एकूण 12 परिणाम
जानेवारी 04, 2019
पुणे - न्यूझीलंडच्या दाम्पत्याने एकोणीस वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या दोन मुली पुण्यात आल्या असून, त्यांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  आपल्याला ज्यांच्यामुळे आई-वडिलांचे प्रेम मिळू शकले, त्या पोलिसांना भेटण्याची इच्छा या मुलींनी व्यक्त केली, त्यासाठी त्या आपल्या...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...
ऑक्टोबर 25, 2018
टेंभुर्णी - कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी माहोरा (ता. जाफराबाद) येथील सैन्यदलातील जवान गजानन काळे तब्बल १ हजार ४८० किलोमीटर अंतराची सायकल यात्रा काढणार आहेत. ओडिशातील बऱ्हाणपूर ते पुणे यादरम्यानच्या या सायकल यात्रेत ते नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.  भारतीय सैन्यदलातील गजानन...
ऑगस्ट 19, 2018
पुणे - अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ इंडियाना येथे केमिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. विलास गणपत पोळ यांनी १५ ऑगस्टला अनोख्या पद्धतीने भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर फडकविला. प्राध्यापक पोळ यांनी आवर्त सारणी म्हणजेच पिरिऑडिक टेबलमधील सर्व मूलभूत रासायनिक घटकांची विशिष्ट आणि...
डिसेंबर 20, 2017
पुणे - कष्ट, मेहनत आणि आत्मविश्‍वास असल्यास कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते. वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलगा असलेल्या शिवराज गावडे याने हे सिद्ध करून दाखविले आहे. त्याला भारतीय सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ पदावर काम करण्याचा मान मिळाला आहे.  डेहराडून येथे भारतीय लष्कराचा दीक्षान्त संचलन सोहळा नुकताच पार पडला. या...
जुलै 10, 2017
अमेरिकेतील नितीन बिचकर यांचे दातृत्व; चांदखेडमधील विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली सोमाटणे - ‘ई-सकाळ’वरील बातमी वाचून लायन्स क्‍लबच्या माध्यमातून अमेरिकेच्या अभियंत्याकडून चांदखेडमधील माध्यमिक शाळेतील मुलींना सायकलींची मदत केली. त्यामुळे त्यांची सहा किलोमीटरची पायपीट थांबली. पाचाणे, पुसाणे, कुसगाव,...
एप्रिल 22, 2017
इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून नेपाळमध्ये संपर्क; दीपक कटुवालची १७ वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट पुणे - एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुजाहिद हुसैन. बहिरटवाडी येथील ‘जमशेद फूड्‌स’ हॉटेलचे चालक हुसैन यांनी फेसबुक आणि इंटरनेटच्या...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे : अंगणवाडी मदतनीसचा मुलगा भारत दरबारसिंह जाधव याची भारतीय सेनादलाच्या "शॉर्ट सर्व्हिस कमिशन'साठी निवड झाली आहे. चेन्नईच्या "ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी'मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो "लेफ्टनंट'पदी कार्यरत होईल.  भारत हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा बुद्रुक गावातील...
जानेवारी 20, 2017
पुणे - कधी धो- धो पाऊस; तर कधी अंगाची लाही करणारे ऊन, अशा प्रतिकूल परिस्थितीत सायकलने घाट, किनारी रस्ते, घनदाट जंगलातून दिवस- रात्र एकट्याने प्रवास करत "त्याने' हा सतरा दिवसांत एकूण 1650 किलोमीटरचा प्रवास केला.  पुण्याच्या अक्षय वारघडे याने नुकताच हा पुणे ते कन्याकुमारी प्रवास पूर्ण केला आहे. तो...
जानेवारी 02, 2017
पुणे - आपली जन्मदाती आई कोण? ती कशी दिसत असेल? तिची आणि माझी भेट होईल का? ती मला ओळखेल का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे ‘त्या’ मायेच्या डोळ्यांत तिला मिळाली. अठ्ठावीस वर्षांपूर्वी बेल्जियम या देशात दत्तक दिलेली अनुष्का आईला भेटली. अंथरुणावर असलेल्या आईच्या हातात बांगडी घालून पाणावलेल्या डोळ्यांनी...
डिसेंबर 30, 2016
दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला...
ऑगस्ट 18, 2016
पुणे - थंडगार, मधुर चवीचा उसाचा रस हा सगळ्यांच्याच आवडीचा... गरगर फिरणाऱ्या चाकासोबत लयीत वाजणाऱ्या घुंगराचा आवाज ऐकताच आपोआप आपली पावले रसवंती गृहाकडे वळू लागतात. येथे वापरल्या जाणाऱ्या बर्फाबाबत आपण साशंक असतो; परंतु हा सुमधुर चवीचा रस निसंकोचपणे पिण्याचा विश्वास दिला आहे मनोज पाटील या...