एकूण 1626 परिणाम
March 08, 2021
नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या ११ जिल्हा परिषद सदस्य आणि १४ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरुवार पासून रद्द केले आहे.  जिल्हा परिषद...
March 08, 2021
वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) :जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माहूर तालुक्यातील मदनापूर येथील एका विवाहित महिलेला शेतात जात असताना पूर्वग्रहदूषित हेतूने हात धरुन विनयभंग केल्याची तक्रार (ता. सात) रोजी सिंदखेड पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली त्यानुसार संशयित आरोपीविरुद्ध...
March 08, 2021
सातारा : उपमुख्यमंत्री तसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन सातारा मेडिकल कॉलेजसाठी आग्रही भूमिका घेतल्यामुळे निधीसह जागेचा प्रश्‍न मिटला आहे. आजही (साेमवार) राज्यात स्थापित करण्यात येत असलेल्या मेडिकल काॅलेजसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही अर्थमंत्री पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली....
March 08, 2021
सोलापूर : अशोक चौक येथील ईशा वाघमोडे हिने डायव्हिंग (जलतरण) या क्रीडा प्रकारात परिश्रम व चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न तिने बाळगले आहे.  ईशा वाघमोडेच्या घरी एक दिवस तिच्या वडिलांचे मित्र घरी आले. तेव्हा...
March 08, 2021
पुणे : अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्याचा विचार, या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या वक्तव्यांमुळे बाजारपेठेची झोप उडाली आहे. दुकानदार, छोटे व्यावसायिक लॉकडाउनच्या संकटामुळे धास्तावले असून जेमतेम सुरू असलेले अर्थचक्र पुन्हा बंद झाले तर, कसे...
March 08, 2021
उपळाई बुद्रूक (सोलापूर) :  "मंजिल उन्ही को मिलती है  जिनकी सपनों मे जान होती है  हौसले से कुछ नही होता  पंखों से उडान होती है...'  ही शायरी कितीही प्रेरणादायी असली तरी, सत्यात उतरवणे तेवढेच अवघड आहे. पण उपळाई बुद्रूक येथील रोहिणी भाजीभाकरे- बिदरी यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा...
March 08, 2021
वाई (जि. सातारा) ः वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्‍यांत काही शासकीय अधिकारी सर्वसामान्य जनतेची कामे न करता त्यांची पिळवणूक करीत असून या अधिकाऱ्यांना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून धडा शिकविण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला...
March 08, 2021
नांदेड : मनुस्मृतीमध्ये स्त्रीही बंदिस्त होती. जन्म झाल्यानंतर तिचा सांभाळ बापाने करायचा, लग्नानंतर नवऱ्याने आणि वृद्ध झाल्यानंतर मुलांनी निगराणी करायची. एकंदरीतच महिला ही जन्म ते मृत्यूपर्यंत पुरुषांच्या निगराणीखाली होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाचा लाभ खऱ्या...
March 08, 2021
विधानसभांच्या निवडणुकांमधील निकाल हे केंद्र सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन दर्शवितात काय, हा प्रश्‍न राजकीय पंडितांमध्ये नेहमीच चर्चिला जात असतो. केंद्रात सत्तारूढ असलेला पक्ष संबंधित राज्यात किंवा राज्यांमध्ये निवडणूक लढवीत असेल तर अंशतः का होईना, त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या...
March 07, 2021
कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच गरमागरम आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलंय की जर तृणमूल काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेवर आली तर पश्चिम बंगालचा 'काश्मीर' होईल. पश्चिम...
March 07, 2021
औरंगाबाद  : नाशिक येथे दिनांक 26, 27, व 28 मार्च 2021 रोजी ठरलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केला. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते पण...
March 07, 2021
धुळे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे जिल्हा परिषदेच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या पंधरा जागा रिक्त झाल्याचा आदेश संबंधितांना बजावण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभापती...
March 07, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांनी श्री.देशमुख यांना निवडीचे पत्र दिले आहे. ऐन विधानसभा पोट निवडणुकीच्या तोंडावर देशमुखांना राष्ट्रवादी ...
March 07, 2021
जळगाव : खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वारपर्यंत महामार्गाच्या नूतनीकरणाचा लाभ ग्रामीण भागासह जळगावातील कॉलनी परिसरातील जनतेलाही होणार असून, या माध्यमातून गत निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनाची पूर्ती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले, तर...
March 07, 2021
नागपूर : मोबाईल आज प्रत्येकाच्या हातात दिसून येतो. कधीकाळी मोबाईल घ्यायचा म्हटलं तर बराच विचार करावा लागत होता. आता मात्र तसे काहीही राहिलेले नाही. आता तर ही स्थिती आहे की एका व्यक्तीकडे दोन ते तीन मोबाइल आहेत. यावरूनच मोबाइलची काय स्थिती आहे हे लक्षात येईल. तसेही भारतीय बाजारपेठ जगातील आघाडीच्या...
March 06, 2021
नागपूर : सध्या सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या असून सामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे. त्यातही गॅस सिलिंडर वितरकांकडून कमी प्रमाणात गॅस देण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न वितरण अधिकारी अनिल सवाई यांनी गॅस वितरकांच्या प्रतिनिधीकडून दारावर सिलिंडरचे वजन करून मिळत नसेल तर...
March 06, 2021
भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने विमानाने मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.    Madhya Pradesh: Bhopal MP Pragya Singh Thakur taken...
March 06, 2021
पंढरपूर (सोलापूर) : भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष विदुल पांडुरंग अधटराव यांच्या विरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारी अर्जावरून पोलिसांनी सहकार अधिकारी प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत अधटराव यांच्या घराची तपासणी केली असता 48...
March 06, 2021
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा विचार साहित्य महामंडळाकडून सुरु आहे. ते  आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केला आहे. तसेच कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र असणे हे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे...
March 06, 2021
सोलापूर : विद्या नगर (शेळगी) परिसरातील घरासमोर चरण्यासाठी सोडलेली शेळी चरत-चरत घरामागे गेली. काही वेळाने शेळी पाहण्यासाठी उमेश लाह्याप्पा उबाळे (रा. विद्या नगर, शेळगी) हे घराबाहेर आले. मात्र, त्यांना शेळी दिसलीच नाही. त्यांनी आसपास शोध घेतल्यानंतर त्यांना शेजारील व्यक्‍तींनी सांगितले की, दोन व्यक्‍...