एकूण 23 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
भोपाळ : 'भाजप नेत्यांवर विरोधी पक्षांकडून मारक शक्तींचा उपयोग केला जात आहे. मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजप नेते निधन पावत आहेत,' असा आरोप भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे. एका सन्यासाने मला सांगितले की, भाजपा नेत्यांना लक्ष केले जात आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूरने...
जून 06, 2019
भोपाळ : भोपाळच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा ठाकूर यांना बुधवार (ता.5) रात्री पोटाच्या वेदनेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आज (गुरुवार) सकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर आरोपी असून त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 20, 2019
भोपाळ ः लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सोमवारी या विधानांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि प्रायश्‍चित्त म्हणून 63 तासांचे मौन सुरू केले. आता "आत्म्याचा शोध' घेण्याची वेळ आली असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी...
मे 18, 2019
नवी दिल्ली ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला....
एप्रिल 27, 2019
भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (शनिवार) मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.  प्रज्ञासिंह ठाकूर या नावाचे दोन उमेदवार भोपाळमधून...
एप्रिल 26, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पाच वर्षात मोदींच्या संपत्तीत दुप्पट वाढ; आता एवढी आहे संपत्ती वाराणसीतून मोदी निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल भाजपचा आता...
एप्रिल 26, 2019
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सध्या एकच चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ऊर्फ दिग्गीराजा यांच्यासमोर साध्वींचेच आव्हान का उभे राहते आणि या वेळीदेखील साध्वी त्यांना मात देतील काय? उमा भारती आणि प्रज्ञासिंह ठाकूर या दोन साध्वी. एकेकाळी मध्य प्रदेशात तीन राजकीय...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाबरी मशिदप्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध 'एफआयआर' दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळमधील भाजपच्या उमेदवार आहेत. "अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्या वेळी मीही त्यात...
एप्रिल 21, 2019
भोपाळ : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्यावर चिखलफेक करुन झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करत नोटीस पाठवली आहे.  करकरे यांना...
एप्रिल 19, 2019
मुंबई - मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून भाजपने मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. साध्वी प्रज्ञा यांना हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाते. भोपाळ मतदारसंघात साध्वी...
जानेवारी 30, 2019
भोपाळ : साधारणपणे राजकीय नेतेमंडळी श्रीमंत असतात, परंतु मध्य प्रदेशात नव्याने निवडून आलेल्या एका भाजप आमदाराकडे राहण्यासाठीही पक्के घर नाही. म्हणूनच त्यांच्या समर्थकांनी पक्के घर बांधण्याचे नियोजन केले आहे. सध्या ते झोपडीप्रमाणेच एका कच्च्या घरात राहतात.  मध्य प्रदेशातील श्‍योपूर...
जानेवारी 21, 2019
मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे. गेली 40 वर्षे काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे....
जानेवारी 01, 2019
भोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचे नशीब उजळले आहे. झळाळत्या हिऱ्यामुळे त्यांच्या जीवनाला भरभराटीचा पैलू पडला आहे. खाणीत काम करताना या मजुरांना...
डिसेंबर 17, 2018
भोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यानंतर कमलनाथ यांनी हा निर्णय घेऊन हे आश्वासन पूर्ण केले आहे....
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा...
डिसेंबर 04, 2018
भोपाळ : काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी 2019 लोकसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री उमा भारती यांनीही आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आज (मंगळवार) सांगितले. तसेच येत्या काळात राम मंदिर आणि गंगा...
नोव्हेंबर 28, 2018
भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. राज्यातील 230 जागांसाठी हे मतदान होत आहे. मात्र, कर्तव्य बजावत असताना इंदौर येथे दोन निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर गुना येथे एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.  विधानसभेच्या 230 जागांसाठी आज सकाळपासून...
नोव्हेंबर 26, 2018
भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील एकतरी स्वातंत्र्यसैनिकाचे नाव सांगावे, असे खुले आव्हान काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिले आहे. मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस...