एकूण 9 परिणाम
जुलै 24, 2019
भोपाळ ः इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाची टक्केवारी 14 वरून 27 टक्के करण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकाला आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.  मध्य प्रदेश सार्वजनिक सेवा दुरुस्ती विधेयक-2019 असे या विधेयकाचे नाव असून, ते...
सप्टेंबर 09, 2018
संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच...
मार्च 26, 2018
भोपाळ : एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा स्कूल व्हॅनमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. व्हॅनचे दरवाजे बंद झाल्याने ते उघडता न आल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातील होशांगाबाद जिल्ह्यात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. नैतिक या सहा...
जानेवारी 21, 2018
गुरुवर्य पंडित जसराजजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते. माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर ही शास्त्रीय...
सप्टेंबर 09, 2017
पारंपरिक व्यवसायाला छेद देत नागझरीतील दीक्षित दांपत्याचे ‘स्टार्टअप’   कोरेगाव - केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’सारख्या योजनांचा नेमका लाभ घेत जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास, त्या ग्रामीण भागातही पोचू शकतात आणि त्याद्वारे संपूर्ण कुटुंब कार्यक्षम होण्याबरोबरच, त्याचा आर्थिक स्तरही बदलू शकतो. नेमका हा...
ऑगस्ट 21, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...
ऑगस्ट 20, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...
फेब्रुवारी 25, 2017
जळगाव - पश्‍चिम रेल्वेमार्गावरील जळगाव ते गुजरातमधील उधना स्थानकापर्यंत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून जूनपर्यंत हा मार्ग कार्यान्वीत होईल. शिवाय, नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या नवीन रेल्वेमार्गांसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीतून सर्वेक्षण व त्यासंबंधीच्या विस्तृत अहवालाचे काम...
नोव्हेंबर 03, 2016
सोलापूर - दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या "सिमी' संघटनेचे सोलापुरात सुरवातीपासूनच जाळे होते. दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये "सिमी'चा कार्यकर्ता असलेला सोलापूरचा खालिद मुच्छाले मारला गेला. देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनांच्या जाळ्यात तरुण ओढले जाऊ नयेत यासाठी एटीएसकडून (...