एकूण 6 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिने सुमारे १३ देशांमधून २७ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रीचा मुक्काम करून ती वडिलांसमवेत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ...
ऑक्टोबर 25, 2018
टेंभुर्णी - कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी माहोरा (ता. जाफराबाद) येथील सैन्यदलातील जवान गजानन काळे तब्बल १ हजार ४८० किलोमीटर अंतराची सायकल यात्रा काढणार आहेत. ओडिशातील बऱ्हाणपूर ते पुणे यादरम्यानच्या या सायकल यात्रेत ते नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.  भारतीय सैन्यदलातील गजानन...
ऑक्टोबर 24, 2018
नागपूर - सैन्यभरतीबद्दल युवकांमध्ये जनजागृती करून त्यांच्यात देशभावना निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने उपराजधानीतील दोन युवक सायकलने देशभ्रमणाला निघाले आहेत. नागपूर ते वाघा बॉर्डर असा जवळपास पाच हजार किमीचा प्रवास करणार असून, या सायकल अभियानादरम्यान ते सामाजिक संदेशही देणार आहेत.  रितेश भोयर आणि...
डिसेंबर 10, 2017
नाशिक - इंदूरहून बाराशे किलोमीटर अंतर सायकलवरून पार करत प्रदीपकुमार सेन शहरात दाखल झाला. रेल्वे अपघातात एक पाय गमावल्यानंतर त्याने स्वच्छ भारत, अपंग कल्याण, पर्यावरण संतुलन या विषयांवर जनजागृतीसाठी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. कृत्रिम पायाच्या सहाय्याने सायकल चालविण्याच्या त्याच्या...
ऑक्टोबर 05, 2017
कोजागरी म्हणजे शीतलता आणि सौंदर्याच्या शांतीमय समन्वयाची अनुभूती. जीवनातील सकारात्मकतेचे, सजगतेचे कारण बनणे हीच या उत्सवाची सार्थकता. अशाच काही सजगतेच्या कारणांविषयी... चालण्याचेही मिळवा समाधान मूळचे कळंबा त्रिमूर्ती कॉलनी येथील नारायण इंदोलीकर सध्या पुण्यात मुलाकडे राहतात. दररोज सकाळी ते सात...
जुलै 10, 2017
अमेरिकेतील नितीन बिचकर यांचे दातृत्व; चांदखेडमधील विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली सोमाटणे - ‘ई-सकाळ’वरील बातमी वाचून लायन्स क्‍लबच्या माध्यमातून अमेरिकेच्या अभियंत्याकडून चांदखेडमधील माध्यमिक शाळेतील मुलींना सायकलींची मदत केली. त्यामुळे त्यांची सहा किलोमीटरची पायपीट थांबली. पाचाणे, पुसाणे, कुसगाव,...