एकूण 12 परिणाम
एप्रिल 22, 2019
मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच संगीतकार...
मार्च 15, 2019
राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत. सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म...
सप्टेंबर 09, 2018
संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच...
मे 15, 2018
गाणं ऐकायला सर्वांनाच आवडते. शब्दांना सूर, लय आणि ताल मिळाला की त्यात मन गुंतून जाते. यमुनाबाई वाईकर यांची लावणी अशाच ताकदीची होती. म्हणूनच त्यांचा आवाज आणि अदाकारीला भरभरुन दाद मिळत गेली. रगेल आणि रंगेल लावण्यांना मराठी मनाने नेहमीच दाद दिली. लावणीचे नुसते शब्द वाचून आनंद मिळत नाही. सूर आणि...
जानेवारी 21, 2018
गुरुवर्य पंडित जसराजजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते. माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर ही शास्त्रीय...
नोव्हेंबर 05, 2017
कोणतीही कलानिर्मिती ही वास्तवाचं हुबेहूब प्रक्षेपण नसतं. ती परिचित-अपरिचित वास्तवाच्या, भवतालच्या घुसळणीतून तयार झालेल्या ‘कल्पिता’चे प्रतिरूप असतं. शिवाय निसर्गानं जे जे निर्माण केलेलं आहे, ते ते आहे तसंच नि तेच निर्माण करणं हा कलेचा हेतू नसतो. याउलट जे या विश्‍वात नाही; निसर्गाने, प्रकृतीने...
ऑगस्ट 21, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...
ऑगस्ट 20, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...
जून 04, 2017
निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे, की तो चराचरातले सगळे आकार-रुकार, भ्रम-विभ्रम, रूप-अरूप एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विखरून ठेवतो. कलावंतानं ते आपापल्या वकुबानुसार वेचायचं असतं नि या सगळ्या सृजनवेळा प्रत्येक कलेत, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर येत असतात. यातून सृजनाची पुनर्रचना होत असते. जुनं,...
फेब्रुवारी 28, 2017
25 फेब्रुवारीपासून "कोई लौट के आया है' ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर सुरू झालीय. या मालिकेत शोएब इब्राहिम आणि सुरभि ज्योती मुख्य दिसतायत. गेला महिनाभर या मालिकेचे प्रोमोज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होते. या मालिकेचे सर्व कलाकार आणि मालिकेचा विषय यावर खूप चर्चा रंगल्या होत्या. प्रेक्षकांना प्रोमोज...
फेब्रुवारी 21, 2017
पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ "मॉर्निंग वॉक' कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे.. अमर रहे..., "लाल सलाम, लाल सलाम..' अशा घोषणा देत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकाळी मॉर्निंग वॉक निघाले. रस्त्यावरील लढाईत राज्यकर्त्यांची खुर्ची हलविण्याची ताकद...
जानेवारी 07, 2017
जळगाव - प्राचीन संस्कृतीपासून धृपद संगीताला मोठा इतिहास आहे. सध्या कर्कश आवाज व बेसूर असे पाश्‍चिमात्य धर्तीवरील संगीत प्रचलित केले जात आहे, ते नीरस असल्याने मनाला आनंद देत नाही. परंतु शास्त्रीय संगीत मनाची एकाग्रता वाढविते, स्फूर्तिदायक बनवून चैतन्य निर्माण करते, असे परखड मत भोपाळ...