एकूण 7 परिणाम
जानेवारी 14, 2020
बाभळीचा काटा जीभेखाली दाबणारं हे धनगराचं पोर हाय...बघा कशी लखाखती बॉडी हाय...आर कशाला पायजेलय धन- दौलत, ईस्टेट..कशाला पायजेल बॅंकेत पैसा... ही ही खरी संपत्तीय... आन त्यासाठी रोज 500 सपाट्या आन हजारभर दंड-बैठका मारतोय ह्यो पठ्ठ्या...न्हायतर तुमच्या- आमच्या मांड्या म्हंजी निस्त्या कुळवाच्या दांड्या...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील...
जुलै 03, 2018
पुनाळ - वडिलोपार्जित शेती म्हणावी, तर गुंठाभरही नाही. राहतं घरच काय ते आपलं. शिक्षणाचा मागमूस नसलेल्या घरात फौजदार झालेला मुलगा पाहून आईबापाचा ऊर भरून आला. काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील वाळवेकरवाडीतील सचिन दगडू भिलारी पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाला. जेमतेम हजार लोकसंख्येच्या वाडीत दगडू भिलारी व...
जून 28, 2018
कोल्हापूर  - ‘घरात पीठ कधीच मिळालं नाही. केवळ भातावर दिवस काढले... वडिलांची पोलिस खात्यात अधिकारी व्हायची इच्छा होती. पण, शक्‍य झाले नाही. ते आज हयात नसले, तरी मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले...’ नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले...
जून 21, 2018
कोल्हापूर - राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पद परीक्षेत कंदलगाव (ता. करवीर) येथील उदय विष्णू पाटील यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. जयसिंगपूरच्या सोनी सदाशिव शेट्टी या मुलींमध्ये तिसऱ्या, तर कोल्हापूरचे राहुल चंद्रकांत आपटे भटक्‍या जमाती (ब) प्रवर्गात राज्यात प्रथम...
मे 03, 2018
मुंबई : पुस्तकांचे गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भिलार गावामध्ये या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त (4 मे) विविध कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी खुल्या प्रेक्षागृहाचे (ऍम्फी थिएटर) उद्‌घाटन, शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या पाच दालनांचे (पुस्तक...
जुलै 11, 2017
स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या अभ्यासासाठी उपयुक्त  पुणे - विविध स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१७ (भाग २)’ हे त्रैमासिक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. चालू वर्षातील एप्रिल-मे-जून या...