एकूण 5 परिणाम
जून 17, 2019
मेढा - जवळवाडी (ता. जावळी) येथील विधवा महिलांनी आपल्या पतींच्या स्मृती जपण्यासाठी वटवृक्षारोपण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवला. सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वटपौर्णिमा म्हटले की आठवते सावित्री. तिने यमाच्या दारातून आपला पती सत्यवानाचे...
मार्च 20, 2019
केळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.   सध्याच्या काळात लग्न म्हटले की वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा ओघाने येतो. त्यात उद्योगपती,...
एप्रिल 24, 2018
औरंगाबाद - देशभरात भूकबळींची गंभीर समस्या आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीत भारत शंभराव्या स्थानी आहे. यात कुपोषणाच्या बळींची संख्या मोठी असल्याचे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युटच्या संशोधनात म्हटले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या अन्नाचे संकलन करून ते गरजू लोकांपर्यंत पोचविण्याचे...
सप्टेंबर 26, 2017
पिंपरी - अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सत्संग. यातून एकेक माणूस जोडला जातो हे खरे; पण, एखादी व्यक्ती पुन्हा भेटतेच असे नाही. चिंचवडच्या भारत सत्संग मंडळाने मात्र तब्बल पाचशे कुटुंबे केवळ अध्यात्माच्याच नव्हे; तर, राष्ट्रभक्तीच्या सत्संगाद्वारे परस्परांशी जोडण्याचा अनोखा उपक्रम...
जानेवारी 06, 2017
भारतात पहिल्यांदाच बिकन तंत्रज्ञानाचा वापर; ब्ल्‌यूटूथची किमया  मुंबई : जगभरातील देशांत एकसमान पातळीवर तंत्रज्ञानाचा प्रयोग फिजिकल वेब तंत्रज्ञानाच्या निमित्ताने होत आहे. अमेरिकेत ऍमस्टरडॅम महापालिकेने सुरू केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आता मुंबईमध्ये धारावीतील कुंभारवाडा,लेदर मार्केट आणि कपड्यांच्या...