एकूण 8 परिणाम
जानेवारी 14, 2020
बाभळीचा काटा जीभेखाली दाबणारं हे धनगराचं पोर हाय...बघा कशी लखाखती बॉडी हाय...आर कशाला पायजेलय धन- दौलत, ईस्टेट..कशाला पायजेल बॅंकेत पैसा... ही ही खरी संपत्तीय... आन त्यासाठी रोज 500 सपाट्या आन हजारभर दंड-बैठका मारतोय ह्यो पठ्ठ्या...न्हायतर तुमच्या- आमच्या मांड्या म्हंजी निस्त्या कुळवाच्या दांड्या...
डिसेंबर 03, 2019
भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत. ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  तशीच आपल्या...
नोव्हेंबर 01, 2019
भिलार (जि. सातारा) : आबा मी म्हंटलं होतं, की या निवडणुकीनंतर मी निवृत्त होणार; पण हा निर्णय मी आता परत घेतोय. 80 वर्षांचा शरद पवारांसारखा तरुण अजूनही मैदान गाजवत असताना आपण निवृत्ती घेणं बरोबर नाही. तुमच्या पाठीशी राहून राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे...
ऑक्टोबर 02, 2019
भिलार : महात्मा गांधी आणि पाचगणी हे नात अगदी घनिष्ठ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान (1935 ते 1944) महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या पाचगणीतील दिलखुश बंगला, वीरजी बंगला, बाथा प्रार्थना सभागृह, बहाई भवन या वास्तू आजही त्यांच्या आठवणी जाग्या करतात. मात्र, याठिकाणी वास्तव्यादरम्यान...
सप्टेंबर 21, 2019
भिलार : ""जागतिक तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सारे घडत आहे. त्यामुळे "पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पाचगणी (ता. महाबळेश्वर) या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी...
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही...
ऑगस्ट 03, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे...
ऑगस्ट 02, 2019
भिलार : पाचगणी गिरिस्थानावरील बस स्थानक आणि त्यावर नुकतेच खर्च केलेले 12 लाख रुपये पाण्यात गेल्यामुळे प्रवासी चक्क कॉंक्रिटच्या स्थानकात भिजत आहेत, तर केलेला खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे.  पाचगणी गिरिस्थानावरील बस स्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 12 लाख रुपये...