एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...
सप्टेंबर 06, 2018
पौड - नातवाच्या उपचारासाठी भीक मागणाऱ्या आजी - आजोबांना मुळशीतील आदिवासी कल्याण संघाच्या युवकांनी मदत करीत माणुसकीचे दर्शन घडविले. पाचलिंगवस्ती (ता. जुन्नर) येथील आदिवासी पाड्यातील या चिमुरड्याला या युवकांनी हर्नियाच्या उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांकडे पोचताच...
एप्रिल 17, 2018
ढेबेवाडी - छोट्या विमानांची सेवा विस्तारल्याशिवाय त्या क्षेत्राच्या विकासाची भाषाचं आपण करू शकत नाही. शहरांबरोबरच गावे- वाड्यावस्त्या विमानाने जोडायच्या असतील तर छोट्या विमानांना पर्याय नाही. राज्यकर्त्यांकडे त्याबाबत सकारात्मकता आहे. मात्र, सरकारी बाबूंची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत भारतीय...
नोव्हेंबर 24, 2017
ढेबेवाडी - ‘त्याच्या प्रत्येक स्वप्नातील ठाम विश्‍वास आणि जबर आत्मविश्‍वास आम्ही हेरला. ध्येयाकडे झेपावण्यासाठी फडफडणाऱ्या त्याच्या पंखांना प्रोत्साहनाचे बळ देत भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलो. त्याच्या इतकाच आमचाही त्याच्या भरारीवर विश्‍वास होता आणि आज त्याने तो सार्थही ठरविला. अमोलने आमचे,...
नोव्हेंबर 20, 2017
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावच्या महिलांनी "मिळून साऱ्या जणी, सोडवू पाण्याची अाणीबाणी" चा नारा देत गावचा पाणी टंचाई प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील यादव अाळीतील काही महिलांनी हातात चक्क कुदळ व फावडे घेत ओढ्यावर बंधारा बांधला. अाणि अामचे प्रश्न सोडविण्यासाठी...
सप्टेंबर 08, 2017
उपचारासाठी ‘सकाळ’चा पुढाकार; फुप्फुस, हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण सातारा - हसती, बोलती कोमल हिला अचानक दुर्धर आजाराने गाठलं. हृदय, फुफ्फुस खराब असल्याचे निदान झाले. उपचारासाठी हवे होते तब्बल ४२ लाख... दै. ‘सकाळ’ने एक पाऊल टाकत मदतीचे आवाहन केले... समाजातील दानशूर ‘हृदय’ पुढे केले... आज ती बरी झाली...
ऑगस्ट 31, 2017
औसा - एकीकडे तालुक्‍यात आणि जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांवर नांगर फिरविला जात असताना पिकांमध्ये बदल करून लाखोंचे उत्पादन घेता येते हे एका दूधवाल्याने सिद्ध करून दाखविले आहे. दररोज सकाळी दुधाचे कॅन घेऊन दूध वाटप करणाऱ्या या दूधवाल्याच्या टोमॅटोची चर्चा तालुक्‍यात सुरू असून, केवळ तीस गुंठ्यांत चार...
जुलै 31, 2017
पुणे - माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेली मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्ती (ताडीवाला रस्ता)... अवैध धंद्यांपासून ते गुन्हेगारी प्रकाराच्या अनेक गोष्टी इथे घडतात... मात्र याच वस्तीत रेल्वेच्या ‘डिझेल कॉलनी’त राहणारा एक मुलगा प्रतिकूलतेवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण होतो....
जुलै 10, 2017
अमेरिकेतील नितीन बिचकर यांचे दातृत्व; चांदखेडमधील विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली सोमाटणे - ‘ई-सकाळ’वरील बातमी वाचून लायन्स क्‍लबच्या माध्यमातून अमेरिकेच्या अभियंत्याकडून चांदखेडमधील माध्यमिक शाळेतील मुलींना सायकलींची मदत केली. त्यामुळे त्यांची सहा किलोमीटरची पायपीट थांबली. पाचाणे, पुसाणे, कुसगाव,...
एप्रिल 11, 2017
आदर्शवत जीवन; ४० वर्षे शाकाहार हाच आरोग्याचा मूलमंत्र सावर्डे - दुपारचे दोन वाजलेले, उन्हाची प्रचंड काहिली. कोणीही मेटाकुटीला येईल असे आग ओकणारे ऊन असतानाही कौलारू घरात खाटेवर पाठीला तक्‍क्‍या, डोक्यावर पदर, चेहऱ्यावर सुरकुत्या, सुकलेली त्वचा, डोळ्यावर चष्मा, माणसं ओळखण्याची पारख असलेली, थकलेल्या...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई : नशेच्या आहारी गेलेल्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नॉर्वेच्या "बॅक इन द विंग' संस्थेने सामाजिक भान जपण्याचे काम केले आहे. या संस्थेचे 11 कर्मयोगी श्रमदानातून मुंबई सेंट्रल येथे महिलांसाठी स्वच्छतागृह उभारत आहेत. महिनाभर ही टीम काम करून पुन्हा नॉर्वेला जाणार आहे. हे काम करताना आलेले...
फेब्रुवारी 01, 2017
रियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व; विजेच्या धक्‍क्‍याने गमावले हात सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या...
जानेवारी 14, 2017
हणबरवाडी (ता. कागल) हे कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमधील बदल स्वीकारण्यासाठी हणबरवाडीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आणि अनुकरणीय असेच आहे.  राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हणबरवाडी या छोट्याशा गावाने...
जानेवारी 12, 2017
नाव सारिका चव्हाण. शिक्षण बीएस्सी, मास कम्युनिकेशन. तंत्रशिक्षणाचा फारसा गंध नाही. तरीही शाळेपासूनच इंजिनिअर होण्याचे स्वप्न. आर्थिक परिस्थितीमुळे विज्ञान शाखेतून पदवी घेतली. मात्र इंजिनिअर होण्याच्या जिद्दीतून पाच वर्षांच्या धडपडीनंतर सर्वसामान्य कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर अशी मारलेली मजल...
डिसेंबर 22, 2016
नागपूर - केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरावर क्रिकेटला पोषक वातावरण नसलेल्या चंद्रपूर शहरातील रोहित दत्तात्रयने 16 वर्षे मुलांच्या विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करून भारतात "नंबर वन' गोलंदाज बनण्याचा मान मिळविला. रोहितमधील गुणवत्ता व समर्पणवृत्ती बघता तो चंद्रपूरचा पहिला...
ऑक्टोबर 20, 2016
गृह सजावटीमध्ये एखाद्या खोलीची शोभा वाढविण्यासाठी फर्निचर, पडदे कृत्रिम फुलांप्रमाणे त्याखोलीतील आसन व्यवस्थेवरील पिलोज अर्थातच भाव खाऊन जातात. या पिलो कव्हरच्या ट्रेंडविषयी.. - नवजात बालकांसाठी पारंपरिक मोहरीची उशी शिवली जात असे. यामध्ये बदल होऊन आता त्यांच्या बाबागाडीत, हॅण्डबॅगमध्ये, मोटारीत...