एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, चिपळूण शाखा तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन २८ आणि २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथे होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अनिल मेहता यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड...
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांना शक्य...
जानेवारी 19, 2019
पु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतील ग्रंथांचे पूजन करून २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरवात झाली. ग्रंथदिंडीत भिलार...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि...
ऑक्टोबर 05, 2018
भिलार : पांचगणी नगरपालिकेने स्वच्छतेत देशात अव्वल येण्याचे केलेले काम कौतुस्कस्पद असेच आहे. स्वच्छतेला महत्व देत उभारलेल्या 'स्वच्छ भारत पॉइंटची' मला विधानपरिषद सभापती कडून माहिती मिळाली. त्यामुळे मला तो औत्सुक्याचा विषय होता. आज स्वच्छ भारत पॉईंट पाहिला आणि समाधान वाटले खरोखरीच...
सप्टेंबर 28, 2018
भिलार : पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने स्वच्छते मध्ये देशात प्रथम येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचे सर्व श्रेय हे शहरातील प्रत्येक घटकांचे आहे. आगामी काळात केंद्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छता अभियान एक जनआंदोलन असल्याने या अभियानाची...
सप्टेंबर 02, 2018
मांजरी : भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे हडपसरच्या साहित्य सम्राट संस्थेचे ९७ वे कवी संमेलन रंगले. संस्थेच्या पाचव्या साहित्यिक श्रावण सहलीचे भिलार येथे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने हे संमेलन येथे घेण्यात आले. श्रावण महिन्यातील हिरव्यागार निसर्गाची पार्श्वभूमी...
ऑगस्ट 14, 2018
भिलार - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. जाळपोळीच्याही घटना घडत आहेत, तरीसुद्धा सरकारला जाग येत नसल्याने आरक्षणासाठी मराठा समाजातील काही युवकांनी आत्महत्या केल्या, तर पाचगणी गिरिस्थान पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा...
जून 21, 2018
कोल्हापूर - राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पद परीक्षेत कंदलगाव (ता. करवीर) येथील उदय विष्णू पाटील यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. जयसिंगपूरच्या सोनी सदाशिव शेट्टी या मुलींमध्ये तिसऱ्या, तर कोल्हापूरचे राहुल चंद्रकांत आपटे भटक्‍या जमाती (ब) प्रवर्गात राज्यात प्रथम...
मे 03, 2018
मुंबई : पुस्तकांचे गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भिलार गावामध्ये या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त (4 मे) विविध कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी खुल्या प्रेक्षागृहाचे (ऍम्फी थिएटर) उद्‌घाटन, शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या पाच दालनांचे (पुस्तक...
डिसेंबर 27, 2017
भिलार - कॉइन टाका आणि टॉयलेट वापरा... आतापर्यंत आपण फक्त कॉइनचा वापर वेट मशिन, टेलिफोन कॉइन बॉक्‍स यासाठी केल्याचे पाहिले आहे. त्याही पुढे जाऊन आता ‘कॉइन’चा वापर आता ‘टॉयलेट’साठी होणार आहे.  स्वच्छतेत देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पाचगणी पालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या...
जुलै 11, 2017
स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या अभ्यासासाठी उपयुक्त  पुणे - विविध स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१७ (भाग २)’ हे त्रैमासिक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. चालू वर्षातील एप्रिल-मे-जून या...
मे 12, 2017
विकासकामांसाठी ३७ गावांत आवश्‍यकता ३५ कोटींची, दिले केवळ ७८ लाख राज्य सरकारने डंका वाजवत आमदार आदर्श ग्राम योजना सुरू केली. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. योजनेसाठी स्वतंत्र निधी देण्याचे गाजर सरकारने दाखविले परंतु; त्याची पुंगी वाजलीच नाही. जिल्ह्यातील ९९ टक्‍के आमदार विरोधी बाकावरील...
मे 05, 2017
महाबळेश्‍वराच्या डोंगरात पाचगणी रोडवरील भिलार नावाच्या स्ट्रॉबेरीएवढ्या गावात ‘पुस्तकांचे गाव’ वसवून आमचे ग्रंथमित्र मंत्री (किंवा ग्रंथमंत्री मित्र!) जे की मा. विनोदवीर तावडेजी ह्यांनी मराठी सारस्वतावर मोठेच उपकार करून ठेविले आहेत. येथील घरोघरी पुस्तकांचे गठ्ठे टाकून विनोदवीर ह्यांनी...