एकूण 73 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): पती म्हणतोय, पत्नी एक वर्षापासून दुसरीकडे राहात आहे, तिला तिसरे मुल झालेच कसे? तर पत्नी म्हणाली, पती खोटं बोलतोय, हे मुल त्याचेच आहे. अखेर डीएनए चाचणी करण्यात आली. ग्वाल्हेरमध्ये पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. पत्नीला न्यायालयाच्या आदेशानुसार डीएनए टेस्ट...
सप्टेंबर 28, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील खंडणीसाठी चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमध्ये मध्यवर्गीय तरुणींचाच बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. प्रशासकीय सेवेतील बारा उच्चाधिकारी आणि आठ माजी मंत्र्यांना गळाला लावण्यासाठी या मुलींचा वापर करण्यात आल्याची कबुलीच या रॅकेटची सूत्रधार...
सप्टेंबर 05, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवतीने दुसऱया जातीमधील युवकाशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून तिला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. मारहाण करत असतानाचा गावामधून धिंड काढण्यात आली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. मारहाण...
सप्टेंबर 03, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश) : एक कावळा एका व्यक्तीचा सलग तीन वर्षांपासून बदला घेत असून, तो घराबाहेर पडली की कावळा जवळ येऊन डोक्यावर चोच मारून जखमी करतो. याप्रकारामुळे त्या व्यक्तीला हातात काठी घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे. माणूस माणसाचा बदला घेत असल्याचे पहायला मिळते. परंतु, येथे कावळा...
सप्टेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपामुळे दिग्विजय सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी भारतात मुस्लिमांपेक्षा बिगर...
ऑगस्ट 30, 2019
भोपाळ/नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील भाजपची वर्षानुवर्षे असणारी सत्ता उलथवून लावत काँग्रेसने सत्तेला गवसणी घातली. अनेक वर्षांनंतर मध्य प्रदेशात सत्ता येऊनही, विधानसभेचा करिष्मा काँग्रेसला लोकसभेत साधता आला नाही. त्याला पक्षातील अंतर्गत मदभेद असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेला...
ऑगस्ट 26, 2019
भोपाळ : 'भाजप नेत्यांवर विरोधी पक्षांकडून मारक शक्तींचा उपयोग केला जात आहे. मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजप नेते निधन पावत आहेत,' असा आरोप भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे. एका सन्यासाने मला सांगितले की, भाजपा नेत्यांना लक्ष केले जात आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूरने...
ऑगस्ट 17, 2019
भोपाळ : रक्षाबंधनचा सण गुरुवार (ता.15) साजरा करण्यात आला. त्यानंतर आता भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला...
ऑगस्ट 16, 2019
भोपाळ : आपण अनेकदा अपघात झालेला पाहिला असेल. पण त्यांच्या मदतीला जाणारे थोडकेच सापडतील. मात्र, मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान धावून आले. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून संबंधित व्यक्तीला मदत केली. मध्य...
जुलै 24, 2019
भोपाळ : देशाभरात भाजपचे वारे वाहत असताना एकामागोमाग काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र, मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला असून, नारायण त्रिपाठी आणि शरद कोल या आमदारांनी विधिमंडळामध्ये चक्क कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले. विशेष म्हणजे, हे दोन्ही आमदार आधी कॉंग्रेसमध्येच...
जुलै 24, 2019
भोपाळ ः इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाची टक्केवारी 14 वरून 27 टक्के करण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकाला आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.  मध्य प्रदेश सार्वजनिक सेवा दुरुस्ती विधेयक-2019 असे या विधेयकाचे नाव असून, ते...
जुलै 22, 2019
भोपाळ : गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनीही साध्वींवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र...
जुलै 18, 2019
भोपाळ : देशातील विविध भागांमध्ये पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यावरून सासू-सासऱयांनी सुनेला जिवंत जाळल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्य प्रदेशातील विविध भागांमध्ये...
जुलै 14, 2019
भोपाळ : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे ही नित्याची बाब असते. मात्र मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने पोलिसांच्या शोधपथकातील 46 श्‍वानांची बदली केली आहे. यावरून विरोधी पक्षांनी विशेषतः भाजपने सरकारवर कडाडून टीका केली आहे.  सरकारच्या आदेशानुसार 23 व्या श्‍वान पथकातील पोलिस तपास...
जुलै 09, 2019
भोपाळ : मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डिजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे. मध्य प्रदेशात मुलींच्या अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून डीजीपी सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह...
एप्रिल 30, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशातील गुणा येथील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना...
एप्रिल 18, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात चौकीदार चोर है अशी मोहीम उघडली होती....