमेंटल रिऍक्‍टर'तर्फे (आयटीईआर) नुकतीच देण्यात आली. तब्बल तीन हजार 850 टनाचा...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : WhatsApp वापराचे प्रमाण जगभरात वाढले आहे. तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात WhatsApp चे युजर्स आहेत. WhatsApp ने आता एक नवे फीचर लाँच केले आहे. ‘Frequently Forwarded’ असे या नव्या फीचरचे नाव आहे.  ‘Frequently Forwarded’ या नव्या फीचरच्या माध्यमातून एक मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला, हे आता...
जुलै 23, 2019
पुणे : 'इस्त्रो'च्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' मोहिमेचे नुकतेच यशस्वी प्रक्षेपण झाले. 'इस्रो' आता थेट सुर्यावर स्वारी करणाऱ्या 'आदित्य एल-1' या मोहिमेच्या तयारीत आहे. त्यासंबंधीची बैठक नुकतीच पार पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने स्वदेशी बनावटीचे...
जुलै 22, 2019
पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 'चांद्रयान-2' या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ध्रुवीय प्रक्षेपक यान अर्थात 'जीएसएलव्ही-मार्क-3' द्वारे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या अग्निबाणाचे (रॉकेट) प्रक्षेपण आधी पेक्षा पन्नास टक्के अधिक प्रभावी ठरल्याचे इस्रोचे प्रमुख के. सीवन यांनी म्हटले आहे. यामुळे...
जुलै 22, 2019
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चंद्रावरील महत्त्वाकांक्षी मोहीम 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण करत आहे. आत्तापर्यंत मानवासाठी अपरिचित असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानातील रोव्हर प्रग्यान आणि लँडर विक्रम संशोधन करणार आहे. जगाच्या अवकाश विज्ञानाच्या वाटचालीतील ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे...
जुलै 22, 2019
कोल्हापूर - वनस्पतीशास्त्र संशोधकांनी आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलातून परजीवी वनस्पतीच्या नव्या जातीचा शोध लावला. केवळ पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या या परजीवी जातीला ‘व्हिस्कम सह्याद्रीकम’ असे नाव दिले.  सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद...
जुलै 18, 2019
सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुद्ध सूर असलेल्या देशद्रोही कटकारस्थानामध्ये सामिल असल्याचा संशय आहे. सरकारने सुरू असलेल्या राज्यसभेत हा विषय मांडला असून, दोन्ही अॅपला 21...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : शाओमी या मोबाईल कंपनीने भारतात Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन आज (बुधवार) लाँच केले आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या अशा किमतीत हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.  Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन कधी लाँच केले जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. 17 जुलैला...
जुलै 15, 2019
पुणे : भारतातून बुधवारी (ता.17) पहाटे दीड वाजता खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार एक वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. संपूर्ण देशात सुरवातीपासून शेवटपर्यंत हे ग्रहण दिसेल. केवळ अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत दूरवरच्या ईशान्येकडच्या भागात ग्रहण सुटतांनाची स्थिती दिसू...
जुलै 15, 2019
पुणे : आतापर्यंत तुम्ही लहान मुलांचे नामकरण केले असेल; पण आता चक्क एका सूर्याचे आणि त्याच्या उपग्रहाचे नामकरण करण्याची नामी संधी चालून आली आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) पृथ्वीपासून 340 प्रकाशवर्षे दूर असलेला तारा 'एचडी 86081' आणि त्याचा ग्रह 'एचडी 86081 बी'ला नाव देण्याची जबाबदारी...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित रिअलमीचा पॉप-अप कॅमेरा असलेला रिअलमी एक्स आज (सोमवार)नवी दिल्ली येथे लाँच करण्यात आला आहे. पॉप-अप कॅमेरा असलेला रिअलमी एक्स कंपनीचे सीईओ, इंडिया माधव सेठ यांनी फोन सादर केला.  रिअलमी एक्स हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला होता. आता भारतात आगमन झाले असून तो दोन...
जुलै 14, 2019
पुणे : 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाती उद्धारी' असा सुविचार मराठीत नेहमी म्हटला जातो. त्याची प्रचिती आता चांद्रयानाच्या निमित्ताने येत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) "चंद्रयान-2' मोहिमेच्या समन्वयाचे काम एम. वनिता आणि रितू करिधल अत्यंत जबाबदारीने करत आहेत. भारतीयांसाठी...
जुलै 13, 2019
बालमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चांदोमामाच्या भेटीसाठी लहानग्यां बरोबरच जगातील शास्त्रज्ञही उत्सुक असतात. चंद्राच्या भेटीसाठी आजपर्यंत जगातील सात देशांनी तब्बल 134 मोहिमांचे आयोजन केले आहे. आजपर्यंत भारतासह रशिया, अमेरिका, चीन, जपान, युरोपियन महासंघ आणि इस्राईल या देशांनी चंद्राकडे झेपावणाऱ्या अवकाश...
जुलै 12, 2019
पुणे : गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल.  या नवीन वैशिष्‍ट्यांची घोषणा...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : बहुचर्चित OPPO K Series चा OPPO K3 या स्मार्टफोनची लाँचिंगची तारीख आता ठरली आहे. येत्या 19 जुलैला हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या फोनचा टिझर यापूर्वी दाखविण्यात आला होता. त्यानंतर या फोनची चर्चा सगळीकडे सुरु होती. मात्र, आता या फोनची तारीख निश्चित झाली आहे.  OPPO K3 हा स्मार्टफोन...
जुलै 08, 2019
शाओमी आणखी एर दमदार स्मार्टफोन घेऊन भारतात येत आहे. Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोम जुलैमध्ये भारतात लॉन्च होतील. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा फोन भारतात फ्लिपकार्ट ही ऑनलाईन शॉपिंग कंपनी घेऊन येईल. फ्लिपकार्टने हे दोन स्मार्टफोन लिस्ट केले आहेत, त्यामुळे त्यांचा ग्रँड सेल हा फ्लिपकार्टवर...
जुलै 03, 2019
नवी दिल्ली : Facebook, Instagram आणि WhatsApp यांसारख्या सोशल मीडिया जगभरात डाऊन झाल्या आहेत. मागील काही मिनिटांपासून युजर्सना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे युजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.  WhatsApp चे व्हिडिओ आणि फोटो अपलोड होत नाहीत, अशाप्रकारचे ट्विट युजर्सकडून केले जात आहेत. तसेच ...
जून 27, 2019
राजापूर - राजापूर तालुक्‍यातील समुद्र किनाऱ्यावरील जांभ्या दगडाच्या पठारावर फुलणाऱ्या गुलाबी रंगाची आणि आकर्षक दिसणाऱ्या छोट्याचणीच्या ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी’ या नव्या फूल वनस्पतीचा शोध लागला आहे. जागतिक दर्जाची ही फूल वनस्पती तालुक्‍यातील कशेळी समुद्र किनाऱ्यावरील श्री कनकादित्य मंदिर आणि किनारा...
जून 17, 2019
सांगली - कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर व्हावे, असे प्रत्येक संशोधकाला वाटत असते, अशी किती पेटंट एखाद्याच्या नावावर व्हावीत याला काही मर्यादा नाही. ‘थ्री इडियट्‌स’च्या फुंगसूक वॅंगडूच्या नावावर ४०० पेटंट होते. तसाच एक ‘फुंगसूक वॅंगडू’ मिरजेत असून, त्यांच्या नावे ७५ पेटंट नोंद...