एकूण 16 परिणाम
जानेवारी 16, 2020
भिलार (जि. सातारा) : पाचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्र व नावाजलेल्या पर्यंटनस्थळावरील पर्यटकांच्या गर्दीत कामासाठी आलेल्या दाम्पत्याची चिमुकली हरवली. त्यामुळे संबंधित दाम्पत्य हादरुनच गेले. मात्र, एका बांधकाम व्यावसायिकाच्या चाणाक्षपणामुळे आणि दक्ष स्थानिक युवकांच्या सतर्कतेने...
जानेवारी 14, 2020
बाभळीचा काटा जीभेखाली दाबणारं हे धनगराचं पोर हाय...बघा कशी लखाखती बॉडी हाय...आर कशाला पायजेलय धन- दौलत, ईस्टेट..कशाला पायजेल बॅंकेत पैसा... ही ही खरी संपत्तीय... आन त्यासाठी रोज 500 सपाट्या आन हजारभर दंड-बैठका मारतोय ह्यो पठ्ठ्या...न्हायतर तुमच्या- आमच्या मांड्या म्हंजी निस्त्या कुळवाच्या दांड्या...
ऑक्टोबर 13, 2019
  वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज "पर्यटन...
सप्टेंबर 21, 2019
भिलार : ""जागतिक तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सारे घडत आहे. त्यामुळे "पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पाचगणी (ता. महाबळेश्वर) या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
जानेवारी 19, 2019
पु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतील ग्रंथांचे पूजन करून २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरवात झाली. ग्रंथदिंडीत भिलार...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील...
डिसेंबर 25, 2018
भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष होऊनही ग्रामीण भागात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे का? असा प्रश्‍न पडण्यासारख्या स्थितीला आजही कोयना, कांदाटी, सोळशी भागांतील चिमुरड्यांना तोंड द्यावे लागत आहे. भवितव्य घडवण्यासाठी त्यांना करावी लागणारी पायपीट हे त्याचे वास्तव रूप असून, आणखी किती...
डिसेंबर 21, 2018
भिलार - ‘‘स्मार्ट ग्राम काटवली या बहुमानासाठी ग्रामस्थांनी केलेली तयारी कौतुकास्पद आहे. काटवलीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. गावाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,’’  अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. काटवली (ता. जावळी) येथे आपले सेवा...
ऑक्टोबर 16, 2018
महाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला तालुक्यातील सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपालीताई राजपुरे यांनी केले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील ...
ऑगस्ट 12, 2018
रत्नागिरी - ‘हाय वे ऑन वे’ च्या धर्तीवर मालगुंडला पुस्तकांचे गाव करण्याचे आश्‍वासन डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करणार का असा प्रश्‍न कोकण मराठी साहित्य परिषदेने ( कोमसाप) एका पत्राद्वारे मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विचारला आहे. दोन वर्षांपुर्वीचे आश्‍वासन पूर्ण न करतानाच...
मे 03, 2018
मुंबई : पुस्तकांचे गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भिलार गावामध्ये या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त (4 मे) विविध कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी खुल्या प्रेक्षागृहाचे (ऍम्फी थिएटर) उद्‌घाटन, शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या पाच दालनांचे (पुस्तक...
एप्रिल 23, 2018
पर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या हंगामात विविध साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे. या गावात दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याच्या सुटीत साहित्यविषयक विविध उपक्रम...
मे 12, 2017
विकासकामांसाठी ३७ गावांत आवश्‍यकता ३५ कोटींची, दिले केवळ ७८ लाख राज्य सरकारने डंका वाजवत आमदार आदर्श ग्राम योजना सुरू केली. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. योजनेसाठी स्वतंत्र निधी देण्याचे गाजर सरकारने दाखविले परंतु; त्याची पुंगी वाजलीच नाही. जिल्ह्यातील ९९ टक्‍के आमदार विरोधी बाकावरील...