एकूण 39 परिणाम
February 15, 2021
Panting Symptoms Causes And Preventions: : अनेकांना धाप लागण्याची समस्या जाणवते. इंग्रजीत याला हाइपरवेंटिलेशन म्हटलं जातं. हार्ट फेलियर, फुफ्फुसाचे संक्रमण, श्वास कोंडणे अशा स्थितीत धाप लागण्याची परिस्थिती निर्माण होते. धाप लागणे काही आजार नाही, पण हे मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.  धाप लागण्याची...
February 06, 2021
पुणे - दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आता भारतात दोन गट तयार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर भारतातील अनेक दिग्गजांनी ट्विटरवरून मोहिमच सुरु केली. या मोहिमेमुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर,...
February 02, 2021
मुंबई : फेब्रुवारी महिना आला की 'व्हँलेटाईन विक'ची धामधुम सुरु होते. तरुणाईमध्ये उत्साह संचारतो आणि प्रेम ऋतूस बहर प्राप्त होतो. आपल्या मनातील आवडत्या व्यक्तीस आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे व्हँलेटाईन डे. या व्हँलेटाईन डे भोवती भलं मोठं व्यावसायिक गणित पण उभं राहिलं आहे. तसेच, या दिवसात...
January 17, 2021
मुंबई - परदेशी गायक, अभिनेते यांना फॉलो करणा-यांची संख्या काही कमी नाही. त्यांना मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स असल्याचे दिसून आले आहे. यात दिग्गज सेलिब्रेटींचा समावेश आहे. अमेरिकन गायकांचा प्रचंड चाहता वर्ग भारतात आहे. त्यात मुख्यत भरणा तरुणांचा अधिक आहे. जेनिफर लोपेझ या अमेरिकन गायकीनं वयाची 51...
December 25, 2020
औरंगाबाद : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने ड्रेस कोड लागू केला आहे. त्या धर्तीवर महापालिकेने देखील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला असून, प्रशासनाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नियमित व कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स पँट व टी-शर्टचा पेहराव...
December 11, 2020
पुणे - पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील चणाडाळ आणि नोव्हेंबर महिन्यातील तांदूळ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे रेशन दुकानांमध्ये सध्या डाळ आणि तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे चणा भरडून डाळ तयार करणाऱ्या पुरवठादाराकडील डाळीचा साठा संपला आहे....
December 02, 2020
वाळूज (सोलापूर) : मंगळवारी (ता. 1) झालेल्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील नरखेड (ता. मोहोळ) येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी एका पदवीधर शिक्षकाने सांगली ते नरखेड असा तब्बल 201 किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करून मतदान केले. शंकर महावीर ढेरे असे त्यांचे नाव आहे.  आजकाल...
November 30, 2020
हिंगोली : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक मंगळवारी (ता. एक)  होत असल्याने जवळपास १६ हजार ७६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा देखील सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदार...
November 29, 2020
नवी दिल्ली: शेंगदाणे हे प्रथिने आणि फायबरचे चांगले स्रोत असतात. याला गरीबांचे काजूही म्हटलं जातं. तुम्ही हा कधी विचार केला आहे का थंडीतच शेंगदाणे का जास्त खाल्ले जातात. कारण थंडीत शेंगदाण्यांचे सेवन शरीराला आरोग्यदायी ठरते.  शेंगदाण्यामधील गुणधर्म- शेंगदाण्यांमधील अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन,...
November 22, 2020
२०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येचे वजन हे ओव्हरवेट असेल. शरीराला हानी पोहचेल आणि ज्यामध्ये पौष्टिकता नसेल असे अनहेल्दी अन्न याला कारणीभूत असेल. एवढेच नव्हे, तर जगभरातील दीडशे कोटी लोक अशा प्रकारचे अन्न खाण्यामुळे लठ्ठपणाशी झुंज देतील. ३० वर्षांनंतर ५० कोटी लोकांचे वजन हे सरासरीपेक्षा कमी असेल...
November 21, 2020
लखनऊ : भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या पुरुष उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सैनिक पदासाठी भरती होणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वजन आता त्यांच्या उंचीच्या अनुसार निश्चित होणार आहे. आतापर्यंत हा नियम सैन्यात भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी होता. आता या नियमाला सैनिक पदावर भरती...
November 17, 2020
मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा अरबी समुद्रात आजपासून सुरु झाला. येत्या शुक्रवारपर्यंत ( 20 नोव्हेंबर ) हा दुसरा टप्पा सुरु राहणार आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव यात होणार आहे.   या कवायतींचा पहिला...
November 17, 2020
मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा आजपासून म्हणजेच मंगळवार ते शुक्रवार (17 ते 20 नोव्हेंबर) या कालावधीत अरबी समुद्रात होणार आहे. यावेळी अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव होईल.  या कवायतींचा पहिला टप्पा नुकताच तीन...
November 14, 2020
मुंबई : मधुमेह हा ‘सायलेंट किलर’ असून त्याला आपल्यापासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे नमूद करत महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी मधुमेहास दूर ठेवण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या, असे आवाहन मुंबईकर नागरिकांना आजच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त केले आहे....
November 05, 2020
नांदेड : गोदावरी तीरावर पक्षी सप्ताहाचा पक्षी निरीक्षणाने शुभारंभ झाला असून राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकांचे महत्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील आहे. राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल, फुलपाखरू, कांदळवन वृक्ष, अशी मानचिन्हे...
November 05, 2020
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणा-या मुंबई समोर येणा-या दिवसांत पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. भारतातील 30 शहरांना 2050 पर्यंत पाण्याच्या आणीबाणीचा सामना करावा लागणार असल्याचे जागतिक वन्यजीव निधी संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.  या शहरांत लोकसंख्येचा विस्फोट होत असून त्या तुलनेत...
November 05, 2020
नांदेड - आपल्याला सध्या सर्वत्र कोरोना कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जगामध्ये काही देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनाविषयी जाणून घेऊन खबरदारी नाही घेतली तर महामृत्यू तांडव होईल, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी यांनी व्यक्त केली. ...
November 03, 2020
लोन मॉरेटोरियमबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कोरोना काळात कर्जाचे हप्ते भरण्यापासून काही वेळ सूट मिळाली होती. सुप्रीम कोर्टात कर्जावर लोन मॉरेटोरियम घेण्याऱ्या लोकांना व्याजावर व्याज लागू होऊ नये यासाठीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी 5 नोव्हेंबरपर्यंत...
November 03, 2020
अहमदाबाद : आज तीन नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेच्या निवडणुकीसोबतच ठिकठिकाणी विधानसभेच्या  पोटनिवडणुकाही होत आहेत. यामध्ये गुजरातमध्येदेखील आठ जागांवार पोटनिवडणुक पार  पडत आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे....
November 03, 2020
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरामध्ये 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान मलबार 2020 युद्धाभ्यास पार  पडणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम बंदराजवळच्या समुद्रात हा युद्धाभ्यास  होणार आहे. यामध्ये भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या चार देशांचे नौदल एकत्रितपणे हा सराव करणार आहे. पहिला टप्पा हा या ठिकाणी...