एकूण 43 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
भोपाळ : मध्यप्रदेशातील हायप्रोफाईल खंडणी रॅकेटमध्ये बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आठ माजी मंत्री अडकल्याने याची व्याप्ती आणखी वाढली आहे, या खंडणी रॅकेटमधील अश्‍लील संभाषणाच्या एक हजार क्‍लिप्स, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि काही ऑडिओ क्‍लिप्स विविध संगणक आणि मोबाईलमध्ये आढळून आल्याने खळबळ...
सप्टेंबर 18, 2019
भोपाळ : सध्या काही जण भगवे वस्त्र परिधान करून मंदिरातच बलात्कार करत आहेत. यांच्यामुळे सनातन धर्म भ्रष्ट होत आहे. देव यांना कधीच माफ करणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केले आहे. #WATCH Digvijaya Singh, Congress in Bhopal: Today, people are wearing saffron...
सप्टेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपामुळे दिग्विजय सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी भारतात मुस्लिमांपेक्षा बिगर...
ऑगस्ट 26, 2019
भोपाळ : 'भाजप नेत्यांवर विरोधी पक्षांकडून मारक शक्तींचा उपयोग केला जात आहे. मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजप नेते निधन पावत आहेत,' असा आरोप भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे. एका सन्यासाने मला सांगितले की, भाजपा नेत्यांना लक्ष केले जात आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूरने...
ऑगस्ट 21, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बाबूलाल गौर (वय 89) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने नर्मदा रुग्णालयात निधन झाले. सायंकाळी सुभाषनगर विश्रामघाट येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप...
ऑगस्ट 18, 2019
भोपाळ : जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणून जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला ओळखले जाते. मात्र, त्याला टक्कर देणारा भारताचा उसेन बोल्ट तुम्ही पाहिला आहे का? मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील एका तरुण धावपटूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा तरूण अनवाणी पायांनीसुद्धा...
ऑगस्ट 17, 2019
भोपाळ : रक्षाबंधनचा सण गुरुवार (ता.15) साजरा करण्यात आला. त्यानंतर आता भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला...
ऑगस्ट 12, 2019
भोपाळ : ''शिवराजसिंह चौहान हे जवाहरलाल नेहरू यांच्या पायाची धूळही नाहीत. असे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटायला हवी होती,'' असे मत काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी त्यांनी आपले मत व्यक्त केले.  भाजप...
जुलै 14, 2019
भोपाळ : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे ही नित्याची बाब असते. मात्र मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने पोलिसांच्या शोधपथकातील 46 श्‍वानांची बदली केली आहे. यावरून विरोधी पक्षांनी विशेषतः भाजपने सरकारवर कडाडून टीका केली आहे.  सरकारच्या आदेशानुसार 23 व्या श्‍वान पथकातील पोलिस तपास...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता...
मे 26, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत आक्षेपार्ह बोलण्याने चर्चेत आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांनी भाजपला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित खासदारांनी त्यांचे...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 18, 2019
नवी दिल्ली ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला....
मे 10, 2019
नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच इटालियन सासूरवाडीची मंडळी यांच्यासह भारतीय युद्धनौका आयएनएस विराटचा सुटीसाठी वापर केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी...
मे 07, 2019
भोपाळः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळ लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजप सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या...
एप्रिल 26, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पाच वर्षात मोदींच्या संपत्तीत दुप्पट वाढ; आता एवढी आहे संपत्ती वाराणसीतून मोदी निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल भाजपचा आता...
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना...
एप्रिल 19, 2019
पुणे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया...
एप्रिल 19, 2019
मुंबई - मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून भाजपने मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. साध्वी प्रज्ञा यांना हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाते. भोपाळ मतदारसंघात साध्वी...