एकूण 22810 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद मेमन ऊर्फ इक्‍बाल मिर्ची याच्या बेकायदा मालमत्ता प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हुमायून मर्चंट याला अटक केली. इक्‍बालच्या मुंबईतील मालमत्तांचे व्यवहार व देखभाल करत असल्याचा आरोप मर्चंटवर आहे. दरम्यान, दिवसभरातील दुसरी कारवाई करत ईडीने रिंकू...
ऑक्टोबर 22, 2019
कोल्हापूर : दिवाळीची बाजारपेठ रंगीबेरंगी रांगोळीने सजली आहे. मात्र, ‌‌पुरस्थितीमुळे यावर्षी बाजारातून दोन रंगाची रांगोळी गायब झाली आहे. पुरामुळे काही कारखाने सुरू न झाल्यामुळे रांगोळीचा बाजार या वेळेस दोन रंगांना मुकणार आहे. दिवाळीच्या अनेक खरेदीबरोबर रांगोळीची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते....
ऑक्टोबर 22, 2019
ढाका / नवी दिल्ली ः अवघ्या आठवड्यावर आलेला भारत दौरा लक्षात घेऊन बांगलादेश क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या संपाबाबत तातडीने बैठक बोलावली खरी, पण या बैठकीत काहीच ठोस निर्णय झाला नसल्याने बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याबाबतची अनिश्‍चितता वाढली आहे. बांगलादेश खेळाडूंनी...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : साखळीतील कामगिरी बाद फेरीचा निकाल कशी ठरवते, अशी संतप्त विचारणा मुंबई क्रिकेट संघव्यवस्थापन करीत आहे. विजय हजारे स्पर्धेतील मुंबई-झारखंड सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. साखळीत झारखंडने सरस कामगिरी केल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला. झारखंडविरुद्धच्या लढतीत मुंबईसमोर...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : उपनगर जिल्हा क्रीडा स्पर्धेअंतर्गत सुरू असलेल्या ऍथलेटिक्‍स स्पर्धा शर्यतीच्या वेळी शंभर मीटर शर्यतीतील स्पर्धक थाळीफेक स्पर्धेतील थाळी लागून जखमी झाली आणि आता झोहा मन्सूरीला आपल्याला क्रिकेट सामन्यांना त्यामुळे मुकावे लागणार अशी धास्ती वाटत आहे. या स्पर्धेच्या वेळी कोणतीही वैद्यकीय...
ऑक्टोबर 22, 2019
परतवाडा (जि. अमरावती) : येथून जवळ असलेल्या वज्झर येथील स्वर्गीय अंबादास वैद्य मतिमंद मूकबधीर बेवारस बालगृहातील शंकरबाबा पापळकर यांच्या 123 मुलांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधीर बेवारस अनाथ बालगृह हे भारतातील एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. या बालगृहात महाराष्ट्रातील...
ऑक्टोबर 22, 2019
वसई ः वसई-विरारमध्ये नागरीकरण वाढत असताना यात नायरेरियन नागरिकांची संख्याही कमालीची आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांचा उपद्रवही वाढत असून अमली पदार्थ तस्करीत त्यांचा मोठा सहभाग असल्याने अनेकदा समोर आले आहे. पोलिसांकडे नायजेरियन नागरिकांची नोंदणी असून तीन हजारांहून अधिक नागरिक नालासोपारा...
ऑक्टोबर 22, 2019
भोकरदन : नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले जालन्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे यांचे प्रचारसभेतील एक भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात ते मी असेपर्यंत सर्रास गोहत्या करा असे बोलताना दिसत आहेत. केंद्र सरकारकडून गोहत्या बंदी कायद्याची देशभरात जोरदार अंमलबजावणी होत असताना...
