एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील खंडणीसाठी चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमध्ये मध्यवर्गीय तरुणींचाच बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. प्रशासकीय सेवेतील बारा उच्चाधिकारी आणि आठ माजी मंत्र्यांना गळाला लावण्यासाठी या मुलींचा वापर करण्यात आल्याची कबुलीच या रॅकेटची सूत्रधार...
सप्टेंबर 05, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवतीने दुसऱया जातीमधील युवकाशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून तिला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. मारहाण करत असतानाचा गावामधून धिंड काढण्यात आली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. मारहाण...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही आणि भगवा परिधान करणारा दहशतवादी असू शकत नाही. दहशतवाद तर प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक असते, असे वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राकेश सिंह हे जबलपूर लोकसभा...
मार्च 08, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून, भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-...
नोव्हेंबर 02, 2016
चकमकीत मारलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचा आरोप; दाद मागणार भोपाळ - सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे आठ कार्यकर्ते तुरुंगातून पळून गेल्यानंतर संशयास्पद पोलिस चकमकीत मारले गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. "या खुनांची' केंद्रीय अन्वेषण...