एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
भोपाळ/नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील भाजपची वर्षानुवर्षे असणारी सत्ता उलथवून लावत काँग्रेसने सत्तेला गवसणी घातली. अनेक वर्षांनंतर मध्य प्रदेशात सत्ता येऊनही, विधानसभेचा करिष्मा काँग्रेसला लोकसभेत साधता आला नाही. त्याला पक्षातील अंतर्गत मदभेद असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेला...
ऑगस्ट 17, 2019
भोपाळ : रक्षाबंधनचा सण गुरुवार (ता.15) साजरा करण्यात आला. त्यानंतर आता भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
जानेवारी 23, 2019
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता...
जानेवारी 21, 2019
मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे. गेली 40 वर्षे काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे....
डिसेंबर 18, 2018
भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण, कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्योजकांना इशारा देत 70 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आदेश दिले आहेत....
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान...
नोव्हेंबर 26, 2018
भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील एकतरी स्वातंत्र्यसैनिकाचे नाव सांगावे, असे खुले आव्हान काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिले आहे. मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस...
सप्टेंबर 04, 2018
भोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर "ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले...
सप्टेंबर 02, 2018
भोपाळ- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी म्हटले आहे. शिवराजसिंह यांना काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांनी शुक्रवारी एका...
जून 30, 2018
भोपाळ - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये 7 वर्षाच्या मुलीबर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास योग्य दिशेने चालू नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर, या घटनेची सीबीआई चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी मध्य प्रदेशमध्ये महिला...
जून 08, 2017
मंदसोर - कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीतून मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून, सहा जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरुच आहे. मंदसोरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओमप्रकाश त्रिपाठी यांची बदली करण्यात आली आहे. तर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मृत...