ऑक्टोबर 22, 2019
सातारा ः बास्केटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सातारा शहरातील श्रुती गोविंद भोसले हिची दोन वेळा एनबीए अकादमीच्या बास्केटबॉल सराव शिबिरास निवड झाली. श्रुतीचे खेळातील कौशल्य पाहता साताऱ्याच्या बास्केटबॉल क्षेत्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.   निर्मला...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : ''माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले परंतु, रोज क्षितिजावर दिसणारा तांबड्या ग्रहावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न अधुरेच आहे. मंगळावर पाऊल ठेवण्याचे हे स्वप्न 2035 पर्यंत पूर्ण करण्याचा चंग अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने बांधला आहे. यासंबंधीची माहिती नासाचे संचालक जीम ब्रीडस्टाइन यांनी...
ऑक्टोबर 22, 2019
रांची : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आंतरराष्ट्रीय भवितव्याविषयी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी अजून आपल्याशी चर्चा केलेली नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.  गांगुली उद्या बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारणार आहे. गांगुली...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : जगात लोकशाही असलेली राष्ट्रे अत्यंत कमी आहेत. त्या राष्ट्रांमध्ये आपला भारत एक असल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे मतदान करणे आपले कर्तव्य आहे. जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना ग्रीक भाषेत ‘इडियट’ म्हटले जाते, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक जावेद अख्तर यांनी मतदानासाठी...
ऑक्टोबर 22, 2019
भंडारा : कर्तव्य बजावताना असताना हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलिस जवानांना सोमवारी पोलिस हुतात्मा स्मृतीदिनी मुख्यालयातील स्मृतीस्तंभ स्मारक परिसरात पोलिस विभागातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी रीना जनबंधू, पोलिस...
ऑक्टोबर 22, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्‍यता आहे. मतदारसंघनिहाय मतदानानंतर घेतलेल्या आढाव्यात भारतीय जनता पक्ष बंडखोरांमुळे शिवसेना ‘बॅकफूटवर’ जाईल, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ‘अच्छे दिन’ येतील, असा अंदाज आहे. भाजपसमोर मात्र आहे त्या...
ऑक्टोबर 22, 2019
रांची : भारतीय संघाने रांचीतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत इतिहास रचला. सलग 11 मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाने केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने खूप मोठे आणि महत्त्वाचे वक्तव्य केले. देशात आता केवळ पाचच कसोटी सेंटर असावेत असे मत त्याने यावेळी व्यक्त केले.   भाड मे गया पिच!...
ऑक्टोबर 22, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी देत, अणुहल्ला करू असे म्हटले आहे. भारताने रविवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये उखळी तोफांचा मारा करून दहशतवाद्यांना ठार केले होते. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे सैनिकही ठार झाले होते. त्यानंतर शेख रशीद यांनी सोमवारी झालेल्या...
ऑक्टोबर 22, 2019
रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 3-0 विजय मिळवताना केलेला सांघिक खेळ खरच अभिमान वाटावा असा आहे. भारतीय संघाच्या विचारात बदल झालाय त्याचा हा परिणाम आहे. सर्व खेळाडू फक्त संघाचा विचार करून खेळतात. जम बसतो तो फलंदाज संघाला पैलतीरी नेणारी खेळी करतो. रोहित शर्माने मालिकेत केलेली फलंदाजी अफलातून...
ऑक्टोबर 22, 2019
नवी दिल्ली : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज 54वा वाढदिवस! भाजपच्या संघटनेसह देशातील अनेक महत्त्वाकांक्षी निर्णयांचे ते भागीदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाल उजवा हात व भाजपतील करारी व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या अमित शहांवर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव...
ऑक्टोबर 22, 2019
वणी : पिंपळगाव रस्त्यावर सोनजांब फाट्यानजीक (ता.२१) मतदान करुन परतणाऱ्या शेतमजुराची पिकअप गाडी पलटी होऊन १ बालक ठार तर १४ जण जखमी झाले आहे. धोंडगव्हानवाडी (ता. चांदवड) येथे द्राक्षबागात मजुरी करणारे सुमारे २२ शेतमजुर दिंडोरी तालुक्यातील मुळगाव असलेल्या पिंपळपाडा येथे मतदानासाठी गेले होते. मतदान...
ऑक्टोबर 22, 2019
रांची : गोलंदाजांच्या आणखी एका भरीव कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवीत दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश दिला आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली.  भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाला '...