एकूण 14 परिणाम
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली मुंबई विमानसेवा...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019...
फेब्रुवारी 26, 2019
आष्टा - नगरपालिका ब वर्ग करनिर्धारण अधिकारी व राष्ट्रीय खेळाडू कपिल भगवान बोते (वय २३) याचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. आष्टा - सांगली रोडवर सोमवारी (ता. १८) रात्री मोटारसायकल व कार यांच्यात झालेल्या अपघातात डोक्‍याला मार लागल्याने कपिल गंभीर जखमी झाला होता. बेशुद्धावस्थेत...
नोव्हेंबर 09, 2018
नागपूर- नागपुरातील तीन युवतींना देहव्यापारासाठी राजस्थानमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली, तसेच युवतींची सुटक केली. नुरजहा शेख कलीम (33, रा. गुलशननगर, कळमना) व रतन बिरमचंद मिना (33, रा. झालावाड, राजस्थान) यांना अटक केली असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पीडित 20 ते 24...
ऑक्टोबर 06, 2018
‘राष्ट्रीय हरित अधिकरणा’ने अनेक वेळा राजकीय दबाव झुगारून पर्यावरण रक्षणाला पूरक असे उत्तम निर्णय घेतले आणि पर्यावरणाचे रक्षण केले आहे; परंतु आता मात्र सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे संस्थेची परिणामकारकताच हरवत चालली आहे. नि व्वळ उपचार म्हणून लग्नात दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या भेटी, म्हणजे...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - लखनौ, भोपाळ, कोची आणि विजयवाडा या चार शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या ज्वलनातून जितकी ऊर्जा वापरली जाते, तितक्‍या ऊर्जेचा वापर फक्त आपल्या एकट्या पुण्यात होतो. इंधनाची मागणी आणि वाहनातून होणारे प्रदूषण एकमेकांच्या हातात हात घालून शहरात वाढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. सर्व...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या नायट्रोजन डायऑक्‍साइडच्या उत्सर्जनात देशातील मेट्रोसिटींमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. रस्त्यांवरून दिवस-रात्र धूर ओकत फिरणाऱ्या वाहनांमुळे शहरातील हवेत दर दिवशी सुमारे पाच हजार किलो नायट्रोजन डायऑक्‍साइड सोडला जात आहे. त्यामुळे पुणेकरांचा श्‍वास या...
जून 27, 2018
सांगली - राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाच्या पुणे पीठाचे कामकाज जानेवारी महिन्यापासून बंद असल्याने शेकडो खटले प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे पक्षकारांना दिल्लीतील एनजीटीचे (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) दार ठोठावे लागत आहे. या दिल्लीवाऱ्यांचा नाहक त्रास त्यांना सोसावा लागत आहे. देशात दिल्ली, भोपाळ...
मे 27, 2018
"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या "तारिणी' या नौकेनं विश्‍वप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल साडेसात महिने चाललेली आणि अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ही आगळीवेगळी मोहीम. ती नेमकी कशी होती, प्रवासात कोणते अडथळे...
मे 16, 2018
नाशिक : केंद्र सरकारच्या उडेगा आम आदमी (उडान) योजनेंच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्ली-नाशिक सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नाशिकचा संपर्क फक्त राजधानी दिल्ली शहराशी राहणार नसून देशातील चेन्नई, बेंगलुरू, कोलकाता व अहमदाबाद या महत्वाच्या शहरांशी तत्काळ साधला जाणार आहे. त्यामुळे दिल्ली-नाशिक...
मे 07, 2018
पुणे - देशातील मेट्रो प्रकल्पांचा विस्तार वेगाने होत असतानाच आता त्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यावर शिक्षणाच्या माहेरघरातून मार्ग शोधण्यात यश आले आहे. अभियांत्रिकीबरोबरच विज्ञान शाखेच्या पदवीधरांनाही आता ‘मेट्रो’ प्रकल्पांत करिअर करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठीचा खास...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील कचऱ्याच्या...
मार्च 19, 2018
विदर्भातील उन्हाळ्यात असणारे जिवाची  काहिली करणारे तापमान हीच पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. पूरक व्यवसायामध्ये पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अकोला जिल्ह्यातील ९९ टक्के पोल्ट्री बंद झाल्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या आशा- आकांक्षांना...
सप्टेंबर 29, 2017
पुणे - स्वप्नपूर्तीचा ध्यास, प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तुषार निकम या तरुणाने चिंचोशीसारखे छोटेसे गाव ते चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ या...