एकूण 10 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिने सुमारे १३ देशांमधून २७ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रीचा मुक्काम करून ती वडिलांसमवेत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ...
ऑगस्ट 26, 2018
वर्धा - प्रबळ इच्छाशक्‍ती, आत्मविश्‍वास व मेहनत करण्याची तयारी असेल तर वंचित घटकातील विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतो. येथील मांग-गारोडी समाजातील नंदनी नाडे हिने हे दाखवून दिले. तिने डॉक्‍टरची पदवी प्राप्त केली आहे. मांग-गारोडी समाजात डॉक्‍टर होणारी ती भारतातील पहिलीच मुलगी आहे. नंदनीने शरद पवार दंत...
ऑगस्ट 19, 2018
पुणे - अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ इंडियाना येथे केमिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. विलास गणपत पोळ यांनी १५ ऑगस्टला अनोख्या पद्धतीने भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर फडकविला. प्राध्यापक पोळ यांनी आवर्त सारणी म्हणजेच पिरिऑडिक टेबलमधील सर्व मूलभूत रासायनिक घटकांची विशिष्ट आणि...
जून 18, 2018
पिंपरी : "हरिऽ जय जय राम कृष्ण हरि...' असा गजर असो वा "पांडुरंग करू प्रथम नमन..' असा नामाचा अभंग. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी...' अथवा "अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने...' अशा अभंगांचे निरूपण करत डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर, औषधनिर्माता असे विज्ञानवादी कीर्तनाचे धडे गिरवत आहेत.  वारकरी...
जानेवारी 07, 2018
जळगाव जिल्ह्यातील वडजी (ता. बोदवड) येथील प्रांजल पाटील या प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनीने अंधत्वावर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण केली. अंध असूनही आयएएस होणारी ती भारतातील दुसरी महिला ठरली. प्रांजल हिचे माहेर बोदवड तालुक्‍यातील वडजीचे. सध्या ती उल्हासनगर येथे राहते. प्रांजलला...
जानेवारी 05, 2018
नागपूर - आम्ही अंध आहोत...बालपणापासून प्रत्येक कामासाठी आमचे जीवन दुसऱ्यावर अवलंबून... तरीही आम्ही शिक्षणाची कास धरून स्वतःचा विकास करतोय... उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहतोय... तुम्हाला तर दृष्टी आहे... हवं तसं जगू शकता... म्हणूनच या देव देणगीचा सदुपयोग करा... उच्च शिक्षित व्हा... असा प्रेरणादायी...
डिसेंबर 21, 2017
पुणे - एरंडवणा येथील कैलाश करमरकर या तेवीसवर्षीय अभियंत्याची भारतीय हवाई दलात ‘फ्लाइंग ब्रॅंच’साठी निवड झाली आहे.   हैदराबादमधील दुंदीगलच्या एअरफोर्स ॲकॅडमीमध्ये ७४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला ‘फ्लाइंग ऑफिसर’ रॅंक मिळेल आणि तो भारतीय हवाई दलात वैमानिक होईल. आई शैलजा करमरकर या...
डिसेंबर 20, 2017
पुणे - कष्ट, मेहनत आणि आत्मविश्‍वास असल्यास कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते. वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलगा असलेल्या शिवराज गावडे याने हे सिद्ध करून दाखविले आहे. त्याला भारतीय सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ पदावर काम करण्याचा मान मिळाला आहे.  डेहराडून येथे भारतीय लष्कराचा दीक्षान्त संचलन सोहळा नुकताच पार पडला. या...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे : अंगणवाडी मदतनीसचा मुलगा भारत दरबारसिंह जाधव याची भारतीय सेनादलाच्या "शॉर्ट सर्व्हिस कमिशन'साठी निवड झाली आहे. चेन्नईच्या "ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी'मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो "लेफ्टनंट'पदी कार्यरत होईल.  भारत हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा बुद्रुक गावातील...
जानेवारी 12, 2017
नाव सारिका चव्हाण. शिक्षण बीएस्सी, मास कम्युनिकेशन. तंत्रशिक्षणाचा फारसा गंध नाही. तरीही शाळेपासूनच इंजिनिअर होण्याचे स्वप्न. आर्थिक परिस्थितीमुळे विज्ञान शाखेतून पदवी घेतली. मात्र इंजिनिअर होण्याच्या जिद्दीतून पाच वर्षांच्या धडपडीनंतर सर्वसामान्य कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर अशी मारलेली मजल...