एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 09, 2017
पारंपरिक व्यवसायाला छेद देत नागझरीतील दीक्षित दांपत्याचे ‘स्टार्टअप’   कोरेगाव - केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’सारख्या योजनांचा नेमका लाभ घेत जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास, त्या ग्रामीण भागातही पोचू शकतात आणि त्याद्वारे संपूर्ण कुटुंब कार्यक्षम होण्याबरोबरच, त्याचा आर्थिक स्तरही बदलू शकतो. नेमका हा...
जुलै 09, 2017
भोपाळ - आर्थिक व निसर्गाच्या लहरीपणाची झळ सोसत असलेल्या शेतकऱ्याची आणखी एक व्यथा मध्य प्रदेशात समोर आली आहे. शेत नांगरण्यास पैसे नसल्याने शेतकऱ्याने चक्क आपल्या दोन मुलींनाच नांगराला जुंपून शेत नांगरल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. देशभरात विविध राज्यांत शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत....
जून 18, 2017
राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविली चंडीगड/जयपूर/भोपाळ/कटक/पाटणा - शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मंडसोर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबाराचा निषेध करण्यासाठी देशातील ६२ शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १६) रास्ता आणि रेल रोकोची हाक...
जून 08, 2017
मंदसोर - कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीतून मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून, सहा जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरुच आहे. मंदसोरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओमप्रकाश त्रिपाठी यांची बदली करण्यात आली आहे. तर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मृत...
ऑक्टोबर 02, 2016
भोपाळ : पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती 100 इंच झाली असल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यंनी केली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासंदर्भातील एका अधिवेशनात चौहान बोलत...