एकूण 6 परिणाम
जुलै 20, 2019
काशीळ - शाळेवरील प्रेम अन्‌ गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या कळवळ्यातून अतीत (ता. सातारा) येथील माजी सैनिक प्रल्हाद जाधव यांनी एक लाख ६१ हजार रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या विवाहित मुली आणि मुलाने दातृत्वाचा कित्ता गिरविला असून, नुकताच त्यांनी...
सप्टेंबर 08, 2017
उपचारासाठी ‘सकाळ’चा पुढाकार; फुप्फुस, हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण सातारा - हसती, बोलती कोमल हिला अचानक दुर्धर आजाराने गाठलं. हृदय, फुफ्फुस खराब असल्याचे निदान झाले. उपचारासाठी हवे होते तब्बल ४२ लाख... दै. ‘सकाळ’ने एक पाऊल टाकत मदतीचे आवाहन केले... समाजातील दानशूर ‘हृदय’ पुढे केले... आज ती बरी झाली...
मे 30, 2017
कासारे (जि. जळगाव) - येथील खानदेश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाचा दहावीतील विद्यार्थी तेजस पोतदार "वर्ल्ड चिल्ड्रन्स विनर्स गेम इन मॉस्को' या स्पर्धेत रशियात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाला. ही जागतिकस्तरावरील स्पर्धा बुधवारपासून (ता. 31) सुरू होत आहे. खानदेश गांधी बाळूभाई मेहता...
मार्च 22, 2017
नागठाणे - दुर्गम, खडतर वाटेवरच्या भैरेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेला ‘टॅब स्कूल’ बनवत मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर, सुलभ बनवली आहे. त्यातून शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. भैरेवाडी हे तारळे विभागातले गाव. जेमतेम दीडशेच्या घरात लोकसंख्या. त्यातील...
फेब्रुवारी 08, 2017
१९९७ ला सर्वप्रथम श्री गणेशाचं छत्र असलेली सांगली सोडली. त्यावर्षी यूपीएससीमधून भारतीय माहिती सेवेला निवड झाली. त्यानंतर १९९८ ला भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये निवड झाली आणि मग तर खऱ्या अर्थाने पाठीवर बिऱ्हाड घेऊन ...देशोदेशी भ्रमण करणारा ‘जिप्सी’ बनलो. सांगलीच नाही तर देशच सुटला. कधी मॉस्को, कधी...
फेब्रुवारी 01, 2017
रियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व; विजेच्या धक्‍क्‍याने गमावले हात सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या...