एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील होशिंगाबाद येथे हृदयद्रावक घटना घडली असून, कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा मृत्यू झाला आहे. Madhya Pradesh: Four national level hockey players dead, three injured, in a car accident in Hoshangabad pic.twitter.com/otLiRNQzoQ — ANI...
फेब्रुवारी 26, 2019
आष्टा - नगरपालिका ब वर्ग करनिर्धारण अधिकारी व राष्ट्रीय खेळाडू कपिल भगवान बोते (वय २३) याचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. आष्टा - सांगली रोडवर सोमवारी (ता. १८) रात्री मोटारसायकल व कार यांच्यात झालेल्या अपघातात डोक्‍याला मार लागल्याने कपिल गंभीर जखमी झाला होता. बेशुद्धावस्थेत...
नोव्हेंबर 10, 2018
आर्णी (जि. यवतमाळ) : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागात झालेल्या रस्त्याच्या कामाला रहदारीपूर्वीच तडे गेले आहेत. या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप जनतेतून होत असून, गुणवत्ता नियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्याची...
ऑक्टोबर 01, 2018
चिमूर : पृथ्वीवरील जिवन श्रृखला सुयोग्य स्थीतीत चालावी या करीता पृथ्वी तलावावर असलेल्या प्रत्येक जिव, जंतु, पक्षी, प्राणी आणी मानव यांचे सह अस्तित्व महत्वाचे आहे. या जिवन श्रृंखलेतिल एक साखळी जरी कमजोर झाल्यास त्याचा परीणामा सगळ्यावर पडतो. त्यामुळे जंगल, शेत, गाव शिवार येथील जैवविविधतेचे संवर्धन व...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत वृद्ध महिलेसह एका तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव बसने धडक दिल्याने वृद्ध महिलेला, तर भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाला आपला जीव गमवावा लागला. वेताळबाबा चौकात झालेल्या अपघातात 70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. सुनील...
मे 17, 2018
महाड : भोपाळ येथे आपली सेवा बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश कदम याच्यावर 'प्रथमेश कदम, अमर रहे'च्या जयघोषात आज सकाळी शोकाकुल वातावरणात शेवते या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.  12 मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव...
मे 16, 2018
महाड(रायगड) : महाड तालुक्यातील शेवते या दुर्गम गावचा जवान प्रथमेश दिलीप कदम याचा भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूने महाडमध्ये शोककळा पसरली आहे.17 मेला या हुतात्मा जवानावर शेवते या गावी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार होणार...
एप्रिल 18, 2018
भोपाळ : मध्यप्रदेश राज्यात वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. नदीत पडलेला हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु करण्यात आले आहेत. क्रेनच्या...
नोव्हेंबर 24, 2017
कोल्हापूरः गोव्याहून मुबंईला निघालेली आराम बस क्र युपी 62 एटी 6362 ने गगनबावड्याजवळ पेट घेतला. या अपघातात दोघेजण ठार झाले. बंटीराज भट ( वय 20 रा. भोपाळ) व मदन भट (वय 25, बैद्यवाडी हडपसर पुणे) अशी मृतांची नावे आहेत.   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. मुंबईला जाणारी आरामबसने...
सप्टेंबर 28, 2017
नवी दिल्ली:  कामकाजात "केमोथेरपी' करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशातील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक येत्या ऑक्‍टोबर अखेरपासून बदलण्यात येणार आहे. याची डेडलाइन सुरेश प्रभू यांनी याआधी ऑगस्ट महिन्यात ठरविली होती. ती आता वाढत वाढत एक ऑक्‍टोबर व अंतिमतः 31 ऑक्‍...
मे 25, 2017
भोपाळः आई देवाघरी गेली आहे... मृतदेहाशेजारी बसून तिचे एक वर्षाचे बाळ दूध पित अूसन, तिला उठविण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. संबंधित दृश्य पाहून अनेकांचे हृदय हेलावले आहे. मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात रेल्वे स्टेशनजवळ हे दृश्य अनेकांनी पाहिले असून, काहींनी...
मार्च 07, 2017
भोपाळ - भोपाळ-उज्जैन एक्‍स्प्रेसमध्ये मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्याजवळ झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत. भोपाळवरून निघालेली 59320 क्रमांकाची एक्‍स्प्रेस भोपाळजवळ जब्दी स्थानकाजवळ असताना स्फोट झाला. सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान जनरल डब्यात हा स्फोट झाला, अशी...