एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
या आठवड्यात पाहू या पाकिस्तानमधल्या काही पाककृती. भारताच्या फाळणीच्या वेळी सन १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली, हे आपण सर्वजण जाणतोच. यानंतर सन १९७१ मध्ये भारताशी झालेल्या युद्धात पाकिस्तानचा पूर्वेकडचा भाग - म्हणजेच पूर्व पाकिस्तान - वेगळा झाल्यानंतर बांगलादेश अस्तित्वात आला. पाकिस्तानच्या...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 19, 2019
भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील कचऱ्याच्या...
फेब्रुवारी 15, 2018
येवला - उत्तर भारतात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी मोटरसायकलने शिवज्योत घेवुन निघालेली शिवनेरी ते लखनऊ रॅली शहरात आज दाखल झाली. या रॅलीचे पारंपारीक हलकडीच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. आज बुधवारी दुपारी अडीच वाजता फत्तेबुरुज नाका येथे ही रॅली आली. या यात्रेमध्ये जे तरुण सहभागी...
जून 18, 2017
राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविली चंडीगड/जयपूर/भोपाळ/कटक/पाटणा - शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मंडसोर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबाराचा निषेध करण्यासाठी देशातील ६२ शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १६) रास्ता आणि रेल रोकोची हाक...
जून 04, 2017
निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे, की तो चराचरातले सगळे आकार-रुकार, भ्रम-विभ्रम, रूप-अरूप एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विखरून ठेवतो. कलावंतानं ते आपापल्या वकुबानुसार वेचायचं असतं नि या सगळ्या सृजनवेळा प्रत्येक कलेत, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर येत असतात. यातून सृजनाची पुनर्रचना होत असते. जुनं,...
मे 05, 2017
नांदेड - "स्वच्छ भारत' मोहिमेतील 2016-17 च्या सर्वेक्षणात 434 स्वच्छ शहरांची यादी गुरुवारी (ता. 4) घोषित झाली. त्यात मध्य प्रदेशातील इंदूर अव्वल, तर भोपाळने दुसरा क्रमांक पटकावला. राज्यातील 44 शहरांचा या यादीत समावेश असून त्यात मराठवाड्यातील आठ शहरे आहेत. मराठवाड्याच्या तुलनेत नांदेड आघाडीवर आहे...
एप्रिल 05, 2017
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - शहरातील खातौली परिसरात आज (बुधवार) सकाळी राजा वाल्मिकी नावाच्या एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी समितीचे माजी सदस्य असलेले वाल्मिकी हे त्यांच्या दुकानात सकाळी त्यांच्या दुकानात बसले होते....
मार्च 28, 2017
संत कबीर नगर (उत्तर प्रदेश)- खलिलाबाद गावाजवळ असलेल्या रेल्वे स्टेशनजवळ आज (मंगळवार) सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 1 जण जखमी झाला आहे. परिसरातून तीन बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू थापा हे रेल्वे स्टेशनजवळ कचरा गोळा करत होते. यावेळी कमी...
मार्च 08, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशात चकमकीत ठार मारण्यात आलेला सैफुल याला पोलिसांनी शरण येण्यास सांगितले होते. पण, त्याने शरण येण्यापेक्षा हुतात्मा होऊ असे सांगितल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी सैफुलच्या भावाला त्याच्याशी फोनवरून बोलण्यास सांगितले होते. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सैफुल याला पोलिसांनी...
मार्च 06, 2017
उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील जनतेला त्यांच्या नरकयोग्य सहारा उपखंडीय सापळ्यातून बाहेर पडायचे आहे. मात्र, पंतप्रधानांसह अन्य राजकारण्यांना हे अद्याप उमगलेले दिसत नाही.  अमेरिकेत काही विभाग "बॅडलॅंड' म्हणून गणले जातात. उत्तर प्रदेशातही काही विभाग यासाठी अहमहमिकेने पुढे येतील. यमुना नदीच्या खोऱ्यात धूप...
नोव्हेंबर 12, 2016
वारंगळ - कैद्यांना दिलेल्या बेडशीटचा वापर करून तेलंगणातील वारंगळ मध्यवर्ती तुरुंगातून दोन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. आज (शनिवार) पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील सैनिक सिंह आणि बिहारमधील राजेश यादव या दोन कैद्यांचा समावेश आहे. या दोघेही तुरुंगात सश्रम...