एकूण 12 परिणाम
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर...
नोव्हेंबर 20, 2018
भोपाळ - मध्य प्रदेशमधील खाचरोद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप शेखावत निवडणूक लढवत आहेत. सोमवारी संध्याकाळी ते आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी गेले असता अचानक एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. सुरुवातीला आमदार महोदयांना काहीच कळले नाही. मात्र गळ्यात चपलांचा...
ऑक्टोबर 15, 2018
भोपाळ- पंतप्रधान नरेद्र मोदी अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, निरव मोदी या सगळ्यांना अनिल भाई, मेहुल भाई असे म्हणत असतील पण कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या पोराला त्यांनी भाई म्हणून संबोधले नसेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील एका सभेत व्यक्त केले....
जून 09, 2018
भोपाळ : भारतीय जनता पक्षाचे आमदार चम्पालाल देवडा यांनी एका पोलिस कॉन्स्टबल कानशीलात लगावून, त्याला  मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडला आहे. भोपाळ पासून 150 किमी अंतरावर असणाऱ्या देवास जिल्ह्यातील उदय नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी...
मे 17, 2018
महाड : भोपाळ येथे आपली सेवा बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश कदम याच्यावर 'प्रथमेश कदम, अमर रहे'च्या जयघोषात आज सकाळी शोकाकुल वातावरणात शेवते या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.  12 मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव...
मार्च 09, 2018
इस्लामपूर - येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेन्टर फॉर इनोव्हेशन इंक्‍यूबेशन अँड एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मधील ‘स्पेस क्‍लब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या हाय अल्टीट्युड बलून सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या...
फेब्रुवारी 15, 2018
येवला - उत्तर भारतात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी मोटरसायकलने शिवज्योत घेवुन निघालेली शिवनेरी ते लखनऊ रॅली शहरात आज दाखल झाली. या रॅलीचे पारंपारीक हलकडीच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. आज बुधवारी दुपारी अडीच वाजता फत्तेबुरुज नाका येथे ही रॅली आली. या यात्रेमध्ये जे तरुण सहभागी...
नोव्हेंबर 12, 2017
भोपाळ : चित्रकूट विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून, यामध्ये काँग्रेसने जागा राखण्यात यश मिळवले आहे. काँग्रेसच्या निलांशू चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाळ त्रिपाठी यांचा तब्बल 14 हजार मतांनी पराभव केला आहे.   चित्रकूट विधानसभेचे काँग्रेसचे आमदार प्रेमसिंह यांच्या निधनामुळे ही...
ऑगस्ट 20, 2017
भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत त्याचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात करावा, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केले. मध्य प्रदेशमधील भाजपनेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची...
एप्रिल 22, 2017
नागपूर: नागपूरमधील आमदार निवासात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी (ता. 21) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आज (शनिवार) दिली. ठाकरे यांनी सांगितले की, 'पीडित मुलगी प्रचंड तणावाखाली आहे. शिवाय, संशयित आरोपीच्या...
एप्रिल 09, 2017
60 जणांनी पेलले शिवधनुष्य; तेलुगू नाटकाला प्रेक्षकांची दाद पुणे - पुण्यात नाटकाचा नावीन्यपूर्ण प्रयोग असला, की प्रेक्षक त्याला हमखास दाद देतात. अशीच दाद "मायाबाजार' या तेलुगू नाटकाला मिळत होती. कारण, एकाच कुटुंबातील 60 सदस्यांनी रंगमंचावर एकत्र येऊन महाभारतासारखे शिवधनुष्य उचलले होते. कधी...
ऑक्टोबर 20, 2016
भोपाळ - मध्य प्रदेशचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विरोधी पक्ष नेते सत्यदेव कटारे (वय 61) यांचे दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झाले. कटारे यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्याच्या अटेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यदेव कटारे हे...