एकूण 17 परिणाम
एप्रिल 26, 2017
प्रसाद पुरोहितचा अर्ज न्यायालयाने फेटाळला मुंबई - मालेगावमधील बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (वय 44) हिला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. साध्वीच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत नाहीत, असे मतही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे तिला दिलासा मिळाला...
मार्च 09, 2017
रेल्वे स्फोटानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची माहिती भोपाळ: भोपाळ-उज्जैन रेल्वे बॉंबस्फोट प्रकरणातील हल्लेखोर "इसिस' या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीने प्रभावित होते आणि ही घटना म्हणजे आणखी मोठे हल्ले घडवून आणण्याच्या दहशतवाद्यांच्या नियोजनाची एक चाचणी होती, असे मध्य...
मार्च 08, 2017
लखनौमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या पित्याची भूमिका कानपूर: लखनौमध्ये पोलिस चकमकीत खात्मा झालेल्या संशयित दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. एक देशद्रोही माझा मुलगा असूच शकत नाही, आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही, असे दशहतवादी सैफुल्लाचे वडील सरताज यांनी म्हटले...
मार्च 08, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशात चकमकीत ठार मारण्यात आलेला सैफुल याला पोलिसांनी शरण येण्यास सांगितले होते. पण, त्याने शरण येण्यापेक्षा हुतात्मा होऊ असे सांगितल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी सैफुलच्या भावाला त्याच्याशी फोनवरून बोलण्यास सांगितले होते. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सैफुल याला पोलिसांनी...
मार्च 08, 2017
लखनौ - भोपाळ-उज्जैन पॅसेंजरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई करत असताना काकोरी येथील चकमकीत घरात लपलेला इसिस या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मारला गेला.  मृत दहशतवाद्याचे नाव सैफुल असे आहे. त्याच्याजवळ इसिसचा झेंडा, स्फोटके व अन्य शस्त्रास्त्रे सापडली आहेत. तसेच काही रेल्वे गा़ड्यांचे...
मार्च 07, 2017
लखनौ- येथील एका घरामध्ये संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने घराला घेराव घातला असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी आज (मंगळवार) दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्याजवळ आज सकाळी...
डिसेंबर 10, 2016
भोपाळ : भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून जाताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तुरुंगातील सुरक्षा रक्षक रमाशंकर यादव यांच्या कन्येच्या विवाहात उपस्थित राहून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नोकरीच्या...
नोव्हेंबर 12, 2016
वारंगळ - कैद्यांना दिलेल्या बेडशीटचा वापर करून तेलंगणातील वारंगळ मध्यवर्ती तुरुंगातून दोन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. आज (शनिवार) पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील सैनिक सिंह आणि बिहारमधील राजेश यादव या दोन कैद्यांचा समावेश आहे. या दोघेही तुरुंगात सश्रम...
नोव्हेंबर 05, 2016
भोपाळ - भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले. भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून सिमी या दहशतवादी संघटनेचे आठ दहशतवादी पळून...
नोव्हेंबर 03, 2016
सोलापूर - दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या "सिमी' संघटनेचे सोलापुरात सुरवातीपासूनच जाळे होते. दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये "सिमी'चा कार्यकर्ता असलेला सोलापूरचा खालिद मुच्छाले मारला गेला. देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनांच्या जाळ्यात तरुण ओढले जाऊ नयेत यासाठी एटीएसकडून (...
नोव्हेंबर 03, 2016
ममता बॅनर्जींकडून राजकीय सूडाचा आरोप भोपाळ/कोलकाता - भोपाळमधील चकमकीत "सीमी'च्या आठ दहशतवाद्यांना ठार मारल्यावरून आता राजकीय पक्षांमध्ये वाक्‌युद्ध छेडले गेले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय सूडाचा आरोप करताना अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे म्हटले आहे....
नोव्हेंबर 02, 2016
चकमकीत मारलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचा आरोप; दाद मागणार भोपाळ - सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे आठ कार्यकर्ते तुरुंगातून पळून गेल्यानंतर संशयास्पद पोलिस चकमकीत मारले गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. "या खुनांची' केंद्रीय अन्वेषण...
नोव्हेंबर 02, 2016
ईनखेडी गावातील भोपाळ पोलिसांच्या कारवाईत आठ दहशतवादी पुणे - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून फरारी झालेल्या स्टुडंट्‌स इस्लामिक ऑफ इंडियाच्या (सिमी) आठ संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले असून, त्यापैकी तिघांचा फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात स्फोट घडविण्यामध्ये हात...
नोव्हेंबर 01, 2016
नवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेल्या आणि नंतर पोलिसांनी ठार केलेल्या आठ दहशवाद्यांच्या घटनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचे दुसऱ्या विवाहानंतर मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी...
नोव्हेंबर 01, 2016
नवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेले आठ दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या घटनेवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी "हिंदू दहशतवादी पळून न जाता फक्त सीमीचे मुस्लिम दहशतवादीच कसे पळून जातात?' असे म्हणत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. दिवाळीतील धामधुमीचा लाभ...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहामधून सिमीचे आठ दहशतवादी पळाल्यानंतर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. सिमीचे हे दहशतवादी ज्या प्रकारे पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले; त्यावरुन त्यांना तुरुंगामधून बाहेर पडू देणे हाच उद्देश नव्हता ना...
ऑक्टोबर 31, 2016
भोपाळ - भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातून रविवारी रात्री फरार झालेल्या सिमी या दहशतवादी संघटनेच्या आठ दहशतवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. भोपाळपासून 10 किमी अंतरावरील इंदखेडी गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. दहशतवाद्यांनी रविवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने सुरक्षारक्षक रमा...