एकूण 19 परिणाम
जुलै 08, 2019
भोपाळ : काँग्रेसमधील नेतृत्त्वाच्या गोंधळामध्ये आज (सोमवार) आणखी भर पडली. नुकताच सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना आता काँग्रेसचे अध्यक्ष करा, अशी मागणी आता मध्य प्रदेशमधून पुढे येऊ लागली आहे.  लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 07, 2019
भोपाळः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळ लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजप सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या...
एप्रिल 17, 2019
दुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना प्रसारमाध्यमांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सहभागाबाबत...
जानेवारी 23, 2019
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता...
जानेवारी 21, 2019
मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे. गेली 40 वर्षे काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे....
डिसेंबर 18, 2018
भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण, कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्योजकांना इशारा देत 70 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आदेश दिले आहेत....
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : 'थोडं थांबा! घाई काय आहे?' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारला जोरदार धक्का देत सत्ता स्थापनेच्या जवळ मजल मारली.  राजस्थानमध्ये नेतृत्वाची धुरा...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान...
नोव्हेंबर 26, 2018
भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील एकतरी स्वातंत्र्यसैनिकाचे नाव सांगावे, असे खुले आव्हान काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिले आहे. मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस...
ऑक्टोबर 15, 2018
भोपाळ- पंतप्रधान नरेद्र मोदी अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, निरव मोदी या सगळ्यांना अनिल भाई, मेहुल भाई असे म्हणत असतील पण कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या पोराला त्यांनी भाई म्हणून संबोधले नसेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील एका सभेत व्यक्त केले....
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले.  भारतीय जनता संघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या...
सप्टेंबर 04, 2018
भोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर "ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले...
सप्टेंबर 02, 2018
भोपाळ- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी म्हटले आहे. शिवराजसिंह यांना काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांनी शुक्रवारी एका...
ऑगस्ट 27, 2018
भोपाळः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असून, त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षातील नेते हैरान झाले आहेत, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी करताना 1984 मध्ये झालेल्या शिख दंगलीमध्य काँग्रेस सहभागी नव्हते, असे...
जून 30, 2018
भोपाळ - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये 7 वर्षाच्या मुलीबर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास योग्य दिशेने चालू नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर, या घटनेची सीबीआई चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी मध्य प्रदेशमध्ये महिला...
जून 22, 2017
भोपाळ : भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील घरांवर ‘मेरा घर, भाजपा का घर’ अशा घोषणा लिहिल्या आहेत. भोपाळवासीयांनी या प्रकाराविरोधात तक्रार केली असून, घोषणा रंगवण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना कल्पनाही दिली नाही किंवा कोणाची परवानगी घेतली नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून...
जून 08, 2017
मंदसोर - कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीतून मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून, सहा जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरुच आहे. मंदसोरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओमप्रकाश त्रिपाठी यांची बदली करण्यात आली आहे. तर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मृत...