एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपामुळे दिग्विजय सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी भारतात मुस्लिमांपेक्षा बिगर...
ऑगस्ट 26, 2019
भोपाळ : 'भाजप नेत्यांवर विरोधी पक्षांकडून मारक शक्तींचा उपयोग केला जात आहे. मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजप नेते निधन पावत आहेत,' असा आरोप भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे. एका सन्यासाने मला सांगितले की, भाजपा नेत्यांना लक्ष केले जात आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूरने...
जुलै 22, 2019
भोपाळ : गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनीही साध्वींवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र...
मे 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:ला मूर्ख प्राणी म्हटले असून, माझी तुलना प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी करू नका, असेही सांगितले.     मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञासिंह घेणार का?, असा प्रश्न उमा...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही आणि भगवा परिधान करणारा दहशतवादी असू शकत नाही. दहशतवाद तर प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक असते, असे वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राकेश सिंह हे जबलपूर लोकसभा...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना...