एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
भोपाळ : आपण अनेकदा अपघात झालेला पाहिला असेल. पण त्यांच्या मदतीला जाणारे थोडकेच सापडतील. मात्र, मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान धावून आले. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून संबंधित व्यक्तीला मदत केली. मध्य...
डिसेंबर 20, 2018
भोपाळ : पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपच्या या...
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा...
डिसेंबर 12, 2018
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी मी आता मुक्त आहे, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशात आज (बुधवार) मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा जिंकता आल्या....
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
सप्टेंबर 02, 2018
भोपाळ- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी म्हटले आहे. शिवराजसिंह यांना काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांनी शुक्रवारी एका...
जून 10, 2017
भोपाळ - मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचा वणवा अद्याप पेटलेलाच असून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी सरकारशी तडजोड करण्यास नकार दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहील तोवर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे. राज्यातील हिंसाचार थांबावा म्हणून मुख्यमंत्री...