एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील खंडणीसाठी चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमध्ये मध्यवर्गीय तरुणींचाच बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. प्रशासकीय सेवेतील बारा उच्चाधिकारी आणि आठ माजी मंत्र्यांना गळाला लावण्यासाठी या मुलींचा वापर करण्यात आल्याची कबुलीच या रॅकेटची सूत्रधार...
जुलै 14, 2019
भोपाळ : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे ही नित्याची बाब असते. मात्र मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने पोलिसांच्या शोधपथकातील 46 श्‍वानांची बदली केली आहे. यावरून विरोधी पक्षांनी विशेषतः भाजपने सरकारवर कडाडून टीका केली आहे.  सरकारच्या आदेशानुसार 23 व्या श्‍वान पथकातील पोलिस तपास...
एप्रिल 30, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशातील गुणा येथील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे...
जानेवारी 23, 2019
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता...
जानेवारी 03, 2019
भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या...
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
ऑक्टोबर 10, 2018
भोपाळ (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील एका मजुराला खाणीत काम करत असताना हिरा सापडला आहे. या हिऱ्यामुळे तो मजूर क्षणात मालामाल झाला आहे. मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब फळफळले आहे. जमिनीत खोदकाम करत असताना मजुराला 42.59 कॅरेटचा...
जून 09, 2018
भोपाळ : भारतीय जनता पक्षाचे आमदार चम्पालाल देवडा यांनी एका पोलिस कॉन्स्टबल कानशीलात लगावून, त्याला  मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडला आहे. भोपाळ पासून 150 किमी अंतरावर असणाऱ्या देवास जिल्ह्यातील उदय नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी...
फेब्रुवारी 27, 2018
भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या भाषणाने सुरवात झाली. विरोधी पक्ष कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराबद्दलही जोरदार टीका केली. कॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला...
ऑक्टोबर 13, 2017
भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) प्रतिलिटर अनुक्रमे 3 व 5 टक्के कपात केली आहे. यासोबत डिझेलवरील अतिरिक्त उपकर प्रतिलिटर दीड रुपयाने कमी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनतर पेट्रोल व डिझेलवरील कर कमी...
जून 10, 2017
भोपाळ - मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचा वणवा अद्याप पेटलेलाच असून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी सरकारशी तडजोड करण्यास नकार दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहील तोवर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे. राज्यातील हिंसाचार थांबावा म्हणून मुख्यमंत्री...
जून 08, 2017
मंदसोर - कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीतून मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून, सहा जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरुच आहे. मंदसोरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओमप्रकाश त्रिपाठी यांची बदली करण्यात आली आहे. तर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मृत...