एकूण 6 परिणाम
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज...
मार्च 16, 2018
सासुरे - बार्शी रोडवरील काळेगाव (ता. बार्शी) सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले आणि गावाचा कायापालट झाला. गावात शेतीला आधुनिकतेबरोबरच शाश्‍वत उद्योगाची जोड मिळत आहे. सध्या, गावात एकूण 25 शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाले आहेत. त्यामुळे पुढील काळात काळेगावची ओळख "रेशमी...
नोव्हेंबर 25, 2017
पुणे - स्वतः निरक्षर असून शिक्षणाविषयीच्या आस्थेपोटी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून कमलबाई भानुदास पाटील यांनी एक लाख रुपयांची देणगी विद्यार्थी सहायक समितीला नुकतीच दिली. माझ्या शेतीच्या उत्पन्नातील ही बचत असून, समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या गरजू...
सप्टेंबर 09, 2017
पारंपरिक व्यवसायाला छेद देत नागझरीतील दीक्षित दांपत्याचे ‘स्टार्टअप’   कोरेगाव - केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’सारख्या योजनांचा नेमका लाभ घेत जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास, त्या ग्रामीण भागातही पोचू शकतात आणि त्याद्वारे संपूर्ण कुटुंब कार्यक्षम होण्याबरोबरच, त्याचा आर्थिक स्तरही बदलू शकतो. नेमका हा...
ऑगस्ट 31, 2017
औसा - एकीकडे तालुक्‍यात आणि जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांवर नांगर फिरविला जात असताना पिकांमध्ये बदल करून लाखोंचे उत्पादन घेता येते हे एका दूधवाल्याने सिद्ध करून दाखविले आहे. दररोज सकाळी दुधाचे कॅन घेऊन दूध वाटप करणाऱ्या या दूधवाल्याच्या टोमॅटोची चर्चा तालुक्‍यात सुरू असून, केवळ तीस गुंठ्यांत चार...
जुलै 19, 2017
ठाणे - भारत हा शेतीप्रधान देश असला, तरी शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. याची दखल घेऊन पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘औजारे बॅंक’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८२ महिला बचत गटांना...