एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक ः एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे जागृती पुरस्कार कनिष्ठ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत देवळाली हायस्कूलने बाजी मारली. ही स्पर्धा पहिल्यांदा नाशिकमध्ये झाली. सिद्धेश गडेकर आणि तनाज शेख याने यश मिळविले. 20 शाळा सहभागी झाल्या होत्या. अहमदाबाद, औरंगाबाद, बडोदा, भोपाळ, इंदूर, मुंबई...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली - दुष्काळ, भूस्खलन, चक्रीवादळाच्या संकटांना तोंड देणाऱ्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तसेच ओडिशा या राज्यांना केंद्र सरकारने ४४३२.१० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे.  नैसर्गिक आपत्ती काळात केंद्रातर्फे राज्यांना मदतीसाठीच्या उच्चस्तरीय समितीची काल बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला...
मे 08, 2019
देवगड - संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अभिनव संकल्पना समोर आणली आहे. संस्थेने ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे) आणले आहेत. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करावा लागेल. या रकमेवर...
एप्रिल 18, 2019
जयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, त्यात एकूण 50 जणांचा बळी गेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका राजस्थान...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019...
फेब्रुवारी 08, 2019
नागपूर - दुसऱ्या टप्प्यात निवड होऊनही ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अंमलबजावणीत नागपूर शहराचे अव्वल स्थान गेल्या अनेक आठवड्यांपासून कायम आहे. यावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयानेही शिक्कामोर्तब केले. शहरातील पूर्व नागपुरातील १७३० एकरांत हा  प्रकल्प राबविण्यात येत असून नुकतेच त्याचे भूमिपूजन...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - लखनौ, भोपाळ, कोची आणि विजयवाडा या चार शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या ज्वलनातून जितकी ऊर्जा वापरली जाते, तितक्‍या ऊर्जेचा वापर फक्त आपल्या एकट्या पुण्यात होतो. इंधनाची मागणी आणि वाहनातून होणारे प्रदूषण एकमेकांच्या हातात हात घालून शहरात वाढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. सर्व...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या नायट्रोजन डायऑक्‍साइडच्या उत्सर्जनात देशातील मेट्रोसिटींमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. रस्त्यांवरून दिवस-रात्र धूर ओकत फिरणाऱ्या वाहनांमुळे शहरातील हवेत दर दिवशी सुमारे पाच हजार किलो नायट्रोजन डायऑक्‍साइड सोडला जात आहे. त्यामुळे पुणेकरांचा श्‍वास या...
जून 16, 2018
नाशिक - होणार... होणार... होणार... अशा केवळ चर्चेत असलेल्या नाशिक-दिल्ली हवाई सेवेला आज अखेर सुरवात झाली. दुपारी अडीच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने नाशिककरांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली. पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126, तर नाशिकहून दिल्लीला 120 प्रवासी पोचले....
जून 15, 2018
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले. अनेक वर्षांपासून नाशिक-दिल्ली हवाई सेवा सुरु करण्याची मागणी आज प्रत्यक्षात अडिच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने पुर्ण झाली. पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126 तर नाशिकहून दिल्लीला 120...
मे 30, 2018
सोलापूर : महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "स्मार्ट कमांड ऍन्ड कंट्रोल बिल्डिंग'ची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी भोपाळ किंवा अहमदाबाद स्मार्ट सिटीने उभारलेल्या यंत्रणेची पाहणी केली जाणार आहे.  महापालिकेच्या मागील मोकळ्या जागेत किंवा अन्यत्र इतर...
मे 18, 2018
नाशिक ः नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावरील डुबेरे (ता. सिन्नर) हे गाव. या गावातील बर्वे वाडा थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्राची शान आहे. 320 वर्षांचा पेशवेकालीन वाडा सुस्थितीत उभा आहे. वाड्यामुळे तीन गल्ल्या आहेत. दक्षिण-उत्तर, आतील बोळ पूर्व-पश्‍चिम अशी गावाची रचना झाली....
मे 16, 2018
नाशिक : केंद्र सरकारच्या उडेगा आम आदमी (उडान) योजनेंच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्ली-नाशिक सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नाशिकचा संपर्क फक्त राजधानी दिल्ली शहराशी राहणार नसून देशातील चेन्नई, बेंगलुरू, कोलकाता व अहमदाबाद या महत्वाच्या शहरांशी तत्काळ साधला जाणार आहे. त्यामुळे दिल्ली-नाशिक...
मे 07, 2018
पुणे - देशातील मेट्रो प्रकल्पांचा विस्तार वेगाने होत असतानाच आता त्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यावर शिक्षणाच्या माहेरघरातून मार्ग शोधण्यात यश आले आहे. अभियांत्रिकीबरोबरच विज्ञान शाखेच्या पदवीधरांनाही आता ‘मेट्रो’ प्रकल्पांत करिअर करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचा खास...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील कचऱ्याच्या...
जानेवारी 28, 2018
नाशिक - केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत मुंबई व पुणे शहरांशी हवाई सेवेने नाशिक जोडले. त्यानंतर येत्या वर्षाअखेर देशातील सात महत्त्वाच्या शहरांना जोडले जाण्याची प्रक्रियाही वेग घेत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या दृष्टीने नाशिक हे महत्त्वाचे शहर बनले असून, ‘ओझर विमानतळ’ विमान सेवेचे हब होण्याच्या...
जानेवारी 25, 2018
नाशिक - केंद्र सरकारच्या ‘उडेगा देश का आम आदमी’ अर्थात, उडान योजनेच्या टप्पा क्रमांक २ मध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. पाच विमान कंपन्यांनी नाशिकहून हवाईसेवा देण्याची इच्छा दाखविल्यानंतर देशातील सात महत्त्वाच्या शहरांची निश्‍चिती केली. नाशिकहून अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, दिल्ली, गोवा,...