एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनात विघ्न आले असून 11 जणांवर मृत्यू ओढावला आहे. खटलापूरा मंदिर घाट परिसरात शुक्रवारी (ता. 13) सकाळी बोट उलटून 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर उपस्थित आहे.  Madhya Pradesh: State Disaster...
सप्टेंबर 05, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवतीने दुसऱया जातीमधील युवकाशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून तिला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. मारहाण करत असतानाचा गावामधून धिंड काढण्यात आली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. मारहाण...
ऑगस्ट 24, 2019
देवळा :  उमराणे ता.देवळा येथील अल्पवयीन भाचीवर सख्ख्या मामाने बलात्कार करीत नात्याला काळिमा फासल्याची घटना घडली असून या घटनेचा संपूर्ण तालुक्यातून निषेध केला जात आहे.          देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमराणे ता.देवळा येथे संशयित आरोपी मंगल उर्फ अमित घनश्याम जांझोड ( वय ३५ वर्ष) हा आपल्या...
जुलै 18, 2019
भोपाळ : देशातील विविध भागांमध्ये पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यावरून सासू-सासऱयांनी सुनेला जिवंत जाळल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्य प्रदेशातील विविध भागांमध्ये...
जुलै 09, 2019
भोपाळ : मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डिजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे. मध्य प्रदेशात मुलींच्या अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून डीजीपी सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे...
फेब्रुवारी 03, 2019
भुसावळ ः आपल्या कुटुंबियांसह रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा (कर्नल) अचानक मृत्यू होतो आणि सुरू होते धावपळ. त्यात पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांनी दाखविलेले माणुसकीचे दर्शन अचंबित करणारे होते. मानवी जीवन क्षणभंगुर आणि अस्थिर आहे याची साक्ष जागोजागी अनेक घटना आणि प्रसंगांतून येत...
मे 18, 2018
भोपाळ : भोपाळमध्ये एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. बलात्कारानंतर पीडित महिलेची हत्या करण्यात आली. बलात्कारादरम्यान नराधमाने पीडित महिलेच्या गुप्तांगात बिअरची बाटली कोंबल्याचे आढळून आले. या धक्कादायक प्रकारामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. ...
नोव्हेंबर 24, 2017
कोल्हापूरः गोव्याहून मुबंईला निघालेली आराम बस क्र युपी 62 एटी 6362 ने गगनबावड्याजवळ पेट घेतला. या अपघातात दोघेजण ठार झाले. बंटीराज भट ( वय 20 रा. भोपाळ) व मदन भट (वय 25, बैद्यवाडी हडपसर पुणे) अशी मृतांची नावे आहेत.   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. मुंबईला जाणारी आरामबसने...
एप्रिल 22, 2017
नागपूर: नागपूरमधील आमदार निवासात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी (ता. 21) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आज (शनिवार) दिली. ठाकरे यांनी सांगितले की, 'पीडित मुलगी प्रचंड तणावाखाली आहे. शिवाय, संशयित आरोपीच्या...
मार्च 28, 2017
संत कबीर नगर (उत्तर प्रदेश)- खलिलाबाद गावाजवळ असलेल्या रेल्वे स्टेशनजवळ आज (मंगळवार) सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 1 जण जखमी झाला आहे. परिसरातून तीन बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू थापा हे रेल्वे स्टेशनजवळ कचरा गोळा करत होते. यावेळी कमी...
मार्च 21, 2017
मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावर रुळाचे तुकडे आडवे ठेवून घातपात घडवण्याचे प्रयत्न झाले असतानाच महाराष्ट्र पोलिसांनीही रेल्वेला "रेड अलर्ट' दिला आहे. याबाबत पोलिसांनी रेल्वेला पत्र पाठवले असून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. भोपाळ व कानपूर रेल्वे दुर्घटनांच्या पार्श्‍...
मार्च 08, 2017
लखनौमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या पित्याची भूमिका कानपूर: लखनौमध्ये पोलिस चकमकीत खात्मा झालेल्या संशयित दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. एक देशद्रोही माझा मुलगा असूच शकत नाही, आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही, असे दशहतवादी सैफुल्लाचे वडील सरताज यांनी म्हटले...
जानेवारी 29, 2017
भोपाळ - मध्य प्रदेशातील टीकमगड येथे एका शाळेतील उच्चवर्णीय विद्यर्थ्यांनी दलित कुटुंबाच्या घरात बनविलेले माध्यान्ह भोजन घेण्यास नकार दिला आहे. दलित कुटुंबावर अत्याचाराच्या घटना घडत असतात. मात्र, आता दलित कुटुंबाकडून बनविण्यात येत असलेले माध्यान्ह भोजन घेण्यास नकार देण्यात आला आहे....
नोव्हेंबर 02, 2016
चकमकीत मारलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचा आरोप; दाद मागणार भोपाळ - सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे आठ कार्यकर्ते तुरुंगातून पळून गेल्यानंतर संशयास्पद पोलिस चकमकीत मारले गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. "या खुनांची' केंद्रीय अन्वेषण...
सप्टेंबर 28, 2016
भोपाळ - दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं म्हणतात. अशीच एक घटना भोपळ मधे घडल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमधल्या सिद्धी जिल्ह्यातील रहिवासी 'सुरेश प्रसाद पांडे'  हा फक्त बाराशे रुपये कमावणारा सेल्समन  करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. लोकायुक्तने केलेल्या कारवाईमध्ये ही धक्कादायक...