एकूण 9 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस येताच ते डराव...डराव...करत असतात. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. मध्य प्रदेशातील भोपाळ...
एप्रिल 18, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात चौकीदार चोर है अशी मोहीम उघडली होती....
एप्रिल 18, 2019
जयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, त्यात एकूण 50 जणांचा बळी गेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका राजस्थान...
नोव्हेंबर 26, 2018
भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील एकतरी स्वातंत्र्यसैनिकाचे नाव सांगावे, असे खुले आव्हान काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिले आहे. मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
मे 04, 2017
नवी दिल्ली : स्वच्छते संदर्भातील सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील 'टॉप 10' स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी आज (गुरुवार) जाहीर केली. 'स्वच्छ भारत' ही...
मे 02, 2017
भोपाळ - आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा करणारे मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर...
ऑक्टोबर 02, 2016
भोपाळ : पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती 100 इंच झाली असल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यंनी केली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासंदर्भातील एका अधिवेशनात चौहान बोलत...