एकूण 3 परिणाम
मे 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:ला मूर्ख प्राणी म्हटले असून, माझी तुलना प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी करू नका, असेही सांगितले.     मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञासिंह घेणार का?, असा प्रश्न उमा...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही आणि भगवा परिधान करणारा दहशतवादी असू शकत नाही. दहशतवाद तर प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक असते, असे वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राकेश सिंह हे जबलपूर लोकसभा...